संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांचं आंतरराष्ट्रीय सागरी करारावर एकमत झालंय. २०३०पर्यंत जगातल्या ३० टक्के समुद्राला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करणं हा या कराराचा महत्वाचा उद्देश आहे. 'द हाय सीज ट्रीटी' या नावाने ओळखला जाणारा हा करार मागच्या चार दशकांपासून चर्चेच्या गुऱ्हाळात अडकलेला होता. त्यामुळे आता तो प्रत्यक्षात येण्यात पृथ्वीचं आणि पर्यायाने आपलंही भलं आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांचं आंतरराष्ट्रीय सागरी करारावर एकमत झालंय. २०३०पर्यंत जगातल्या ३० टक्के समुद्राला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करणं हा या कराराचा महत्वाचा उद्देश आहे. 'द हाय सीज ट्रीटी' या नावाने ओळखला जाणारा हा करार मागच्या चार दशकांपासून चर्चेच्या गुऱ्हाळात अडकलेला होता. त्यामुळे आता तो प्रत्यक्षात येण्यात पृथ्वीचं आणि पर्यायाने आपलंही भलं आहे......
टेस्टट्युब बेबीबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल. पण थेट अवकाशात बाळ जन्माला घालण्याची कल्पना रोमांचक म्हणायला हवी. त्याच दिशेनं एक पाऊल पडतंय. इंग्लंडमधले संशोधक प्राण्यांवर असा प्रयोग करतायत. पण अशा रीतीनं अंतराळात माणसाचं बाळ जन्माला घालण्याची गरज का वाटतेय? त्याचं कारण पृथ्वीवरचा माणूस चंद्र आणि मंगळावर वसाहती करण्याचं स्वप्न पाहू लागलाय.
टेस्टट्युब बेबीबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल. पण थेट अवकाशात बाळ जन्माला घालण्याची कल्पना रोमांचक म्हणायला हवी. त्याच दिशेनं एक पाऊल पडतंय. इंग्लंडमधले संशोधक प्राण्यांवर असा प्रयोग करतायत. पण अशा रीतीनं अंतराळात माणसाचं बाळ जन्माला घालण्याची गरज का वाटतेय? त्याचं कारण पृथ्वीवरचा माणूस चंद्र आणि मंगळावर वसाहती करण्याचं स्वप्न पाहू लागलाय......
आंतरराष्ट्रीय कॉलपासून ते अगदी हवामानाच्या अंदाजापर्यंत अनेक गोष्टींसाठी आपण सॅटेलाइटवर अवलंबून असतो. नासा आणि इस्रोनं बनवलेल्या अशाच एका कृत्रिम सॅटेलाइटची सध्या चर्चा आहे. निसार नावाचा हा सॅटेलाइट पुढच्या वर्षी अवकाशात झेपावेल. पृथ्वीवर करडी नजर ठेवणारा हा सॅटेलाइट पृथ्वीच्या पोटातली प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोचवेल असं नासा आणि इस्रोनं म्हटलंय.
आंतरराष्ट्रीय कॉलपासून ते अगदी हवामानाच्या अंदाजापर्यंत अनेक गोष्टींसाठी आपण सॅटेलाइटवर अवलंबून असतो. नासा आणि इस्रोनं बनवलेल्या अशाच एका कृत्रिम सॅटेलाइटची सध्या चर्चा आहे. निसार नावाचा हा सॅटेलाइट पुढच्या वर्षी अवकाशात झेपावेल. पृथ्वीवर करडी नजर ठेवणारा हा सॅटेलाइट पृथ्वीच्या पोटातली प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोचवेल असं नासा आणि इस्रोनं म्हटलंय......
जगभरात मधमाशांच्या जवळपास २० हजार प्रजाती आढळतात. संशोधनानुसार या सर्वच प्रजाती धोक्यात आल्या आहेत. वाढतं प्रदूषण आणि किटकनाशकांमुळे या मधमाशांचं सरासरी आयुर्मान कमी झालंय. मधमाशीला आपल्या जैवसृष्टीत एक विशिष्ट स्थान आहे. परागीकरणामधे त्यांची भूमिका मोठी असते. त्यामुळे त्यांची संख्या घटत राहिली तर खाद्यान्नसंकट निर्माण होऊ शकतं.
जगभरात मधमाशांच्या जवळपास २० हजार प्रजाती आढळतात. संशोधनानुसार या सर्वच प्रजाती धोक्यात आल्या आहेत. वाढतं प्रदूषण आणि किटकनाशकांमुळे या मधमाशांचं सरासरी आयुर्मान कमी झालंय. मधमाशीला आपल्या जैवसृष्टीत एक विशिष्ट स्थान आहे. परागीकरणामधे त्यांची भूमिका मोठी असते. त्यामुळे त्यांची संख्या घटत राहिली तर खाद्यान्नसंकट निर्माण होऊ शकतं......
आज जागतिक जलसंपत्ती दिवस. पाणी हा अधिवास आहे. पृथ्वीवर पाण्यामुळे जीवन विकसित झालं. वाळवंटीकरण, दुष्काळ आणि पाण्याची समस्या आपल्या ५५- ६० वर्षांतल्या पृथ्वीविरोधी वर्तनात आहे. त्यालाच ‘विकास’ नाव आहे. त्यामुळे आपण मानवकेंद्री विचारपद्धती सोडून पृथ्वीवरचे सजीव म्हणून जीवनकेंद्री, पृथ्वीकेंद्री विचार केला पाहिजे.
आज जागतिक जलसंपत्ती दिवस. पाणी हा अधिवास आहे. पृथ्वीवर पाण्यामुळे जीवन विकसित झालं. वाळवंटीकरण, दुष्काळ आणि पाण्याची समस्या आपल्या ५५- ६० वर्षांतल्या पृथ्वीविरोधी वर्तनात आहे. त्यालाच ‘विकास’ नाव आहे. त्यामुळे आपण मानवकेंद्री विचारपद्धती सोडून पृथ्वीवरचे सजीव म्हणून जीवनकेंद्री, पृथ्वीकेंद्री विचार केला पाहिजे......
काँग्रेसमधे प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे जोरात वाहताहेत. अशोक चव्हाणविरोधी गट दिल्लीत शड्डू ठोकून प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारी आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, राजीव सातव यांचं प्रदेशाध्यक्षपदाचे दावेदार म्हणून नाव समोर येतंय.
काँग्रेसमधे प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे जोरात वाहताहेत. अशोक चव्हाणविरोधी गट दिल्लीत शड्डू ठोकून प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारी आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, राजीव सातव यांचं प्रदेशाध्यक्षपदाचे दावेदार म्हणून नाव समोर येतंय......
काँग्रेस पक्षात गटबाजी आहे. दुफळी आहे. बेदिली आहे. हे सर्व पूर्वापार पाचवीला पुजलंय. तरीही २०१४ चा अपवाद वगळल्यास अनेक पडझडीतून काँग्रेस पक्ष सावरलाय. तरीही गेल्या २० वर्षांपासून पक्षाला पवारांच्या डावपेचाचं ग्रहण लागलंय. ते सुटल्याशिवाय काँग्रेसच्या उद्ध्वस्त धर्मशाळेचा जीर्णोद्धार होणं कठीण आहे.
काँग्रेस पक्षात गटबाजी आहे. दुफळी आहे. बेदिली आहे. हे सर्व पूर्वापार पाचवीला पुजलंय. तरीही २०१४ चा अपवाद वगळल्यास अनेक पडझडीतून काँग्रेस पक्ष सावरलाय. तरीही गेल्या २० वर्षांपासून पक्षाला पवारांच्या डावपेचाचं ग्रहण लागलंय. ते सुटल्याशिवाय काँग्रेसच्या उद्ध्वस्त धर्मशाळेचा जीर्णोद्धार होणं कठीण आहे......