आज आषाढी एकादशी. कुणी वारीची आठवण काढली की आपोआप आवंढा गिळला जातोय. शरीर घरात आहे, मन पंढरीच्या वाटेवर भिरभिरतंय. याला देवाने घेतलेली परीक्षा मानायचं आणि त्यालाही या परीक्षेत पास होऊन दाखवायचं. विरहाच्या आगीत भक्तीला झळाळून घ्यायचं. आता मार्ग एकच, `ठायीच बैठोनि करा एकचित्त, आवडी अनंती आळवावा.` हीच आता वारी आहे. हेच आता पंढरपूर आहे.
आज आषाढी एकादशी. कुणी वारीची आठवण काढली की आपोआप आवंढा गिळला जातोय. शरीर घरात आहे, मन पंढरीच्या वाटेवर भिरभिरतंय. याला देवाने घेतलेली परीक्षा मानायचं आणि त्यालाही या परीक्षेत पास होऊन दाखवायचं. विरहाच्या आगीत भक्तीला झळाळून घ्यायचं. आता मार्ग एकच, `ठायीच बैठोनि करा एकचित्त, आवडी अनंती आळवावा.` हीच आता वारी आहे. हेच आता पंढरपूर आहे......
पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. पुण्यात टीवी ९ या न्यूज चॅनेलचे रिपोर्टर म्हणून ते कार्यरत होते. पांडुरंग यांचा व्यवस्थेनं बळी घेतलाय असं आपण म्हणतोय. पण ही व्यवस्था असते काय? ती काही फक्त राजकारणी, प्रशासन मिळून तयार होत नाही, सिस्टममधे आपणही असतोच असतो. जेव्हा सिस्टमने पांडुरंगचा बळी घेतला म्हणतो तेव्हा तो आपणही घेतलेला आहे.
पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. पुण्यात टीवी ९ या न्यूज चॅनेलचे रिपोर्टर म्हणून ते कार्यरत होते. पांडुरंग यांचा व्यवस्थेनं बळी घेतलाय असं आपण म्हणतोय. पण ही व्यवस्था असते काय? ती काही फक्त राजकारणी, प्रशासन मिळून तयार होत नाही, सिस्टममधे आपणही असतोच असतो. जेव्हा सिस्टमने पांडुरंगचा बळी घेतला म्हणतो तेव्हा तो आपणही घेतलेला आहे......
थोर देशभक्त, सामाजिक कार्यकर्ते, लेखक साने गुरुजी यांचा आज स्मृतिदिन. जगाला प्रेम अर्पावे, असं सांगणाऱ्या गुरुजींचं सारं लिखाण मानवधर्माची पताका उंचावणारं आहे. आजही त्यांची पुस्तकं बेस्टसेलर आहेत. पण श्यामची पत्रं हे त्यांचं पुस्तक दुर्लक्षितच राहिलं. त्यात त्यांनी संघ सोडणाऱ्या एका मुलाला लिहिलेली पत्रं आहेत.
थोर देशभक्त, सामाजिक कार्यकर्ते, लेखक साने गुरुजी यांचा आज स्मृतिदिन. जगाला प्रेम अर्पावे, असं सांगणाऱ्या गुरुजींचं सारं लिखाण मानवधर्माची पताका उंचावणारं आहे. आजही त्यांची पुस्तकं बेस्टसेलर आहेत. पण श्यामची पत्रं हे त्यांचं पुस्तक दुर्लक्षितच राहिलं. त्यात त्यांनी संघ सोडणाऱ्या एका मुलाला लिहिलेली पत्रं आहेत......
कोरोना नसता तर येणाऱ्या आठवड्यात पालखी सोहळे देहू आणि आळंदीहून पंढरपुराच्या दिशेने चालू लागले असते. पण यंदाची वारी पायी नसणार आहे. संतांच्या पादुका थेट `गरुडावर बैसोनि` पंढरीला जाण्याची शक्यता आहे. आपल्या परंपरेसाठी आग्रही असणाऱ्या वारकऱ्यांनी हे अगदी सहज कसं स्वीकारलं, असा प्रश्न अनेकांना पडलाय खरा.
कोरोना नसता तर येणाऱ्या आठवड्यात पालखी सोहळे देहू आणि आळंदीहून पंढरपुराच्या दिशेने चालू लागले असते. पण यंदाची वारी पायी नसणार आहे. संतांच्या पादुका थेट `गरुडावर बैसोनि` पंढरीला जाण्याची शक्यता आहे. आपल्या परंपरेसाठी आग्रही असणाऱ्या वारकऱ्यांनी हे अगदी सहज कसं स्वीकारलं, असा प्रश्न अनेकांना पडलाय खरा......
मराठी माणसासाठी सोशल मीडियावरचा सगळ्यात वायरल इवेंट कुठला असेल तर तो आषाढी वारी. गेल्या तीन वर्षांत एका वीडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घातलाय. वारीच्या निमित्ताने हा वीडिओ दरवर्षी वायरल होतोय. यंदाही या वीडियोची जोरात चर्चा सुरू आहे. कॉमन मॅनच्या भेटीला गेलेल्या कॉमन मॅनचा देव विठ्ठलाच्या निमिर्तीची ही कहाणी.
मराठी माणसासाठी सोशल मीडियावरचा सगळ्यात वायरल इवेंट कुठला असेल तर तो आषाढी वारी. गेल्या तीन वर्षांत एका वीडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घातलाय. वारीच्या निमित्ताने हा वीडिओ दरवर्षी वायरल होतोय. यंदाही या वीडियोची जोरात चर्चा सुरू आहे. कॉमन मॅनच्या भेटीला गेलेल्या कॉमन मॅनचा देव विठ्ठलाच्या निमिर्तीची ही कहाणी......
गोव्यातले थोर इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांची आज १२६ वी जयंती. डॉ. पिसुर्लेकरांमुळेच भारतीय इतिहासात महत्त्वाच्या असलेल्या पोर्तुगीज इतिहासाचं दालन भारतीय संशोधकांना सहज खुलं झालं. त्यामधे विशेषत: मराठ्यांच्या इतिहासाचे छत्रपती शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज यांच्यातील राजकीय संघर्षाचे संदर्भ इतिहास संशोधकांना सहजपणे उपलब्ध झाले.
गोव्यातले थोर इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांची आज १२६ वी जयंती. डॉ. पिसुर्लेकरांमुळेच भारतीय इतिहासात महत्त्वाच्या असलेल्या पोर्तुगीज इतिहासाचं दालन भारतीय संशोधकांना सहज खुलं झालं. त्यामधे विशेषत: मराठ्यांच्या इतिहासाचे छत्रपती शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज यांच्यातील राजकीय संघर्षाचे संदर्भ इतिहास संशोधकांना सहजपणे उपलब्ध झाले......
प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १९ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. तत्वज्ञ मध्वाचार्य, पांडुरंगशास्त्री आठवले, सुब्रमण्यन चंद्रशेखर, शरदचंद्र श्रीखंडे आणि जगाला हादरवणाऱ्या ब्लॅक मंडे यांच्या विषयीच्या.
प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १९ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. तत्वज्ञ मध्वाचार्य, पांडुरंगशास्त्री आठवले, सुब्रमण्यन चंद्रशेखर, शरदचंद्र श्रीखंडे आणि जगाला हादरवणाऱ्या ब्लॅक मंडे यांच्या विषयीच्या......