बिहारमधल्या सत्ताधाऱ्यांना सुशांत सिंग राजपूतचा त्याच्या मृत्यूनंतर बिहारी म्हणून पुळका आलाय. पण तो जिवंत असताना त्यांनी त्याची कधीच दखल घेतली नाही. मुळात सुशांतही आपली बिहारी ही ओळख लपवतच राहिला. एका ज्येष्ठ पत्रकाराने आपल्या अनुभवांवर आधारित या विषयावरचा अगदी वेगळा वेध मराठीत मांडणं महत्वाचं होतं.
बिहारमधल्या सत्ताधाऱ्यांना सुशांत सिंग राजपूतचा त्याच्या मृत्यूनंतर बिहारी म्हणून पुळका आलाय. पण तो जिवंत असताना त्यांनी त्याची कधीच दखल घेतली नाही. मुळात सुशांतही आपली बिहारी ही ओळख लपवतच राहिला. एका ज्येष्ठ पत्रकाराने आपल्या अनुभवांवर आधारित या विषयावरचा अगदी वेगळा वेध मराठीत मांडणं महत्वाचं होतं......
सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची तपासणी सीबीआयकडे देण्याची मागणी पूर्ण झालीय. बिहारचे डिजीपी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी ही मागणी धरून लावली होती. हे गुप्तेश्वर पांडे म्हणजे फारच भन्नाट प्रकरण मानलं जातं. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी २००९मधे त्यांनी वीआरएसही घेतली होती. बिहारमधल्या या लोकप्रिय पोलिस अधिकाऱ्याकडे पाहून सलमान खानच्या चुलबूल पांडेचीच आठवण येते.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची तपासणी सीबीआयकडे देण्याची मागणी पूर्ण झालीय. बिहारचे डिजीपी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी ही मागणी धरून लावली होती. हे गुप्तेश्वर पांडे म्हणजे फारच भन्नाट प्रकरण मानलं जातं. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी २००९मधे त्यांनी वीआरएसही घेतली होती. बिहारमधल्या या लोकप्रिय पोलिस अधिकाऱ्याकडे पाहून सलमान खानच्या चुलबूल पांडेचीच आठवण येते......