दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरात मोठी उलथापालथ झाली. बाजार नावाच्या व्यवस्थेनं नवी मुल्ये रुजविली. पत्रकारिताही बाजाराच्या ताब्यात गेली. त्यामुळे लोकांची वेदना मांडणारे पत्रकार बाजाराचे गुलाम बनले. या बाजारू व्यवस्थेत राहूनही काहींनी 'साधार आणि सडेतोड' पत्रकारिता केली. या अशा जगभरातील १३ पत्रकारांच्या कामाचा आढावा निळू दामलेंनी त्यांच्या पुस्तकात घेतलाय. त्याबद्दल 'युनिक फीचर्स'ची ही फेसबूक पोस्ट.
दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरात मोठी उलथापालथ झाली. बाजार नावाच्या व्यवस्थेनं नवी मुल्ये रुजविली. पत्रकारिताही बाजाराच्या ताब्यात गेली. त्यामुळे लोकांची वेदना मांडणारे पत्रकार बाजाराचे गुलाम बनले. या बाजारू व्यवस्थेत राहूनही काहींनी 'साधार आणि सडेतोड' पत्रकारिता केली. या अशा जगभरातील १३ पत्रकारांच्या कामाचा आढावा निळू दामलेंनी त्यांच्या पुस्तकात घेतलाय. त्याबद्दल 'युनिक फीचर्स'ची ही फेसबूक पोस्ट......
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या पत्रकारांसाठी ‘एचएमवी’ म्हणजेच ‘हिज मास्टर्स वॉइस’ असा शब्द वापरला. याधीही पत्रकारांसाठी डीओडी, गोदी मीडिया, चहा-बिस्कीट, प्रेस्टिट्यूट असे शब्द सर्रास वापरले गेलेत. या विशेषणांवर मात्र सगळेच पत्रकार मूग गिळून गप्प बसलेत. हे लोकशाहीसाठी घातक ठरतंय.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या पत्रकारांसाठी ‘एचएमवी’ म्हणजेच ‘हिज मास्टर्स वॉइस’ असा शब्द वापरला. याधीही पत्रकारांसाठी डीओडी, गोदी मीडिया, चहा-बिस्कीट, प्रेस्टिट्यूट असे शब्द सर्रास वापरले गेलेत. या विशेषणांवर मात्र सगळेच पत्रकार मूग गिळून गप्प बसलेत. हे लोकशाहीसाठी घातक ठरतंय......
महाराष्ट्र फाऊंडेशन देत असलेल्या साहित्य आणि समाजकार्य क्षेत्राशी संबंधित पुरस्कारांमागची भूमिका, विजेत्या व्यक्तींवर लिहलेले आटोपशीर लेख, त्यांचं मनोगत, फोटो आणि इतर कामं, यापूर्वीच्या पुरस्कारप्राप्त मान्यवरांची यादी असं सगळं सामावलेली ‘स्मरणिका २०२२-महाराष्ट्र फाउंडेशन’ नुकतीच प्रसिद्ध झाली. यातला पत्रकार, लेखक, संपादक राम जगताप यांच्यावर लिहलेला हा लेख.
महाराष्ट्र फाऊंडेशन देत असलेल्या साहित्य आणि समाजकार्य क्षेत्राशी संबंधित पुरस्कारांमागची भूमिका, विजेत्या व्यक्तींवर लिहलेले आटोपशीर लेख, त्यांचं मनोगत, फोटो आणि इतर कामं, यापूर्वीच्या पुरस्कारप्राप्त मान्यवरांची यादी असं सगळं सामावलेली ‘स्मरणिका २०२२-महाराष्ट्र फाउंडेशन’ नुकतीच प्रसिद्ध झाली. यातला पत्रकार, लेखक, संपादक राम जगताप यांच्यावर लिहलेला हा लेख......
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं हे स्मृती शताब्दी वर्ष. शाहू महाराजांनी पुरोगामी विचारसरणी मांडणार्या चळवळींना प्रोत्साहन दिलं. अनेक पुरोगामी वृत्तपत्र, नियतकालिकं महाराजांच्या अर्थसहाय्य आणि उत्तेजनानेच चालली होती. बहुजन समाजातल्या शिकलेल्या तरुणांना त्यांनी वृत्तपत्र काढायला प्रोत्साहन दिलं होतं. तसंच सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीच्या बातम्यांवर त्यांचं बारीक लक्ष असायचं.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं हे स्मृती शताब्दी वर्ष. शाहू महाराजांनी पुरोगामी विचारसरणी मांडणार्या चळवळींना प्रोत्साहन दिलं. अनेक पुरोगामी वृत्तपत्र, नियतकालिकं महाराजांच्या अर्थसहाय्य आणि उत्तेजनानेच चालली होती. बहुजन समाजातल्या शिकलेल्या तरुणांना त्यांनी वृत्तपत्र काढायला प्रोत्साहन दिलं होतं. तसंच सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीच्या बातम्यांवर त्यांचं बारीक लक्ष असायचं......
सिनेजगतात मानाचा पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ऑस्करची नामांकनं नुकतीच जाहीर झालेली आहेत. यात भारताकडून पाठवल्या गेलेल्या ‘रायटिंग विथ फायर’ला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरीचं नामांकन मिळालेलं आहे. ऑस्कर नामांकनाचा बहुमान मिळवणारी ही पहिलीच भारतीय डॉक्युमेंटरी ठरलीय.
सिनेजगतात मानाचा पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ऑस्करची नामांकनं नुकतीच जाहीर झालेली आहेत. यात भारताकडून पाठवल्या गेलेल्या ‘रायटिंग विथ फायर’ला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरीचं नामांकन मिळालेलं आहे. ऑस्कर नामांकनाचा बहुमान मिळवणारी ही पहिलीच भारतीय डॉक्युमेंटरी ठरलीय......
अवचटांनी घर, सोसायटी, जात, धर्म, पंथांची वेस ओलांडली. निस्वार्थीपणे काम करणाऱ्या वेड्या माणसांना त्यांनी त्यांच्या लेखणीतून जगासमोर आणलं. अवचटांनी पत्रकारिता शिकवणारी संस्था काढली नाही पण त्यांचं सगळं लिखाण हे पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तुपाठ राहील. अवचटांच्या अस्सल पत्रकारितेचा मागोवा घेणारी एका तरुण पत्रकाराची ही फेसबूक पोस्ट.
अवचटांनी घर, सोसायटी, जात, धर्म, पंथांची वेस ओलांडली. निस्वार्थीपणे काम करणाऱ्या वेड्या माणसांना त्यांनी त्यांच्या लेखणीतून जगासमोर आणलं. अवचटांनी पत्रकारिता शिकवणारी संस्था काढली नाही पण त्यांचं सगळं लिखाण हे पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तुपाठ राहील. अवचटांच्या अस्सल पत्रकारितेचा मागोवा घेणारी एका तरुण पत्रकाराची ही फेसबूक पोस्ट......
सुमारे चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत टीवी पत्रकारितेच्या माध्यमातून घराघरात पोचलेलं नाव म्हणजे विनोद दुआ. त्यांच्या नजरेत एक मार्दव होतं. कधी त्यात ठामपणाही असायचा. पण जरब नसायची. बोलण्यात आत्मविश्वास होता; पण आक्रस्ताळेपणा किंवा अभिनिवेश नव्हता. त्यांच्या चेहर्यावरचा आब आणि बोलण्या चालण्यातला रुबाब समोरच्याला आपलंसं करून घ्यायचा.
सुमारे चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत टीवी पत्रकारितेच्या माध्यमातून घराघरात पोचलेलं नाव म्हणजे विनोद दुआ. त्यांच्या नजरेत एक मार्दव होतं. कधी त्यात ठामपणाही असायचा. पण जरब नसायची. बोलण्यात आत्मविश्वास होता; पण आक्रस्ताळेपणा किंवा अभिनिवेश नव्हता. त्यांच्या चेहर्यावरचा आब आणि बोलण्या चालण्यातला रुबाब समोरच्याला आपलंसं करून घ्यायचा......
ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध टीवी अँकर विनोद दुआ यांचं निधन झालंय. विनोद दुआ भारताच्या टीवी पत्रकारितेतलं एक महत्वाचं नाव होतं. बोलण्यातल्या सहजतेमुळे त्यांचं नेमकं बोलणं लोकांपर्यंत पोचायचं. त्यांचं निर्भीडपणे प्रश्न विचारणं शेवटपर्यंत चालू राहिलं. एनडीटीवीचे संपादक रवीश कुमार यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना फेसबुक पोस्टमधून उजाळा दिलाय. त्या पोस्टचा हा अनुवाद.
ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध टीवी अँकर विनोद दुआ यांचं निधन झालंय. विनोद दुआ भारताच्या टीवी पत्रकारितेतलं एक महत्वाचं नाव होतं. बोलण्यातल्या सहजतेमुळे त्यांचं नेमकं बोलणं लोकांपर्यंत पोचायचं. त्यांचं निर्भीडपणे प्रश्न विचारणं शेवटपर्यंत चालू राहिलं. एनडीटीवीचे संपादक रवीश कुमार यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना फेसबुक पोस्टमधून उजाळा दिलाय. त्या पोस्टचा हा अनुवाद......
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिवर्सिटीच्या जर्नालिझम विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांच्या ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या पुस्तकाचं प्रकाशन १४ नोव्हेंबरला सोलापूर इथं झालं. जनसंपर्क क्षेत्राविषयी एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक या निमित्ताने मराठीत आलंय. या पुस्तकाविषयी माहिती देणारा डॉ. आलोक जत्राटकर यांचा हा लेख.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिवर्सिटीच्या जर्नालिझम विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांच्या ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या पुस्तकाचं प्रकाशन १४ नोव्हेंबरला सोलापूर इथं झालं. जनसंपर्क क्षेत्राविषयी एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक या निमित्ताने मराठीत आलंय. या पुस्तकाविषयी माहिती देणारा डॉ. आलोक जत्राटकर यांचा हा लेख......
रहस्य कादंबरीकार गुरुनाथ नाईक यांचं नुकतंच निधन झालं. सर्वसाधारण लेखक आपली सर्व पुस्तकांची मिळून १२०० पानं छापून आली तरी समाधानी असतो. नाईकांनी तर १२०८ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचं आयुष्य त्यांच्या कादंबऱ्यांपेक्षाही चढउतारांनी भरलेलं होतं. त्यांच्या या आयुष्याविषयी २०१४ मधे पणजीतल्या त्यांच्या घरी भेटून लिहिलेला लेख.
रहस्य कादंबरीकार गुरुनाथ नाईक यांचं नुकतंच निधन झालं. सर्वसाधारण लेखक आपली सर्व पुस्तकांची मिळून १२०० पानं छापून आली तरी समाधानी असतो. नाईकांनी तर १२०८ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचं आयुष्य त्यांच्या कादंबऱ्यांपेक्षाही चढउतारांनी भरलेलं होतं. त्यांच्या या आयुष्याविषयी २०१४ मधे पणजीतल्या त्यांच्या घरी भेटून लिहिलेला लेख......
नोबेल शांतता पुरस्कारासाठी फिलिपीन्सच्या ज्येष्ठ पत्रकार मारिया रेसा आणि रशियातल्या पत्रकार दिमित्री मुराटोव या दोन पत्रकारांची निवड झालीय. हा पुरस्कार म्हणजे नोबेल समितीनं सत्य, तथ्य आणि त्यावर आधारलेल्या स्वातंत्र्याचा केलेला एकप्रकारे गौरव म्हणायला हवा. तो करताना लोकशाही मूल्यांच्या र्हासाकडेही अशांत जगाचं लक्ष वेधलंय. या दोन्ही पत्रकारांवर त्यांच्या देशांनी राष्ट्रविरोधी कृत्याचा आरोप ठेवला होता.
नोबेल शांतता पुरस्कारासाठी फिलिपीन्सच्या ज्येष्ठ पत्रकार मारिया रेसा आणि रशियातल्या पत्रकार दिमित्री मुराटोव या दोन पत्रकारांची निवड झालीय. हा पुरस्कार म्हणजे नोबेल समितीनं सत्य, तथ्य आणि त्यावर आधारलेल्या स्वातंत्र्याचा केलेला एकप्रकारे गौरव म्हणायला हवा. तो करताना लोकशाही मूल्यांच्या र्हासाकडेही अशांत जगाचं लक्ष वेधलंय. या दोन्ही पत्रकारांवर त्यांच्या देशांनी राष्ट्रविरोधी कृत्याचा आरोप ठेवला होता......
प्रसिद्ध नाटककार, कथाकार जयंत पवार यांचं निधन झालंय. त्यांचं सहज बोलणं भावणारं होतं. व्यावसायिक संबंधांपलीकडचा आपलेपणा त्यात होता. त्यामुळेच त्यांचं जाणं म्हणजे आपल्यातून आपल्या काळाचा मौल्यवान तुकडा गळून पडण्यासारखं आहे. सांगतायत त्यांचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. जयंत पवार यांच्यासोबतच्या आठवणी जागवणारी ही त्यांची फेसबुक पोस्ट.
प्रसिद्ध नाटककार, कथाकार जयंत पवार यांचं निधन झालंय. त्यांचं सहज बोलणं भावणारं होतं. व्यावसायिक संबंधांपलीकडचा आपलेपणा त्यात होता. त्यामुळेच त्यांचं जाणं म्हणजे आपल्यातून आपल्या काळाचा मौल्यवान तुकडा गळून पडण्यासारखं आहे. सांगतायत त्यांचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. जयंत पवार यांच्यासोबतच्या आठवणी जागवणारी ही त्यांची फेसबुक पोस्ट......
पत्रकारितेतला नोबेल समजला जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची ११ जूनला घोषणा झाली. यावर्षी जॉर्ज फ्लॉईडची हत्या, ब्लॅक लाइव मॅटर चळवळ आणि कोरोना साथरोगाचं पडद्यामागचं सत्य सांगणाऱ्या पत्रकारांनीच बहुतेक पुरस्कार पटकावलेत. फक्त बातम्या नाहीत तर त्यापलीकडचे संदर्भ आणि दृष्टिकोन देणारे हे पत्रकार आहेत. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो त्या जोसेफ पुलित्झर यांचा वारसा चालवणारे हे पत्रकार आहेत.
पत्रकारितेतला नोबेल समजला जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची ११ जूनला घोषणा झाली. यावर्षी जॉर्ज फ्लॉईडची हत्या, ब्लॅक लाइव मॅटर चळवळ आणि कोरोना साथरोगाचं पडद्यामागचं सत्य सांगणाऱ्या पत्रकारांनीच बहुतेक पुरस्कार पटकावलेत. फक्त बातम्या नाहीत तर त्यापलीकडचे संदर्भ आणि दृष्टिकोन देणारे हे पत्रकार आहेत. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो त्या जोसेफ पुलित्झर यांचा वारसा चालवणारे हे पत्रकार आहेत......
पत्रकार सदा डुम्बरे यांचं २५ फेब्रुवारीला निधन झालं. पत्रकार ते संपादक असा ३५ ते ३६ वर्षांचा अनुभव. त्यांच्या वैचारिक जडणघडणीचा पोत सकाळबाह्य घटनांमधे सापडण्याची शक्यता अधिक वाटते. सकाळच्या मुशीत तयार होऊनही त्यांच्या विचारांना कधी एकारलेपण आलं नाही. संधी मिळेल तिथं त्यांनी आपली भूमिका मांडली. संपादकीय स्वातंत्र्याचा पूरेपूर उपयोग सांस्कृतिक, सामाजिक हितासाठीच केला.
पत्रकार सदा डुम्बरे यांचं २५ फेब्रुवारीला निधन झालं. पत्रकार ते संपादक असा ३५ ते ३६ वर्षांचा अनुभव. त्यांच्या वैचारिक जडणघडणीचा पोत सकाळबाह्य घटनांमधे सापडण्याची शक्यता अधिक वाटते. सकाळच्या मुशीत तयार होऊनही त्यांच्या विचारांना कधी एकारलेपण आलं नाही. संधी मिळेल तिथं त्यांनी आपली भूमिका मांडली. संपादकीय स्वातंत्र्याचा पूरेपूर उपयोग सांस्कृतिक, सामाजिक हितासाठीच केला......
प्रिया रमानी विरुद्ध एमजे अकबर प्रकरणात दिल्लीतील एका कोर्टानं दिलेलं जजमेंट मुळातून वाचण्यासारखं आहे. त्यात अगदी रामायण महाभारताचे संदर्भही दिलेत. कोर्टाच्या ९० पानांच्या या जजमेंटमधे ‘निकालामागचं कारण’ या शीर्षकाखाली नोंदवलेला मजकूर तर अफलातून आहे. हा सगळा मजकूर थोडक्यात समजून घेण्यासाठी हे सहा मुद्दे वाचायलाच हवेत.
प्रिया रमानी विरुद्ध एमजे अकबर प्रकरणात दिल्लीतील एका कोर्टानं दिलेलं जजमेंट मुळातून वाचण्यासारखं आहे. त्यात अगदी रामायण महाभारताचे संदर्भही दिलेत. कोर्टाच्या ९० पानांच्या या जजमेंटमधे ‘निकालामागचं कारण’ या शीर्षकाखाली नोंदवलेला मजकूर तर अफलातून आहे. हा सगळा मजकूर थोडक्यात समजून घेण्यासाठी हे सहा मुद्दे वाचायलाच हवेत......
अर्णब गोस्वामी, तुझ्या अटकेची बातमी मिळाली. मग ती अटक कशी झाली ते पाहिलं. जामिया, शाहिन बाग, भीमा कोरेगाव अशा प्रत्येक ठिकाणी तू कोणतीही पडताळणी न करता तुला हवं त्याला देशद्रोही घोषित करत राहिलास. पाकिस्तानचा एजंट घोषित केलंस, तुकडे तुकडे गँग, अर्बन नक्सल, असं वाट्टेल ते बोललास. तरीही आम्ही तुझ्या सोबत आहोत. कारण आम्ही म्हणजे तू नाही. आम्ही जेएनयू आहोत.
अर्णब गोस्वामी, तुझ्या अटकेची बातमी मिळाली. मग ती अटक कशी झाली ते पाहिलं. जामिया, शाहिन बाग, भीमा कोरेगाव अशा प्रत्येक ठिकाणी तू कोणतीही पडताळणी न करता तुला हवं त्याला देशद्रोही घोषित करत राहिलास. पाकिस्तानचा एजंट घोषित केलंस, तुकडे तुकडे गँग, अर्बन नक्सल, असं वाट्टेल ते बोललास. तरीही आम्ही तुझ्या सोबत आहोत. कारण आम्ही म्हणजे तू नाही. आम्ही जेएनयू आहोत......
प्रबोधनकारांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वात पत्रकारिता हा महत्त्वाचा पैलू होता. आपल्या वेगळ्या ठाकरे शैलीनं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. त्यांच्या प्रबोधन या नियतकालिकाची १६ ऑक्टोबर १९२१ ला स्थापना झाली. आज प्रबोधनकारांचं प्रबोधन ९९ वर्ष पूर्ण करून शंभराव्या वर्षांत पदार्पण करतंय. त्यानिमित्ताने त्यांच्या पत्रकारितेचा घेतलेला हा वेध.
प्रबोधनकारांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वात पत्रकारिता हा महत्त्वाचा पैलू होता. आपल्या वेगळ्या ठाकरे शैलीनं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. त्यांच्या प्रबोधन या नियतकालिकाची १६ ऑक्टोबर १९२१ ला स्थापना झाली. आज प्रबोधनकारांचं प्रबोधन ९९ वर्ष पूर्ण करून शंभराव्या वर्षांत पदार्पण करतंय. त्यानिमित्ताने त्यांच्या पत्रकारितेचा घेतलेला हा वेध......
आवेशपूर्ण हातवारे करत 'नेशन वॉन्ट्स टू नो' म्हणणाऱ्या अर्णब गोस्वामींबद्दल आपल्याला काय आणि किती माहीत असतं? बऱ्यावाईट कारणामुळे अर्णब नेहमीच चर्चेत राहतात. आत्ताही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावरच्या टीकेनं ते चर्चेत आलेत. यानिमित्तानं अर्णब यांची कॅमेरासमोरची आणि कॅमेरामागचीही जडणघडण समजून घेतली पाहिजे.
आवेशपूर्ण हातवारे करत 'नेशन वॉन्ट्स टू नो' म्हणणाऱ्या अर्णब गोस्वामींबद्दल आपल्याला काय आणि किती माहीत असतं? बऱ्यावाईट कारणामुळे अर्णब नेहमीच चर्चेत राहतात. आत्ताही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावरच्या टीकेनं ते चर्चेत आलेत. यानिमित्तानं अर्णब यांची कॅमेरासमोरची आणि कॅमेरामागचीही जडणघडण समजून घेतली पाहिजे......
कोरोना न्यूजपेक्षा आपण फेक न्यूजबद्दलच जास्त चर्चा करतो. अशा फेक न्यूज पसरवणाऱ्या मीडिया चॅनल्स, वृत्तपत्रांना पोलिसांनी रंगेहात पकडलं. पण हा काही नव्यानं जन्माला आलेला धंदा नाही.काही टीआरपीबाज पत्रकारांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही जगणं मुश्कील करून टाकलं होतं. एकानं तर साधी गाठभेठही झालेली नसताना आंबेडकरांची मुलाखत छापली होती. त्यावरचा बाबासाहेबांचा खुलासा पत्रकारितेच्या धंदाचं गुपित सांगतो.
कोरोना न्यूजपेक्षा आपण फेक न्यूजबद्दलच जास्त चर्चा करतो. अशा फेक न्यूज पसरवणाऱ्या मीडिया चॅनल्स, वृत्तपत्रांना पोलिसांनी रंगेहात पकडलं. पण हा काही नव्यानं जन्माला आलेला धंदा नाही.काही टीआरपीबाज पत्रकारांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही जगणं मुश्कील करून टाकलं होतं. एकानं तर साधी गाठभेठही झालेली नसताना आंबेडकरांची मुलाखत छापली होती. त्यावरचा बाबासाहेबांचा खुलासा पत्रकारितेच्या धंदाचं गुपित सांगतो......
लसूण खाल्ल्यानं कोरोना होत नाही, अशी `बातमी` मोबाईलवर आली. ती वाचून एका बाईनं दीड किलो कच्ची लसूण खाल्ली. कोरोनाच्या अशा अनेक फेक न्यूज वॉट्सअप युनिवर्सिटीवर फिरत असतात. अशा फेक न्यूजमुळे सध्या रोजच एप्रिल फूल होऊ लागलाय. म्हणून फॅक्ट क्रेसेंडो ही वेबसाईट त्याचं खरंखोटं करतेय.
लसूण खाल्ल्यानं कोरोना होत नाही, अशी `बातमी` मोबाईलवर आली. ती वाचून एका बाईनं दीड किलो कच्ची लसूण खाल्ली. कोरोनाच्या अशा अनेक फेक न्यूज वॉट्सअप युनिवर्सिटीवर फिरत असतात. अशा फेक न्यूजमुळे सध्या रोजच एप्रिल फूल होऊ लागलाय. म्हणून फॅक्ट क्रेसेंडो ही वेबसाईट त्याचं खरंखोटं करतेय. .....
विदर्भात जन्म, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पत्रकारिता, कोल्हापुरात पत्रकारितेचं अध्यापन असा महाराष्ट्राला गवसणी घालणाऱ्या डॉ. रत्नाकर पंडित सरांना मुंबईच्या साप्ताहिक मावळमराठाकडून दिला जाणारा पत्रकारिता पुरस्कार यंदा देण्यात येतोय. गेल्या तीन दशकांपेक्षा अधिक काळ पत्रकार घडवणाऱ्या आणि पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव अध्यासनाचे प्रमुख असणाऱ्या पंडित सरांचा छोटासा सन्मानसोहळा उद्या १९ एप्रिलला संध्याकाळी ५ वाजता कोल्हापूरच्या प्रेस क्लबमधे होतोय.
विदर्भात जन्म, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पत्रकारिता, कोल्हापुरात पत्रकारितेचं अध्यापन असा महाराष्ट्राला गवसणी घालणाऱ्या डॉ. रत्नाकर पंडित सरांना मुंबईच्या साप्ताहिक मावळमराठाकडून दिला जाणारा पत्रकारिता पुरस्कार यंदा देण्यात येतोय. गेल्या तीन दशकांपेक्षा अधिक काळ पत्रकार घडवणाऱ्या आणि पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव अध्यासनाचे प्रमुख असणाऱ्या पंडित सरांचा छोटासा सन्मानसोहळा उद्या १९ एप्रिलला संध्याकाळी ५ वाजता कोल्हापूरच्या प्रेस क्लबमधे होतोय......
आज बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस. मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून त्यांच्या जन्मदिनी पत्रकार दिन साजरा केला जातो. पण बाळशास्त्रींनी निव्वळ मराठी पत्रकारितेचीच सुरवात केली नाही. तर ते अनेक सुधारणांचे प्रवर्तक होते. म्हणूनच त्यांना एकोणिसाव्या शतकातले मराठीचे आद्य प्रवर्तक म्हटलं जातं. महाराष्ट्राला विद्येची गोडी लावणाऱ्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाची ही ओळख.
आज बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस. मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून त्यांच्या जन्मदिनी पत्रकार दिन साजरा केला जातो. पण बाळशास्त्रींनी निव्वळ मराठी पत्रकारितेचीच सुरवात केली नाही. तर ते अनेक सुधारणांचे प्रवर्तक होते. म्हणूनच त्यांना एकोणिसाव्या शतकातले मराठीचे आद्य प्रवर्तक म्हटलं जातं. महाराष्ट्राला विद्येची गोडी लावणाऱ्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाची ही ओळख......
लोकांचे प्रश्न मांडताना, लावून धरताना वेळ पडली तर सरकारशी, व्यवस्थेशी पंगा घेणारे पत्रकार म्हणून रवीश कुमार आज सगळ्यांच्या ओळखीचे झालेत. त्यांचं हे पंगा घेणंच आता अनेकांना खटकतंय. त्यांचं निर्भीड आणि निःपक्षपाती असणंच डोळ्यात भरतंय. बिहारच्या एका छोट्याशा गावातून येऊन पत्रकारितेत स्वतःचा ब्रँड तयार करणाऱ्या रवीश कुमार यांचा आज वाढदिवस. उण्यापुऱ्या ४५ वर्षांच्या या रवीश कुमारच्या बनण्या बिघडण्याची ही गोष्ट.
लोकांचे प्रश्न मांडताना, लावून धरताना वेळ पडली तर सरकारशी, व्यवस्थेशी पंगा घेणारे पत्रकार म्हणून रवीश कुमार आज सगळ्यांच्या ओळखीचे झालेत. त्यांचं हे पंगा घेणंच आता अनेकांना खटकतंय. त्यांचं निर्भीड आणि निःपक्षपाती असणंच डोळ्यात भरतंय. बिहारच्या एका छोट्याशा गावातून येऊन पत्रकारितेत स्वतःचा ब्रँड तयार करणाऱ्या रवीश कुमार यांचा आज वाढदिवस. उण्यापुऱ्या ४५ वर्षांच्या या रवीश कुमारच्या बनण्या बिघडण्याची ही गोष्ट......
एमजे अकबर हे पत्रकारितेतलं फार मोठं नाव. टाइम्समधल्या ट्रेनीपदापासून सुरू झालेली त्यांची कारकीर्द केद्रीय राज्यमंत्रीपदापर्यंत पोचली. त्यांनी केलेली कृष्णकृत्यं #metoo मोहिमेमुळे प्रकाशात आली नसती, तर अकबरना भारतीय पत्रकारितेत अगदी ध्रुवताऱ्यासारखं अढळ स्थान मिळालं असतं. हिंदीतल्या एका ज्येष्ठ पत्रकाराच्या लेखाचा हा अनुवाद.
एमजे अकबर हे पत्रकारितेतलं फार मोठं नाव. टाइम्समधल्या ट्रेनीपदापासून सुरू झालेली त्यांची कारकीर्द केद्रीय राज्यमंत्रीपदापर्यंत पोचली. त्यांनी केलेली कृष्णकृत्यं #metoo मोहिमेमुळे प्रकाशात आली नसती, तर अकबरना भारतीय पत्रकारितेत अगदी ध्रुवताऱ्यासारखं अढळ स्थान मिळालं असतं. हिंदीतल्या एका ज्येष्ठ पत्रकाराच्या लेखाचा हा अनुवाद......