१ जुलैला केंद्र सरकारने 'सिंगल युज प्लॅस्टिक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २१ प्लॅस्टिक उत्पादनांवर बंदीचा निर्णय घेतला. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांच्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी अशा प्लॅस्टिकमुळे ३५ लाख मेट्रिक टन इतका कचरा तयार होतो. त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनावासमोर मोठं संकट उभं राहिलंय. त्यादृष्टीने सरकारनं उचललेलं पाऊल स्वागतार्ह म्हणायला हवं.
१ जुलैला केंद्र सरकारने 'सिंगल युज प्लॅस्टिक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २१ प्लॅस्टिक उत्पादनांवर बंदीचा निर्णय घेतला. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांच्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी अशा प्लॅस्टिकमुळे ३५ लाख मेट्रिक टन इतका कचरा तयार होतो. त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनावासमोर मोठं संकट उभं राहिलंय. त्यादृष्टीने सरकारनं उचललेलं पाऊल स्वागतार्ह म्हणायला हवं......