जगप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. पीके वॉरियर यांचं नुकतंच कोरोनामुळे निधन झालंय. वयाची शंभरी गाठलेल्या वॉरियर यांनी केरळच्या पारंपरिक आयुर्वेदिक उपचार पद्धतीला जगभर पोचवलं. आयुर्वेद आणि एलोपॅथी यांच्यात समन्वय साधत आयुर्वेदाला विज्ञान आणि आधुनिकतेची जोड देण्याचं श्रेय त्यांना जातं. लाखो लोकांवर त्यांनी उपचार केले. यात जसे बडे राजकीय नेते होते तसेच सर्वसामान्य लोकही होते.
जगप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. पीके वॉरियर यांचं नुकतंच कोरोनामुळे निधन झालंय. वयाची शंभरी गाठलेल्या वॉरियर यांनी केरळच्या पारंपरिक आयुर्वेदिक उपचार पद्धतीला जगभर पोचवलं. आयुर्वेद आणि एलोपॅथी यांच्यात समन्वय साधत आयुर्वेदाला विज्ञान आणि आधुनिकतेची जोड देण्याचं श्रेय त्यांना जातं. लाखो लोकांवर त्यांनी उपचार केले. यात जसे बडे राजकीय नेते होते तसेच सर्वसामान्य लोकही होते......