जगद्विख्यात कादंबरीकार मिलान कुंदेरा ९४ व्या वर्षी गेला. तसं हे जायचंच वय होतं. सत्तेविरोधात बोलतो, म्हणून झेकॉस्लॉव्होकियामधून हाकललेला कुंदेरा फ्रान्समधे आला. तो ज्या पॅरीसमधे आला, ते पॅरीस स्वातंत्र्याचं, समतेचं शहर होतं. अजूनही आहे, असं काहींच म्हणणं असेलही. पण, पॅरीसमधे झालेल्या दंगलीनंतर तसं वाटत नाही. कुंदेरा जसा बाहेरून आला, तशाच बाहेरच्यांविरोधात जळणारं हे पॅरीस, कुंदेराला पाहावलं नाही का?
जगद्विख्यात कादंबरीकार मिलान कुंदेरा ९४ व्या वर्षी गेला. तसं हे जायचंच वय होतं. सत्तेविरोधात बोलतो, म्हणून झेकॉस्लॉव्होकियामधून हाकललेला कुंदेरा फ्रान्समधे आला. तो ज्या पॅरीसमधे आला, ते पॅरीस स्वातंत्र्याचं, समतेचं शहर होतं. अजूनही आहे, असं काहींच म्हणणं असेलही. पण, पॅरीसमधे झालेल्या दंगलीनंतर तसं वाटत नाही. कुंदेरा जसा बाहेरून आला, तशाच बाहेरच्यांविरोधात जळणारं हे पॅरीस, कुंदेराला पाहावलं नाही का?.....