मराठी रंगभूमीला जागतिक पातळीवर नेणारं नाटक, काळाच्या कसोटीवर उतरलेलं नाटक असं वर्णन आज 'घाशीराम कोतवाल'चं केलं जातं. पण पन्नास वर्षांपूर्वी या नाटकाला त्यावेळच्या ब्राह्मण समाजाकडून प्रचंड विरोध झाला होता. या विरोधामुळे एकदा या नाटकातल्या कलाकारांना चक्क लपून प्रवास करावा लागला होता. या विरोधाचं कारण समजून घ्यायलाच हवं.
मराठी रंगभूमीला जागतिक पातळीवर नेणारं नाटक, काळाच्या कसोटीवर उतरलेलं नाटक असं वर्णन आज 'घाशीराम कोतवाल'चं केलं जातं. पण पन्नास वर्षांपूर्वी या नाटकाला त्यावेळच्या ब्राह्मण समाजाकडून प्रचंड विरोध झाला होता. या विरोधामुळे एकदा या नाटकातल्या कलाकारांना चक्क लपून प्रवास करावा लागला होता. या विरोधाचं कारण समजून घ्यायलाच हवं......
घाशीराम कोतवाल हे मराठीच नाही तर भारतीय रंगभूमीवरचं महत्वाचं नाटक मानलं जातं. १६ डिसेंबर १९७२ या दिवशी पीडीए या नाट्यसंस्थेनं पुण्यात ‘घाशीराम कोतवाल’चा पहिला प्रयोग सादर केला. त्याला आता पन्नास वर्ष झाली. संहिता आणि प्रयोगमूल्य या दोन्ही अर्थानी हे नाटक वेगळं ठरतं. अर्धशतकानंतरही ते कालबाह्य ठरलेलं नाही.
घाशीराम कोतवाल हे मराठीच नाही तर भारतीय रंगभूमीवरचं महत्वाचं नाटक मानलं जातं. १६ डिसेंबर १९७२ या दिवशी पीडीए या नाट्यसंस्थेनं पुण्यात ‘घाशीराम कोतवाल’चा पहिला प्रयोग सादर केला. त्याला आता पन्नास वर्ष झाली. संहिता आणि प्रयोगमूल्य या दोन्ही अर्थानी हे नाटक वेगळं ठरतं. अर्धशतकानंतरही ते कालबाह्य ठरलेलं नाही......
आज पानिपतचा स्मरण दिवस. १४ जानेवारी १७६१ या एका दिवसात महाराष्ट्राची एक पिढी पानिपतच्या रणांगणावर कापली गेली. आज २६० वर्षांनंतरही पानिपतचं ते तिसरं युद्ध मराठी माणसासाठी भळभळती जखम बनलीय. म्हणूनच आशुतोष गोवारीकरांनी आवर्जून त्यावर सिनेमा काढला. सदाशिवराव - पार्वतीबाईंची लवस्टोरीच जास्त दिसली. त्या खोट्या लवस्टोरीपेक्षा मराठ्यांचा खरोखरचा पराक्रम जास्त लव् करायला लावणारा आहे.
आज पानिपतचा स्मरण दिवस. १४ जानेवारी १७६१ या एका दिवसात महाराष्ट्राची एक पिढी पानिपतच्या रणांगणावर कापली गेली. आज २६० वर्षांनंतरही पानिपतचं ते तिसरं युद्ध मराठी माणसासाठी भळभळती जखम बनलीय. म्हणूनच आशुतोष गोवारीकरांनी आवर्जून त्यावर सिनेमा काढला. सदाशिवराव - पार्वतीबाईंची लवस्टोरीच जास्त दिसली. त्या खोट्या लवस्टोरीपेक्षा मराठ्यांचा खरोखरचा पराक्रम जास्त लव् करायला लावणारा आहे......
सदाशिवराव पेशव्याला नानासाहेबांनी कधीही निर्णय स्वातंत्र्य दिलं नाही. त्यामुळेच पानिपत युद्धात तो अपयशी झाला की नाही हे नीट सांगता येणार नाही. पानिपतचा जन्मही एकप्रकारे नानासाहेबांमुळेच झाला असं म्हणता येईल. युद्धात सदाशिवरावानं दाखवलेल्या धाडसासाठी मात्र त्याचं कौतुक केलंच पाहिजे.
सदाशिवराव पेशव्याला नानासाहेबांनी कधीही निर्णय स्वातंत्र्य दिलं नाही. त्यामुळेच पानिपत युद्धात तो अपयशी झाला की नाही हे नीट सांगता येणार नाही. पानिपतचा जन्मही एकप्रकारे नानासाहेबांमुळेच झाला असं म्हणता येईल. युद्धात सदाशिवरावानं दाखवलेल्या धाडसासाठी मात्र त्याचं कौतुक केलंच पाहिजे......
अफगाणिस्तानातून आलेल्या अहमदशाह अब्दालीच्या विरोधात उभे राहिलेले मराठे यांच्यातलं पानिपत युद्ध इतिहासात गाजलं. या युद्धाने भारताचा इतिहास बदलला. त्यावर पहिल्यांदाच सिनेमा बनतोय आणि तोही हिंदीत. आशुतोष गोवारीकरांच्या या सिनेमात इतिहासाच्या नावाखाली भलतंच काही दाखवलं जाण्याची शक्यता खूप दिसतेय.
अफगाणिस्तानातून आलेल्या अहमदशाह अब्दालीच्या विरोधात उभे राहिलेले मराठे यांच्यातलं पानिपत युद्ध इतिहासात गाजलं. या युद्धाने भारताचा इतिहास बदलला. त्यावर पहिल्यांदाच सिनेमा बनतोय आणि तोही हिंदीत. आशुतोष गोवारीकरांच्या या सिनेमात इतिहासाच्या नावाखाली भलतंच काही दाखवलं जाण्याची शक्यता खूप दिसतेय. .....
भीमा कोरेगावच्या निमित्ताने पेशव्यांविषय़ी चर्चा सुरू आहे. पण महाराष्ट्रात किती पेशवे झाले? त्यांची नावं काय? त्यांनी किती काळ राज्य केलं? पेशवाईची परंपरा महाराष्ट्रात कशी सुरू झाली? हे आपल्याला फारसं माहीत नसतं. ती माहिती एका फटक्यात मांडणारा हा गोषवारा
भीमा कोरेगावच्या निमित्ताने पेशव्यांविषय़ी चर्चा सुरू आहे. पण महाराष्ट्रात किती पेशवे झाले? त्यांची नावं काय? त्यांनी किती काळ राज्य केलं? पेशवाईची परंपरा महाराष्ट्रात कशी सुरू झाली? हे आपल्याला फारसं माहीत नसतं. ती माहिती एका फटक्यात मांडणारा हा गोषवारा .....
दोनशे वर्षांपूर्वी झालेली पुण्यातील पेशव्यांची राजवट आजही महाराष्ट्राच्या वैचारिक मानगुटीवरून उतरताना दिसत नाही. भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र पेटताना पेशवाईवर पुन्हा चर्चा झाली. त्यानिमित्ताने पेशवाई नेमकी होती तरी कशी, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतंय.
दोनशे वर्षांपूर्वी झालेली पुण्यातील पेशव्यांची राजवट आजही महाराष्ट्राच्या वैचारिक मानगुटीवरून उतरताना दिसत नाही. भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र पेटताना पेशवाईवर पुन्हा चर्चा झाली. त्यानिमित्ताने पेशवाई नेमकी होती तरी कशी, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतंय......
गेल्यावर्षींच्या हिंसाचाराने भीमा कोरेगाव हा देशाच्या इतिहासातला एक नवा धडा म्हणून सगळ्यांना माहीत झालाय. व्हॉट्सअप युनिवर्सिटीत भीमा कोरेगावबद्दल गेल्या वर्षभरात रोज एक तरी स्टोरी पोस्ट होतेय. त्यामुळे भीमा कोरेगावभोवतीचं वास्तव एखादं गूढ बनून सगळ्यांसमोर येतं. म्हणून २०१ वर्षांपूर्वी भीमा कोरेगाव इथे नेमकं काय घडलं होतं, त्याचं आता महत्त्व काय हे जाणून घेणं गरजेचं झालंय.
गेल्यावर्षींच्या हिंसाचाराने भीमा कोरेगाव हा देशाच्या इतिहासातला एक नवा धडा म्हणून सगळ्यांना माहीत झालाय. व्हॉट्सअप युनिवर्सिटीत भीमा कोरेगावबद्दल गेल्या वर्षभरात रोज एक तरी स्टोरी पोस्ट होतेय. त्यामुळे भीमा कोरेगावभोवतीचं वास्तव एखादं गूढ बनून सगळ्यांसमोर येतं. म्हणून २०१ वर्षांपूर्वी भीमा कोरेगाव इथे नेमकं काय घडलं होतं, त्याचं आता महत्त्व काय हे जाणून घेणं गरजेचं झालंय......
पेशवाई बुडाली ती १८१८ साली. त्याला यावर्षी बरोबर २०० वर्षं पूर्ण झाली. पण त्याची काहीच चर्चा झाली नाही. तसं पाहायला गेलं तर १८०२ पासूनच पेशवाई बुडायला सुरवात झाली होती. पुढच्या सोळा वर्षांत ती पार बुडाली. हा सोळा वर्षांचा प्रवास आजही महत्त्वाचा आहे.
पेशवाई बुडाली ती १८१८ साली. त्याला यावर्षी बरोबर २०० वर्षं पूर्ण झाली. पण त्याची काहीच चर्चा झाली नाही. तसं पाहायला गेलं तर १८०२ पासूनच पेशवाई बुडायला सुरवात झाली होती. पुढच्या सोळा वर्षांत ती पार बुडाली. हा सोळा वर्षांचा प्रवास आजही महत्त्वाचा आहे......
अनंत फंदी हा पेशवाईतला सर्वात लोकप्रिय शाहीर. ३ नोव्हेंबरला त्यांचं दोनशेवं स्मृतीवर्ष सुरू झालंय. तो आख्यायिकांचा विषय झालेला तमासगीर होता तसाच तेव्हाचा सर्वात लोकप्रिय कीर्तनकार होता. त्याने फटका हा काव्यप्रकार मराठीला दिला. त्याचबरोबर आपल्या समकालीन इतिहासाचं वास्तव पोवाड्यांमधून मांडलं.
अनंत फंदी हा पेशवाईतला सर्वात लोकप्रिय शाहीर. ३ नोव्हेंबरला त्यांचं दोनशेवं स्मृतीवर्ष सुरू झालंय. तो आख्यायिकांचा विषय झालेला तमासगीर होता तसाच तेव्हाचा सर्वात लोकप्रिय कीर्तनकार होता. त्याने फटका हा काव्यप्रकार मराठीला दिला. त्याचबरोबर आपल्या समकालीन इतिहासाचं वास्तव पोवाड्यांमधून मांडलं. .....