आज पतेती. पारशी नववर्ष. इराणमधून परागंदा होऊन पारशी भारतात आले. देशाच्या उभारणीत मोठं योगदान दिलं. देशाला टाटा ब्रँड दिलं. पण आता देशातली पारशांची लोकसंख्या घटून लाखाच्या घरात गेलीय. मोदी सरकारने नुकताच नव्याने लोकसंख्या नियंत्रणाचा नारा दिला असला तरी आपल्याला पारशी वाचवा म्हणावं लागणार आहे.
आज पतेती. पारशी नववर्ष. इराणमधून परागंदा होऊन पारशी भारतात आले. देशाच्या उभारणीत मोठं योगदान दिलं. देशाला टाटा ब्रँड दिलं. पण आता देशातली पारशांची लोकसंख्या घटून लाखाच्या घरात गेलीय. मोदी सरकारने नुकताच नव्याने लोकसंख्या नियंत्रणाचा नारा दिला असला तरी आपल्याला पारशी वाचवा म्हणावं लागणार आहे......