भारत-चीन सीमेवर महिनाभरापासून तणावाची परिस्थिती आहे. पण चीनी सैन्यासोबतच्या झटपटीत २० भारतीय जवान शहीद झाल्यावर पहिल्यांदा सरकारनं या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली. १५ एप्रिलला घडलेल्या या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १७ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत प्रतिक्रिया दिली. पण पंतप्रधानांची पुलवामा हल्ल्यानंतरची प्रतिक्रिया आणि चीनी सैनिकांसोबतच्या झटपटीनंतरची प्रतिक्रिया दोन्हींमधे खूप मोठा फरक आहे.
भारत-चीन सीमेवर महिनाभरापासून तणावाची परिस्थिती आहे. पण चीनी सैन्यासोबतच्या झटपटीत २० भारतीय जवान शहीद झाल्यावर पहिल्यांदा सरकारनं या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली. १५ एप्रिलला घडलेल्या या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १७ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत प्रतिक्रिया दिली. पण पंतप्रधानांची पुलवामा हल्ल्यानंतरची प्रतिक्रिया आणि चीनी सैनिकांसोबतच्या झटपटीनंतरची प्रतिक्रिया दोन्हींमधे खूप मोठा फरक आहे......
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी काही तरी आगळ्यावेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत राहतात. आता त्यांनी एडवेंचर मॅन बेअर ग्रिल्सबरोबर मॅन वर्सेस वाईल्डमधे जीम कॉर्बेट जंगलाची सफर केलीय. त्यात ते काय काय एडवेंचर करणार हे बघण्यासाठी आपण उत्सुक आहोतच. पण त्यांच्यावरच्या मिम्सने आपल्याला एवढं हसवलंय की काय विचारायलाच नको.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी काही तरी आगळ्यावेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत राहतात. आता त्यांनी एडवेंचर मॅन बेअर ग्रिल्सबरोबर मॅन वर्सेस वाईल्डमधे जीम कॉर्बेट जंगलाची सफर केलीय. त्यात ते काय काय एडवेंचर करणार हे बघण्यासाठी आपण उत्सुक आहोतच. पण त्यांच्यावरच्या मिम्सने आपल्याला एवढं हसवलंय की काय विचारायलाच नको......
बालाकोट एअर स्ट्राईकमधे ३०० दहशतवादी मारले गेले, अशी बातमी आहे. काही बातम्यांत हा आकडा दोनशे आहे. आकडा काहीही असो,दहशतवाद्यांना संपवणं, त्यासाठी थेट पाकला भिडणं आणि आपली कामगिरी फत्ते करून परतणं, ही भारतीय लष्कराची कामगिरी गौरवास्पद आहे. पण त्याची फुशारकी पंतप्रधानांनी किती मारावी! लष्कराचं श्रेय लाटायचं, तर पुलावामाच्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, त्याची जबाबदारी का नाही घ्यायची?
बालाकोट एअर स्ट्राईकमधे ३०० दहशतवादी मारले गेले, अशी बातमी आहे. काही बातम्यांत हा आकडा दोनशे आहे. आकडा काहीही असो,दहशतवाद्यांना संपवणं, त्यासाठी थेट पाकला भिडणं आणि आपली कामगिरी फत्ते करून परतणं, ही भारतीय लष्कराची कामगिरी गौरवास्पद आहे. पण त्याची फुशारकी पंतप्रधानांनी किती मारावी! लष्कराचं श्रेय लाटायचं, तर पुलावामाच्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, त्याची जबाबदारी का नाही घ्यायची?.....
युद्धाचं सामरिक आणि भूराजकीय उद्दिष्ट समोर असल्यास अर्थव्यवस्थेवर येणारा भार सहन करता येऊ शकतो. मात्र युद्धातून नेमकं काय मिळवायचंय हे स्पष्ट नसेल तर तो सैनिकांच्या जीवाशी तर खेळ असतोच शिवाय सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक संकटांच्या खाईत लोटणं असतं. दोन्ही देशांदरम्यान युद्ध न होण्यामागे हे सुद्धा मोठं कारण आहे. युद्धातून नेमकं काय साध्य करायचंय याबाबत दोन्ही देशांमधे स्पष्टता नाही.
युद्धाचं सामरिक आणि भूराजकीय उद्दिष्ट समोर असल्यास अर्थव्यवस्थेवर येणारा भार सहन करता येऊ शकतो. मात्र युद्धातून नेमकं काय मिळवायचंय हे स्पष्ट नसेल तर तो सैनिकांच्या जीवाशी तर खेळ असतोच शिवाय सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक संकटांच्या खाईत लोटणं असतं. दोन्ही देशांदरम्यान युद्ध न होण्यामागे हे सुद्धा मोठं कारण आहे. युद्धातून नेमकं काय साध्य करायचंय याबाबत दोन्ही देशांमधे स्पष्टता नाही......
पाकिस्तानने आतापर्यंत प्रत्येक युद्धात मार खाललाय. `ऑपरेशन विजय'ही भारताच्याच बाजूने गेलं. अशा स्थितीत पाकिस्तान आणखी एका `अॅक्शन'ला का ओढवून घेईल? याचं कारण पाकिस्तानच्या मागे उभं राहून कळसूत्री बाहुलीवाल्याप्रमाणे पाकिस्तानला नाचवू इच्छिणाऱ्या चीनला पाकिस्तानच्या नावाखाली भारताविरुद्ध युद्ध खेळण्याची खुमखुमी आहे. आणि पाकच्या सैन्याला हवं असेल, तर आणि तेव्हा पाकिस्तानला युद्ध करावंच लागणार.
पाकिस्तानने आतापर्यंत प्रत्येक युद्धात मार खाललाय. `ऑपरेशन विजय'ही भारताच्याच बाजूने गेलं. अशा स्थितीत पाकिस्तान आणखी एका `अॅक्शन'ला का ओढवून घेईल? याचं कारण पाकिस्तानच्या मागे उभं राहून कळसूत्री बाहुलीवाल्याप्रमाणे पाकिस्तानला नाचवू इच्छिणाऱ्या चीनला पाकिस्तानच्या नावाखाली भारताविरुद्ध युद्ध खेळण्याची खुमखुमी आहे. आणि पाकच्या सैन्याला हवं असेल, तर आणि तेव्हा पाकिस्तानला युद्ध करावंच लागणार......
पुलवामा हल्ल्याच्या तेराव्याच्या दिवशीच भारताने ४५ जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानात घुसून हवाई कारवाई केली. त्यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असतानाच देशाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. आतापर्यंत सर्वसामान्यांच्या वेगवेगळ्या मुद्यांवरून सरकारला धारेवर धरणारे विरोधी पक्ष बॅकफूटवर गेलेत.
पुलवामा हल्ल्याच्या तेराव्याच्या दिवशीच भारताने ४५ जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानात घुसून हवाई कारवाई केली. त्यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असतानाच देशाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. आतापर्यंत सर्वसामान्यांच्या वेगवेगळ्या मुद्यांवरून सरकारला धारेवर धरणारे विरोधी पक्ष बॅकफूटवर गेलेत......
पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्याने बॉरर्डवर तणाव निर्माण झालाय. काश्मिरी लोकांबद्दलही उलटसुलट चर्चा होतीय. तशा पोस्ट वायरल होताहेत. आज, आता, ताबडतोब पाकिस्तानविरुद्ध युद्ध छेडलं पाहिजे, असंही म्हटलं जातंय. पण या सगळ्यात काश्मिरी माणसांना काय हवंय याकडे दुर्लक्ष होतं. यानिमित्ताने तिथली वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी काश्मिरात काम करणारा मराठी माणूस अधिक कदम यांची ही मुलाखत.
पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्याने बॉरर्डवर तणाव निर्माण झालाय. काश्मिरी लोकांबद्दलही उलटसुलट चर्चा होतीय. तशा पोस्ट वायरल होताहेत. आज, आता, ताबडतोब पाकिस्तानविरुद्ध युद्ध छेडलं पाहिजे, असंही म्हटलं जातंय. पण या सगळ्यात काश्मिरी माणसांना काय हवंय याकडे दुर्लक्ष होतं. यानिमित्ताने तिथली वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी काश्मिरात काम करणारा मराठी माणूस अधिक कदम यांची ही मुलाखत......