तब्बल ३९६ वर्षांनंतर बार्बाडोसची ब्रिटीश राजवटीतून सुटका झाली. एका स्वतंत्र प्रजासत्ताकाचा आनंद साजरा करत बार्बाडोस नव्या वर्षात प्रवेश करतंय. आपल्या या नव्या राष्ट्राची नायिका म्हणून बार्बाडोसने पॉपस्टार रिहानाला निवडलंय. कधीकाळी बार्बाडोसच्या रस्त्यांवर बेल्ट विकणारी रिहाना आता राष्ट्रनायिका बनून जगासमोर आलीय.
तब्बल ३९६ वर्षांनंतर बार्बाडोसची ब्रिटीश राजवटीतून सुटका झाली. एका स्वतंत्र प्रजासत्ताकाचा आनंद साजरा करत बार्बाडोस नव्या वर्षात प्रवेश करतंय. आपल्या या नव्या राष्ट्राची नायिका म्हणून बार्बाडोसने पॉपस्टार रिहानाला निवडलंय. कधीकाळी बार्बाडोसच्या रस्त्यांवर बेल्ट विकणारी रिहाना आता राष्ट्रनायिका बनून जगासमोर आलीय......