चियान विक्रमला नावाने ओळखणारे प्रेक्षक तसे कमीच. पण ‘आंबी-रेमो-अपरिचित’ म्हणलं की डोक्यात लख्ख प्रकाश पडतो. यापलीकडे विक्रमची खरी ओळख म्हणजे त्याचा अभिनय. प्रयोगशाळेतल्या उंदरावर केले जातात तसे एकेका भूमिकेसाठी स्वतःवर असंख्य प्रयोग करण्याची जोखीम उचलत त्याने जगभरातल्या मोजक्या मेथड अभिनेत्यांच्या पंगतीत त्याला मानाचं पान मिळवलंय. आज त्याचा वाढदिवस आहे.
चियान विक्रमला नावाने ओळखणारे प्रेक्षक तसे कमीच. पण ‘आंबी-रेमो-अपरिचित’ म्हणलं की डोक्यात लख्ख प्रकाश पडतो. यापलीकडे विक्रमची खरी ओळख म्हणजे त्याचा अभिनय. प्रयोगशाळेतल्या उंदरावर केले जातात तसे एकेका भूमिकेसाठी स्वतःवर असंख्य प्रयोग करण्याची जोखीम उचलत त्याने जगभरातल्या मोजक्या मेथड अभिनेत्यांच्या पंगतीत त्याला मानाचं पान मिळवलंय. आज त्याचा वाढदिवस आहे......
दसऱ्याच्या दिवशी ट्विटरवर ‘तमिल्स आर नॉट हिंदूज’ हा एक ट्रेंडिंग हॅशटॅग होता. यातल्या बहुतांश ट्विटमधून थेट आरएसएसला आव्हान दिलं गेलं होतं. या ट्विटमधे आपल्यावर जबरदस्ती हिंदुत्व लादलं जात असल्याचा सूर असल्याचा दिसत होता. दुसरीकडे, हा ट्रेंड थांबवण्यासाठी हिंदुत्ववादी गटाकडून नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पोन्नियीन सेल्वन’चे दाखले दिले जात होते.
दसऱ्याच्या दिवशी ट्विटरवर ‘तमिल्स आर नॉट हिंदूज’ हा एक ट्रेंडिंग हॅशटॅग होता. यातल्या बहुतांश ट्विटमधून थेट आरएसएसला आव्हान दिलं गेलं होतं. या ट्विटमधे आपल्यावर जबरदस्ती हिंदुत्व लादलं जात असल्याचा सूर असल्याचा दिसत होता. दुसरीकडे, हा ट्रेंड थांबवण्यासाठी हिंदुत्ववादी गटाकडून नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पोन्नियीन सेल्वन’चे दाखले दिले जात होते......
सप्टेंबरच्या शेवटी प्रख्यात दिग्दर्शक मणी रत्नमचा ‘पोन्नियीन सेल्वन’ रिलीज होतोय. आपला ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून घोषित केलेल्या या सिनेमातून मणी रत्नम चोळ साम्राज्याचा वैभवशाली इतिहास मोठ्या पडद्यावर आणतोय. ए. आर. रेहमानचं संगीत आणि चियान विक्रम-ऐश्वर्या राय यांच्या अभिनयाची जुगलबंदी हे ‘पोन्नियीन सेल्वन’ बघण्यामागचं विशेष कारण ठरणार आहे.
सप्टेंबरच्या शेवटी प्रख्यात दिग्दर्शक मणी रत्नमचा ‘पोन्नियीन सेल्वन’ रिलीज होतोय. आपला ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून घोषित केलेल्या या सिनेमातून मणी रत्नम चोळ साम्राज्याचा वैभवशाली इतिहास मोठ्या पडद्यावर आणतोय. ए. आर. रेहमानचं संगीत आणि चियान विक्रम-ऐश्वर्या राय यांच्या अभिनयाची जुगलबंदी हे ‘पोन्नियीन सेल्वन’ बघण्यामागचं विशेष कारण ठरणार आहे......