पाच दशकांपासून अपराजित राहण्याचा पवार कुटुंबाचा इतिहास आज मोडीत निघाला. मावळमधे पार्थ पवार यांचा तब्बल अडीच लाख मतांनी पराभव झाला. तिकडे बारामतीत गेल्यावेळी काठावर पास झालेल्या सुप्रिया सुळे यांनी मात्र यंदा चांगलं मताधिक्य घेतलं. पवार कुटुंबातल्या जय-पराजयाची काही कारणं.
पाच दशकांपासून अपराजित राहण्याचा पवार कुटुंबाचा इतिहास आज मोडीत निघाला. मावळमधे पार्थ पवार यांचा तब्बल अडीच लाख मतांनी पराभव झाला. तिकडे बारामतीत गेल्यावेळी काठावर पास झालेल्या सुप्रिया सुळे यांनी मात्र यंदा चांगलं मताधिक्य घेतलं. पवार कुटुंबातल्या जय-पराजयाची काही कारणं......