राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं हे स्मृती शताब्दी वर्ष. शाहू महाराजांनी पुरोगामी विचारसरणी मांडणार्या चळवळींना प्रोत्साहन दिलं. अनेक पुरोगामी वृत्तपत्र, नियतकालिकं महाराजांच्या अर्थसहाय्य आणि उत्तेजनानेच चालली होती. बहुजन समाजातल्या शिकलेल्या तरुणांना त्यांनी वृत्तपत्र काढायला प्रोत्साहन दिलं होतं. तसंच सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीच्या बातम्यांवर त्यांचं बारीक लक्ष असायचं.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं हे स्मृती शताब्दी वर्ष. शाहू महाराजांनी पुरोगामी विचारसरणी मांडणार्या चळवळींना प्रोत्साहन दिलं. अनेक पुरोगामी वृत्तपत्र, नियतकालिकं महाराजांच्या अर्थसहाय्य आणि उत्तेजनानेच चालली होती. बहुजन समाजातल्या शिकलेल्या तरुणांना त्यांनी वृत्तपत्र काढायला प्रोत्साहन दिलं होतं. तसंच सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीच्या बातम्यांवर त्यांचं बारीक लक्ष असायचं......