एन्रॉन, जैतापूर, नाणार या सगळ्या प्रकल्पांना झालेल्या विरोधानंतर आता बारसू-सोलगाव पेटलंय. कोकणात कोणताही प्रकल्प आला की विरोध होतो, ही टीका आता नेहमीचीच झालीय. कोकणातल्या माणसाला स्वतःचा विकास नको असे आरोपही अनेकदा करून झालेत. पण कोकणातला माणूस या निसर्गाला संपवणाऱ्या प्रकल्पांना का विरोध करतोय, हे कधीतरी समजून घेणार आहोत की नाही?
एन्रॉन, जैतापूर, नाणार या सगळ्या प्रकल्पांना झालेल्या विरोधानंतर आता बारसू-सोलगाव पेटलंय. कोकणात कोणताही प्रकल्प आला की विरोध होतो, ही टीका आता नेहमीचीच झालीय. कोकणातल्या माणसाला स्वतःचा विकास नको असे आरोपही अनेकदा करून झालेत. पण कोकणातला माणूस या निसर्गाला संपवणाऱ्या प्रकल्पांना का विरोध करतोय, हे कधीतरी समजून घेणार आहोत की नाही?.....