परतीच्या प्रवासाला निघालेल्या पावसाने खानदेशापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आणि कोकणापासून विदर्भापर्यंत सपाटा लावलाय. त्यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद अशा सर्व पीकांचं मोठं नुकसान झालंय. याची भरपाई मिळण्यासाठी ‘ई-पीकपाणी’ नावाची नवीन व्यवस्था शेतकर्यांच्या माथी मारली जातेय. त्याच्या मर्यादा लक्षात घेता प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामे करणं गरजेचं आहे.
परतीच्या प्रवासाला निघालेल्या पावसाने खानदेशापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आणि कोकणापासून विदर्भापर्यंत सपाटा लावलाय. त्यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद अशा सर्व पीकांचं मोठं नुकसान झालंय. याची भरपाई मिळण्यासाठी ‘ई-पीकपाणी’ नावाची नवीन व्यवस्था शेतकर्यांच्या माथी मारली जातेय. त्याच्या मर्यादा लक्षात घेता प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामे करणं गरजेचं आहे......
'वाळवाण' ही ग्रामीण लेखक रवी राजमाने यांची कादंबरी. साकेत प्रकाशनाने ती प्रकाशित केलीय. ही कादंबरी प्रकल्पग्रस्त अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबाची वाताहत आपल्या समोर मांडते. विकासाचा चेहरा मानवी नसतो. इथं सामान्य शेतकरी आणि कष्टकरी कायम भरडला जातो. लोकशाहीच्या बुरख्याआड ठोकशाही चालू असते. या सगळ्याचं दर्शन लेखक 'वाळवाण' कादंबरीत घडवतात.
'वाळवाण' ही ग्रामीण लेखक रवी राजमाने यांची कादंबरी. साकेत प्रकाशनाने ती प्रकाशित केलीय. ही कादंबरी प्रकल्पग्रस्त अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबाची वाताहत आपल्या समोर मांडते. विकासाचा चेहरा मानवी नसतो. इथं सामान्य शेतकरी आणि कष्टकरी कायम भरडला जातो. लोकशाहीच्या बुरख्याआड ठोकशाही चालू असते. या सगळ्याचं दर्शन लेखक 'वाळवाण' कादंबरीत घडवतात......
कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी पश्चिम महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मनात नेहमीच एक सॉफ्ट कॉर्नर राहिला आहे. मागच्या निवडणुकीत सगळ्या देशभर मोदी लाट असतानाही राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रात आपल्या जागा शाबूत ठेवल्या होत्या. आता पुन्हा लढत अटीतटीची असताना निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कोणाच्या बाजुनं कौल देईल हे पाहिलं पाहिजे.
कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी पश्चिम महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मनात नेहमीच एक सॉफ्ट कॉर्नर राहिला आहे. मागच्या निवडणुकीत सगळ्या देशभर मोदी लाट असतानाही राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रात आपल्या जागा शाबूत ठेवल्या होत्या. आता पुन्हा लढत अटीतटीची असताना निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कोणाच्या बाजुनं कौल देईल हे पाहिलं पाहिजे......
१७ सप्टेंबर हा दिवस ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम’ म्हणून साजरा केला जातो. हैदराबाद संस्थानचा भाग असलेला मराठवाडा कुठल्याही अटीविना महाराष्ट्रात विलीन झाला. पण मराठवाड्याच्या वाट्याला विकासाचा वाटा आला नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा नेहमीच अविकसित राहिला. खरंतर असं न म्हणता पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मराठवाडा कारणीभूत आहे, असं म्हणायला हवं.
१७ सप्टेंबर हा दिवस ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम’ म्हणून साजरा केला जातो. हैदराबाद संस्थानचा भाग असलेला मराठवाडा कुठल्याही अटीविना महाराष्ट्रात विलीन झाला. पण मराठवाड्याच्या वाट्याला विकासाचा वाटा आला नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा नेहमीच अविकसित राहिला. खरंतर असं न म्हणता पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मराठवाडा कारणीभूत आहे, असं म्हणायला हवं......