आज ६ जुलै. व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्मदिवस. २०-२२ वर्षांचे असतानाच नियतकालिकात प्रसिद्ध होणाऱ्या व्यक्तिचरित्रातून त्यांनी वाचकांचं लक्षं वेधून घेतलं. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मराठी लेखकांच्या पिढ्यांनी दिल्या त्यापेक्षा त्यांच्या कथा कितीतरी वेगळ्या होत्या. त्यांच्या संपूर्ण साहित्यातच कथेचं प्राबल्य आहे. या कथा पाच प्रकारात समाविष्ट करता येऊ शकतात.
आज ६ जुलै. व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्मदिवस. २०-२२ वर्षांचे असतानाच नियतकालिकात प्रसिद्ध होणाऱ्या व्यक्तिचरित्रातून त्यांनी वाचकांचं लक्षं वेधून घेतलं. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मराठी लेखकांच्या पिढ्यांनी दिल्या त्यापेक्षा त्यांच्या कथा कितीतरी वेगळ्या होत्या. त्यांच्या संपूर्ण साहित्यातच कथेचं प्राबल्य आहे. या कथा पाच प्रकारात समाविष्ट करता येऊ शकतात......
मधु कांबळेंच्या लोकसत्तेतल्या अलिकडच्या काही लेखांचं ‘समतेशी करार-समाजमंथन’ हे पुस्तक या वर्षी प्रसिद्ध झालंय. यातले लेख सुटे असले तरी एकप्रकारे सलग जातव्यवस्था हा विषय उलगडणारी ती प्रकरणं आहेत. जातव्यवस्थेच्या निर्मूलनाला वर्तमानात भिडताना कांबळेंनी मांडलेल्या काही सुत्रांकडे लक्ष वेधत पुस्तकाचा परिचय करून देणारा ‘आंदोलन’ मासिकाच्या ताज्या अंकातला हा लेख.
मधु कांबळेंच्या लोकसत्तेतल्या अलिकडच्या काही लेखांचं ‘समतेशी करार-समाजमंथन’ हे पुस्तक या वर्षी प्रसिद्ध झालंय. यातले लेख सुटे असले तरी एकप्रकारे सलग जातव्यवस्था हा विषय उलगडणारी ती प्रकरणं आहेत. जातव्यवस्थेच्या निर्मूलनाला वर्तमानात भिडताना कांबळेंनी मांडलेल्या काही सुत्रांकडे लक्ष वेधत पुस्तकाचा परिचय करून देणारा ‘आंदोलन’ मासिकाच्या ताज्या अंकातला हा लेख......
प्रसाद कुमठेकर यांचं ‘अतीत कोण? मीच…’ हे तिसरं पुस्तकही भरपूर गाजतंय. बोली भाषेतल्या अस्सलपणासोबतच या पुस्तकातून समोर आलेली लेखकाची आणखी एक बाजू म्हणजे त्याचा प्रचंड व्यासंग. आर्ष ग्रंथांपासून आसाराम लोमटेपर्यंत आणि पाश्चात्य लेखकांपासून बी. रघुनाथांपर्यंत सगळ्यांना आत्मसात केलंय. नंदा खरे म्हणतात त्याप्रमाणे लेखक ‘नई उमर की नई फसल’ आहे.
प्रसाद कुमठेकर यांचं ‘अतीत कोण? मीच…’ हे तिसरं पुस्तकही भरपूर गाजतंय. बोली भाषेतल्या अस्सलपणासोबतच या पुस्तकातून समोर आलेली लेखकाची आणखी एक बाजू म्हणजे त्याचा प्रचंड व्यासंग. आर्ष ग्रंथांपासून आसाराम लोमटेपर्यंत आणि पाश्चात्य लेखकांपासून बी. रघुनाथांपर्यंत सगळ्यांना आत्मसात केलंय. नंदा खरे म्हणतात त्याप्रमाणे लेखक ‘नई उमर की नई फसल’ आहे......
जीवनाची विपुलता, अस्तित्वाची समग्रता हा आशय असलेली प्रशान्त बागड यांची नवल ही कादंबरी. नावाप्रमाणेच काहीतरी नवीन गोष्ट सांगू पाहणारी. या कादंबरीची ओळख करून देणारं एक लहानसं निवेदन नितीन पाटील यांनी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून केलं होतं. त्या भाषणाचं निखिल बैसाणे यांनी केलेलं शब्दांकन इथं देत आहोत.
जीवनाची विपुलता, अस्तित्वाची समग्रता हा आशय असलेली प्रशान्त बागड यांची नवल ही कादंबरी. नावाप्रमाणेच काहीतरी नवीन गोष्ट सांगू पाहणारी. या कादंबरीची ओळख करून देणारं एक लहानसं निवेदन नितीन पाटील यांनी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून केलं होतं. त्या भाषणाचं निखिल बैसाणे यांनी केलेलं शब्दांकन इथं देत आहोत......
‘हिरो होंडा’ म्हणजे देश की धडकन! ‘हिरो’च्या दर्जेदार गाड्या आज भारताच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या रस्त्यावरून फिरतात. त्याच्या उभारणीसाठी मुंजाल कुटुंबातल्या चार भावांनी केलेल्या संघर्षामुळे हे शक्य झालंय. या संघर्षाची गोष्ट सांगणारं हिंदी पुस्तक ‘हिरो की कहानी’ २४ मार्चला प्रकाशित झालंय. या पुस्तकावर पत्रकार रवीश कुमार यांनी लिहिलेल्या लेखाचा हा अनुवाद.
‘हिरो होंडा’ म्हणजे देश की धडकन! ‘हिरो’च्या दर्जेदार गाड्या आज भारताच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या रस्त्यावरून फिरतात. त्याच्या उभारणीसाठी मुंजाल कुटुंबातल्या चार भावांनी केलेल्या संघर्षामुळे हे शक्य झालंय. या संघर्षाची गोष्ट सांगणारं हिंदी पुस्तक ‘हिरो की कहानी’ २४ मार्चला प्रकाशित झालंय. या पुस्तकावर पत्रकार रवीश कुमार यांनी लिहिलेल्या लेखाचा हा अनुवाद......
छत्रपती शिवाजी महाराजांची आजवर अनेक चरित्रं लिहिली गेलीत. पण त्यातल्या अनेक चरित्रांत लेखकाने काल्पनिक गोष्टी लिहिल्याचं म्हटलं जातं. पण महाराजांचं चरित्र वस्तुनिष्ठपणे सांगणारं एक छोटेखानी पुस्तक बाजारात आहे. आणि ते म्हणजे सेतुमाधवराव पगडी यांचं ‘छत्रपती शिवाजी’. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपण या पुस्तकाची ओळख करून घ्यायला हवी.
छत्रपती शिवाजी महाराजांची आजवर अनेक चरित्रं लिहिली गेलीत. पण त्यातल्या अनेक चरित्रांत लेखकाने काल्पनिक गोष्टी लिहिल्याचं म्हटलं जातं. पण महाराजांचं चरित्र वस्तुनिष्ठपणे सांगणारं एक छोटेखानी पुस्तक बाजारात आहे. आणि ते म्हणजे सेतुमाधवराव पगडी यांचं ‘छत्रपती शिवाजी’. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपण या पुस्तकाची ओळख करून घ्यायला हवी......
ब्रिटीश लेखक लेविस डार्टनेल यांचं ‘ओरिजिन्स’ हे पुस्तक २०१९ मधे प्रकाशित झालेलं पुस्तक. पहिला माणूस का आणि कुठं तयार झाला आणि तिथून तो कुठं गेला याची वैज्ञानिक माहिती सोप्या शब्दांत सांगायची असेल तर लेविस यांच्या या पुस्तकाचं उदाहरण घ्यावं. पत्रकार अमेय तिरोडकर यांनी फेसबुकवर या पुस्तकाचा परिचय लिहिला होता. त्याचा हा संपादित भाग.
ब्रिटीश लेखक लेविस डार्टनेल यांचं ‘ओरिजिन्स’ हे पुस्तक २०१९ मधे प्रकाशित झालेलं पुस्तक. पहिला माणूस का आणि कुठं तयार झाला आणि तिथून तो कुठं गेला याची वैज्ञानिक माहिती सोप्या शब्दांत सांगायची असेल तर लेविस यांच्या या पुस्तकाचं उदाहरण घ्यावं. पत्रकार अमेय तिरोडकर यांनी फेसबुकवर या पुस्तकाचा परिचय लिहिला होता. त्याचा हा संपादित भाग......
सध्याच्या ट्रेंडमधली बाजारातली पुस्तकं ही आशयापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व देतात. पण आशयातली क्रिएटिविटि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीतून दिसते. यात महाराष्ट्रातली उदगिरी बोलीभाषा भेटते. ही कादंबरी नक्कीच आऊट ऑफ द बॉक्स आहे.
सध्याच्या ट्रेंडमधली बाजारातली पुस्तकं ही आशयापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व देतात. पण आशयातली क्रिएटिविटि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीतून दिसते. यात महाराष्ट्रातली उदगिरी बोलीभाषा भेटते. ही कादंबरी नक्कीच आऊट ऑफ द बॉक्स आहे......
जागतिकीकरणानंतर जसा शहरांमधे मोठ्या प्रमाणात बदल झाला. तसा गावांमधेही झाला. गावातून नोकरीसाठी आलेली लोकं शहरातच राहतात पण त्यांची ओढ गावाकडेच लागलेली असते. महेंद्र कदम लिखित 'आगळ' या कादंबरीत एकाच पिढीचा आणि वेगवेगळ्या पिढ्यांचा संघर्ष दाखवलाय. त्यामुळे ही कादंबरी वाचायलाच हवी.
जागतिकीकरणानंतर जसा शहरांमधे मोठ्या प्रमाणात बदल झाला. तसा गावांमधेही झाला. गावातून नोकरीसाठी आलेली लोकं शहरातच राहतात पण त्यांची ओढ गावाकडेच लागलेली असते. महेंद्र कदम लिखित 'आगळ' या कादंबरीत एकाच पिढीचा आणि वेगवेगळ्या पिढ्यांचा संघर्ष दाखवलाय. त्यामुळे ही कादंबरी वाचायलाच हवी......
एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला खासगीकरण, जागतिकीकरणाच्या धोरणाने आपली पाळंमुळं चांगलीच रुजवली. याचा सहकार क्षेत्राला मोठा फटका बसला. आपल्याकडची सहकार क्षेत्रातली साखर कारखानदारी तर बुडीत निघाली. पण मुंबईतल्या अपना बाजारने सगळी संकटं परतवून सहकाराचं नवं मॉडेल उभं केलं. समाजवादी कार्यकर्ते गजानन खातू यांनी 'अपना बाजारची गोष्ट' या पुस्तकात या मॉडेलची स्टोरी सांगितलीय.
एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला खासगीकरण, जागतिकीकरणाच्या धोरणाने आपली पाळंमुळं चांगलीच रुजवली. याचा सहकार क्षेत्राला मोठा फटका बसला. आपल्याकडची सहकार क्षेत्रातली साखर कारखानदारी तर बुडीत निघाली. पण मुंबईतल्या अपना बाजारने सगळी संकटं परतवून सहकाराचं नवं मॉडेल उभं केलं. समाजवादी कार्यकर्ते गजानन खातू यांनी 'अपना बाजारची गोष्ट' या पुस्तकात या मॉडेलची स्टोरी सांगितलीय......
१० एप्रिल हा सत्यशोधक विचारवंत रा. ना. चव्हाण यांचा स्मृतिदिन. त्यांचा वारसा समर्थपणे चालवणारे त्यांचे पुत्र रमेश चव्हाण यांनी राना यांच्या लेखाचं आधुनिक भारतातील प्रबोधन हे पुस्तक संपादित केलंय. त्याचं आज पुण्यात प्रकाशन आहे. त्यात महाराष्ट्रातील प्रबोधनपर्वाच्या साक्षीदाराने लिहिलेली महत्वाची निरीक्षणं एकत्र आलीत. त्या पुस्तकाविषयी.
१० एप्रिल हा सत्यशोधक विचारवंत रा. ना. चव्हाण यांचा स्मृतिदिन. त्यांचा वारसा समर्थपणे चालवणारे त्यांचे पुत्र रमेश चव्हाण यांनी राना यांच्या लेखाचं आधुनिक भारतातील प्रबोधन हे पुस्तक संपादित केलंय. त्याचं आज पुण्यात प्रकाशन आहे. त्यात महाराष्ट्रातील प्रबोधनपर्वाच्या साक्षीदाराने लिहिलेली महत्वाची निरीक्षणं एकत्र आलीत. त्या पुस्तकाविषयी......
महापुरुषांच्या कर्तृत्वाची माहिती ज्या इतिहासाच्या पुस्तकांतून मिळते त्यात बऱ्याचदा चुकीचे संदर्भ दिल्यानं लोकांमध्ये गैरसमज पसरतात. आतापर्यंत अशीच चुकीची माहिती म्हैसूरचे दोन शासक हैदरअली आणि टिपू सुलतान यांच्याबद्दल पसरवली गेलीय. याबद्दल तटस्थ आणि संशोधनपूर्ण माहिती सरफराज अहमद लिखित हैदरअली, टिपू सुलतान सल्तनत-ए-खुदादाद या पुस्तकात आहे. त्या पुस्तकाचा हा परिचय.
महापुरुषांच्या कर्तृत्वाची माहिती ज्या इतिहासाच्या पुस्तकांतून मिळते त्यात बऱ्याचदा चुकीचे संदर्भ दिल्यानं लोकांमध्ये गैरसमज पसरतात. आतापर्यंत अशीच चुकीची माहिती म्हैसूरचे दोन शासक हैदरअली आणि टिपू सुलतान यांच्याबद्दल पसरवली गेलीय. याबद्दल तटस्थ आणि संशोधनपूर्ण माहिती सरफराज अहमद लिखित हैदरअली, टिपू सुलतान सल्तनत-ए-खुदादाद या पुस्तकात आहे. त्या पुस्तकाचा हा परिचय......
सयाजीराव गायकवाडांसारखा राजा भारतात झाला नाही, पुढे होणार नाही. भारताच्या निरनिराळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या कार्यालयात इतर फोटो टांगण्याऐवजी सयाजीरावांचा फोटो लावावा, असं प्र. के. अत्र्यांनी लिहून ठेवलंय. अशा सयाजीराव गायकवाड यांच्यावरील छोटेखानी चरित्राचा हा परिचय.
सयाजीराव गायकवाडांसारखा राजा भारतात झाला नाही, पुढे होणार नाही. भारताच्या निरनिराळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या कार्यालयात इतर फोटो टांगण्याऐवजी सयाजीरावांचा फोटो लावावा, असं प्र. के. अत्र्यांनी लिहून ठेवलंय. अशा सयाजीराव गायकवाड यांच्यावरील छोटेखानी चरित्राचा हा परिचय......