आज भारतीय प्रजासत्ताक दिन. आज समाजात संविधानाबद्दल अनेक अंगांनी चर्चा सुरु असताना स्वातंत्र्य आणि समता या मुल्यांबद्दल जेवढी चर्चा होते तेवढी चर्चा बंधुता या मुल्याबद्दल होताना दिसत नाही. खरंतर बंधुता हा मानवी मनाचा सहजभाव असावा लागतो. ही भावना आतून यावी लागते. बंधुत्वाची भावना कायद्याने निर्माण करणं अशक्य आहे.
आज भारतीय प्रजासत्ताक दिन. आज समाजात संविधानाबद्दल अनेक अंगांनी चर्चा सुरु असताना स्वातंत्र्य आणि समता या मुल्यांबद्दल जेवढी चर्चा होते तेवढी चर्चा बंधुता या मुल्याबद्दल होताना दिसत नाही. खरंतर बंधुता हा मानवी मनाचा सहजभाव असावा लागतो. ही भावना आतून यावी लागते. बंधुत्वाची भावना कायद्याने निर्माण करणं अशक्य आहे......
आज २६ जानेवारी. भारताच्या लोकशाही प्रजासत्ताकाला ७२ वर्ष होतायत. विकसित होत असलेली एक आर्थिक शक्ती म्हणून जशी जगाला आपली दखल घ्यावी लागते, तशीच एक महत्त्वाची लष्करी ताकद म्हणूनही भारताकडं पाहिलं जातं. स्वातंत्र्यानंतर भारतानं मिळवलेली शक्ती, साधलेली प्रगती आणि राखलेली संस्कृती या अभिमानाने जगासमोर मांडणार्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असतं.
आज २६ जानेवारी. भारताच्या लोकशाही प्रजासत्ताकाला ७२ वर्ष होतायत. विकसित होत असलेली एक आर्थिक शक्ती म्हणून जशी जगाला आपली दखल घ्यावी लागते, तशीच एक महत्त्वाची लष्करी ताकद म्हणूनही भारताकडं पाहिलं जातं. स्वातंत्र्यानंतर भारतानं मिळवलेली शक्ती, साधलेली प्रगती आणि राखलेली संस्कृती या अभिमानाने जगासमोर मांडणार्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असतं......
आज २६ जानेवारी. एकीकडे दिल्लीत प्रजासत्ताक दिनाचं सेलिब्रेशन चाललेलं असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवर अश्रूधुराचा मारा केला जातोय. गेली ६२ दिवस हे आंदोलन चालूय. नेमकं काय आहे हे आंदोलन? काय म्हणतायत शेतकरी? कसे राहतायत? या सगळ्याची उत्तरं देणारा विशाल राठोड या तरुण विद्यार्थ्याचा हा ऑन द स्पॉट रिपोर्ट.
आज २६ जानेवारी. एकीकडे दिल्लीत प्रजासत्ताक दिनाचं सेलिब्रेशन चाललेलं असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवर अश्रूधुराचा मारा केला जातोय. गेली ६२ दिवस हे आंदोलन चालूय. नेमकं काय आहे हे आंदोलन? काय म्हणतायत शेतकरी? कसे राहतायत? या सगळ्याची उत्तरं देणारा विशाल राठोड या तरुण विद्यार्थ्याचा हा ऑन द स्पॉट रिपोर्ट......
स्वातंत्र्यानंतर एक देश म्हणून आपण आपण कसं जगणार हे संविधानाच्या माध्यमातून ठरवण्यात आलं. पण संविधानाविषयी स्वतःला सुशिक्षित म्हणवणारी मंडळीनाही नीटशी माहिती नाही. अशा वातावरणात संविधानातल्या मूल्यांचा प्रचार करण्याचं काम सुरेश सावंतांसारखी काही मंडळी करतायत. हे काम करताना सुरेश सावंत यांना आलेले अनुभव एक समाज म्हणून आपल्याला जागं करणारे आहेत.
स्वातंत्र्यानंतर एक देश म्हणून आपण आपण कसं जगणार हे संविधानाच्या माध्यमातून ठरवण्यात आलं. पण संविधानाविषयी स्वतःला सुशिक्षित म्हणवणारी मंडळीनाही नीटशी माहिती नाही. अशा वातावरणात संविधानातल्या मूल्यांचा प्रचार करण्याचं काम सुरेश सावंतांसारखी काही मंडळी करतायत. हे काम करताना सुरेश सावंत यांना आलेले अनुभव एक समाज म्हणून आपल्याला जागं करणारे आहेत......
राजधानी नवी दिल्लीत २६ जानेवारी २०२० ला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महात्मा बसवण्णा प्रणित अनुभव मंटपची प्रतिकृती सादर करण्यात आली. या चित्ररथाला उपस्थितांची चांगली दाद मिळाली. इंग्लडच्या मॅग्नाकार्टा सनदेपेक्षाही खूप आधी आपल्या भूमीत बसवण्णांनी अनुभव मंटपच्या माध्यमातून लोकसंसद उभी केली होती़. अनुभव मंटपाची सर्वंकष ओळख करून देणारा हा विशेष लेख.
राजधानी नवी दिल्लीत २६ जानेवारी २०२० ला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महात्मा बसवण्णा प्रणित अनुभव मंटपची प्रतिकृती सादर करण्यात आली. या चित्ररथाला उपस्थितांची चांगली दाद मिळाली. इंग्लडच्या मॅग्नाकार्टा सनदेपेक्षाही खूप आधी आपल्या भूमीत बसवण्णांनी अनुभव मंटपच्या माध्यमातून लोकसंसद उभी केली होती़. अनुभव मंटपाची सर्वंकष ओळख करून देणारा हा विशेष लेख......
पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळोवेळी ‘न्यू इंडिया’ शब्द उच्चारत असतात. यालाच आपल्या हिंदी सिनेमामधे ‘नया हिंदुस्तान’ म्हटलं जातंय. सध्या तर हिंदी सिनेमांच्या डायलॉग्जमधे याचा सर्रास वापर होतो. ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हिंदी सिनेमांमधे चित्रित होणाऱ्या या नव्या हिंदुस्तानची झलक, त्यामागची भावना, आकांक्षी आणि समस्यांकडे बघायला पाहिजे. कारण हे जग खूप मजेशीर, रोचक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळोवेळी ‘न्यू इंडिया’ शब्द उच्चारत असतात. यालाच आपल्या हिंदी सिनेमामधे ‘नया हिंदुस्तान’ म्हटलं जातंय. सध्या तर हिंदी सिनेमांच्या डायलॉग्जमधे याचा सर्रास वापर होतो. ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हिंदी सिनेमांमधे चित्रित होणाऱ्या या नव्या हिंदुस्तानची झलक, त्यामागची भावना, आकांक्षी आणि समस्यांकडे बघायला पाहिजे. कारण हे जग खूप मजेशीर, रोचक आहे......
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आता राज्य सरकारांनीही विरोध करायला सुरवात केलीय. केरळ, पंजाबपाठोपाठ राज्यस्थान विधानसभेनंही या कायद्याविरोधात ठराव घेतलाय. केरळ सरकारने तर सुप्रीम कोर्टाचं दारही ठोठावलंय. त्यामुळे अशाप्रकारे केंद्राच्या कायद्याला राज्य सरकार विरोध करू शकतं का असा प्रश्न अनेकांना पडलाय. संविधान लागू होऊन आज ७० वर्ष झाली. यानिमित्ताने हा कायदा वेध.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आता राज्य सरकारांनीही विरोध करायला सुरवात केलीय. केरळ, पंजाबपाठोपाठ राज्यस्थान विधानसभेनंही या कायद्याविरोधात ठराव घेतलाय. केरळ सरकारने तर सुप्रीम कोर्टाचं दारही ठोठावलंय. त्यामुळे अशाप्रकारे केंद्राच्या कायद्याला राज्य सरकार विरोध करू शकतं का असा प्रश्न अनेकांना पडलाय. संविधान लागू होऊन आज ७० वर्ष झाली. यानिमित्ताने हा कायदा वेध......
भारताला १९४७ मधे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधानाची निर्मिती झाली. जवळपास अडीच वर्षाने २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाली. पण हे संविधान लागू होण्यास २६ जानेवारी १९५० हा दिवस उजाडावा लागला. संविधान भारतीय लोकांना अर्पण करण्यासाठी २६ जानेवारी या दिवसाचीच निवड करण्यात आली. यामागची आपल्या वारशाची ही कहाणी.
भारताला १९४७ मधे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधानाची निर्मिती झाली. जवळपास अडीच वर्षाने २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाली. पण हे संविधान लागू होण्यास २६ जानेवारी १९५० हा दिवस उजाडावा लागला. संविधान भारतीय लोकांना अर्पण करण्यासाठी २६ जानेवारी या दिवसाचीच निवड करण्यात आली. यामागची आपल्या वारशाची ही कहाणी......