भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. या महामानवावर आधारित असे बरेच आत्मकथनात्मक सिनेमे आहेत. बाबासाहेबांचा या सिनेमांमधला वावर फार वरवरचा वाटतो. पडद्यावर एखादा नट बाबासाहेबांची स्क्रिप्टेड भूमिका साकारतोय यापेक्षा तो नट स्वतःला मिळालेल्या कुठल्याही भूमिकेत बाबासाहेबांचे विचार पेरतोय हे पाहणं मला महत्त्वाचं वाटतं.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. या महामानवावर आधारित असे बरेच आत्मकथनात्मक सिनेमे आहेत. बाबासाहेबांचा या सिनेमांमधला वावर फार वरवरचा वाटतो. पडद्यावर एखादा नट बाबासाहेबांची स्क्रिप्टेड भूमिका साकारतोय यापेक्षा तो नट स्वतःला मिळालेल्या कुठल्याही भूमिकेत बाबासाहेबांचे विचार पेरतोय हे पाहणं मला महत्त्वाचं वाटतं......
मराठीतले प्रतिभावान डायरेक्टर, अॅक्टर नागराज मंजुळे यांचा आज बर्थडे. त्यांचा सैराट सिनेमा अनेक भाषांमधे पोचला. फँड्री, पिस्तुल्या या सिनेमा, शॉर्टफिल्मचंही खूप कौतुक झालं. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास हासुद्धा एका सिनेमाच्या स्टोरीसारखाच आहे. २०१५ मधे साप्ताहिक साधनाच्या युवा दिवाळी अंकात त्यांनी स्वतःची गोष्ट सांगितलीय. किशोर रक्ताटे यांनी शब्दांकन केलेल्या या स्टोरीचा हा संपादित अंश.
मराठीतले प्रतिभावान डायरेक्टर, अॅक्टर नागराज मंजुळे यांचा आज बर्थडे. त्यांचा सैराट सिनेमा अनेक भाषांमधे पोचला. फँड्री, पिस्तुल्या या सिनेमा, शॉर्टफिल्मचंही खूप कौतुक झालं. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास हासुद्धा एका सिनेमाच्या स्टोरीसारखाच आहे. २०१५ मधे साप्ताहिक साधनाच्या युवा दिवाळी अंकात त्यांनी स्वतःची गोष्ट सांगितलीय. किशोर रक्ताटे यांनी शब्दांकन केलेल्या या स्टोरीचा हा संपादित अंश......
फँड्री सिनेमाने आपल्याला समाजाची दुसरी बाजू दाखवली. या सिनेमातून प्रेरणा घेत. काही तरुण मंडळी एकत्र येतात. आणि फँड्री फाऊंडेशन सुरू होतं. ही संस्था आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात काम करतेय. गेल्या ५ वर्षांपासून ते गणोशोत्सवात उपक्रम राबतायत. यंदाच्या वर्षीसुद्धा डोनेशन बॉक्सचा उपक्रम राबवला जातोय. यात आपणही सामील होऊ शकतो.
फँड्री सिनेमाने आपल्याला समाजाची दुसरी बाजू दाखवली. या सिनेमातून प्रेरणा घेत. काही तरुण मंडळी एकत्र येतात. आणि फँड्री फाऊंडेशन सुरू होतं. ही संस्था आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात काम करतेय. गेल्या ५ वर्षांपासून ते गणोशोत्सवात उपक्रम राबतायत. यंदाच्या वर्षीसुद्धा डोनेशन बॉक्सचा उपक्रम राबवला जातोय. यात आपणही सामील होऊ शकतो......