आज गणेश चतुर्थी. दरवर्षी ढोल, ताशे, मिरवणुका, भक्ती, जल्लोष असं उत्साहाचं वातावरण आजूबाजूला भरलेलं असतं. मात्र यावेळी कोरोना वायरसच्या सावटाखाली आपण अगदी साधाच गणेशोत्सव साजरा केला. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मुर्तींना बहुतेकांनी फाटा दिला. खरंतर असाच इको फ्रेंडली गणेशोत्सव आपण शेकडो वर्षांपासून साजरा करत आहोत. आता तेच पुढे चालू ठेवायला हवं.
आज गणेश चतुर्थी. दरवर्षी ढोल, ताशे, मिरवणुका, भक्ती, जल्लोष असं उत्साहाचं वातावरण आजूबाजूला भरलेलं असतं. मात्र यावेळी कोरोना वायरसच्या सावटाखाली आपण अगदी साधाच गणेशोत्सव साजरा केला. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मुर्तींना बहुतेकांनी फाटा दिला. खरंतर असाच इको फ्रेंडली गणेशोत्सव आपण शेकडो वर्षांपासून साजरा करत आहोत. आता तेच पुढे चालू ठेवायला हवं......
गणेशोत्सव म्हटलं की ढोल, ताशे, मिरवणुका, भक्ती, जल्लोष हे सगळं आलंच. गणपती हा आपला लाडका बाप्पा. मग त्याच्यासाठी आपण प्रदूषण करणारे पीओपी गणपती आणि थर्माकोलचे मखर वापरू का? पर्यावरणाला धोका झाल्याने यंदा महाराष्ट्रात आलेला पूर बघता, आपण इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करूया. आपल्या पुढच्या पिढीवर पूर बघण्याची वेळ येऊ नये.
गणेशोत्सव म्हटलं की ढोल, ताशे, मिरवणुका, भक्ती, जल्लोष हे सगळं आलंच. गणपती हा आपला लाडका बाप्पा. मग त्याच्यासाठी आपण प्रदूषण करणारे पीओपी गणपती आणि थर्माकोलचे मखर वापरू का? पर्यावरणाला धोका झाल्याने यंदा महाराष्ट्रात आलेला पूर बघता, आपण इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करूया. आपल्या पुढच्या पिढीवर पूर बघण्याची वेळ येऊ नये......