युनेस्कोने ठाणे खाडीसह भारतातल्या ११ ठिकाणांना रामसर साईट म्हणून मान्यता दिलीय. जल संसाधन, पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने, रामसर साईट महत्त्वाच्या मानल्या जातात. नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य आणि लोणार सरोवरानंतर हा बहुमान मिळवणारी ठाणे खाडी ही महाराष्ट्रातली तिसरी साईट ठरलीय.
युनेस्कोने ठाणे खाडीसह भारतातल्या ११ ठिकाणांना रामसर साईट म्हणून मान्यता दिलीय. जल संसाधन, पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने, रामसर साईट महत्त्वाच्या मानल्या जातात. नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य आणि लोणार सरोवरानंतर हा बहुमान मिळवणारी ठाणे खाडी ही महाराष्ट्रातली तिसरी साईट ठरलीय......