पश्चिम बंगालमधे उद्योगमंत्री पार्थ चटर्जी बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्यामुळे विशेष प्रकाश झोतात आले आहेत. हा घोटाळा सुमारे २० हजार कोटी रुपयांचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पार्थ चटर्जी यांच्या एकेक कहाण्या थक्क करणार्या आहेत. त्यांनी आपल्या आवडत्या कुत्र्यांसाठीसुद्धा खास फ्लॅट खरेदी केला होता. आतापर्यंत तपासात उघड झालेला तपशील हे हिमनगाचं टोक म्हणता येईल.
पश्चिम बंगालमधे उद्योगमंत्री पार्थ चटर्जी बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्यामुळे विशेष प्रकाश झोतात आले आहेत. हा घोटाळा सुमारे २० हजार कोटी रुपयांचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पार्थ चटर्जी यांच्या एकेक कहाण्या थक्क करणार्या आहेत. त्यांनी आपल्या आवडत्या कुत्र्यांसाठीसुद्धा खास फ्लॅट खरेदी केला होता. आतापर्यंत तपासात उघड झालेला तपशील हे हिमनगाचं टोक म्हणता येईल......