शिवसेना-भाजप युतीनंतर शिवसेना बॅकफूटवर गेलीय. पण आपण तह जिंकलोय, आता युद्धात जिंकायचंय असं उद्धव ठाकरे सांगताहेत. मंगळवारी तामिळनाडूतही भाजपसोबत असाच तह झालाय. विधानसभेत एकही जागा नसलेल्या आणि एका जातीपुरता प्रभाव असलेल्या पीएमकेने वाटाघाटीत भाजपपेक्षा जास्त जागा मिळवल्यात.
शिवसेना-भाजप युतीनंतर शिवसेना बॅकफूटवर गेलीय. पण आपण तह जिंकलोय, आता युद्धात जिंकायचंय असं उद्धव ठाकरे सांगताहेत. मंगळवारी तामिळनाडूतही भाजपसोबत असाच तह झालाय. विधानसभेत एकही जागा नसलेल्या आणि एका जातीपुरता प्रभाव असलेल्या पीएमकेने वाटाघाटीत भाजपपेक्षा जास्त जागा मिळवल्यात......