कोर्टाचा अपमान केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे वकील प्रशांत भूषण यांना दोषी ठरवण्यात आलं. शिक्षा म्हणून त्यांना १ रूपयांचा दंड भरावा लागणार आहे. तो भरला नाही तर तीन महिन्यांचा कारावास आणि तीन वर्षांसाठी वकिलीवर बंदी घातली जाईल. या शिक्षेचं स्वरूप पाहता पर्यायी शिक्षा मूळ शिक्षेच्या बरोबरीची नाही हे लगेच समजतं. मग तरीही हा १ रूपयांचा दंड कोर्टाने नेमका ठरवला कसा?
कोर्टाचा अपमान केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे वकील प्रशांत भूषण यांना दोषी ठरवण्यात आलं. शिक्षा म्हणून त्यांना १ रूपयांचा दंड भरावा लागणार आहे. तो भरला नाही तर तीन महिन्यांचा कारावास आणि तीन वर्षांसाठी वकिलीवर बंदी घातली जाईल. या शिक्षेचं स्वरूप पाहता पर्यायी शिक्षा मूळ शिक्षेच्या बरोबरीची नाही हे लगेच समजतं. मग तरीही हा १ रूपयांचा दंड कोर्टाने नेमका ठरवला कसा?.....
प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनी केलेल्या ट्वीटमधून कोर्टाचा अपमान म्हणजेच कण्टेम्प्ट ऑफ कोर्ट झाला असल्याची नोटीस त्यांना पाठण्यात आली. या नोटीसेला उत्तर देताना मी कोर्टाचा अपमान केलेला नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. तेव्हापासून नेमकी कोणती गोष्ट कण्टेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणवली जाते याबाबत चर्चा सुरू झालीय.
प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनी केलेल्या ट्वीटमधून कोर्टाचा अपमान म्हणजेच कण्टेम्प्ट ऑफ कोर्ट झाला असल्याची नोटीस त्यांना पाठण्यात आली. या नोटीसेला उत्तर देताना मी कोर्टाचा अपमान केलेला नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. तेव्हापासून नेमकी कोणती गोष्ट कण्टेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणवली जाते याबाबत चर्चा सुरू झालीय......
वकील म्हटलं की आपल्यासमोर येतो तो काळा कोट आणि गळ्याला पांढरा बो. ही सुटाबूटातली व्यक्ती आपल्यावर छाप पाडते. वकिलीकडे व्यवसाय म्हणून बघितलं जातं. या व्यवसायातूनच अनेकांनी राजकारणाच्या पायऱ्या चढल्या. इतकंच नाही तर राजकारणात स्वत:ची वेगळी छाप पाडली. यशस्वी झाले. आणि अगदी मंत्रीपदापर्यंतसुद्धा पोचले.
वकील म्हटलं की आपल्यासमोर येतो तो काळा कोट आणि गळ्याला पांढरा बो. ही सुटाबूटातली व्यक्ती आपल्यावर छाप पाडते. वकिलीकडे व्यवसाय म्हणून बघितलं जातं. या व्यवसायातूनच अनेकांनी राजकारणाच्या पायऱ्या चढल्या. इतकंच नाही तर राजकारणात स्वत:ची वेगळी छाप पाडली. यशस्वी झाले. आणि अगदी मंत्रीपदापर्यंतसुद्धा पोचले......