बॉलीवूडची प्रथितयश अभिनेत्री स्वरा भास्करने फरहाद अहमद या समाजवादी पक्षाच्या नेत्यासोबत लग्नगाठ बांधलीय. तिच्या या निर्णयाबद्दल तिचं कौतुकही होतंय आणि त्याचबरोबरीने तिला ट्रोलही केलं जातंय. स्वरा-फरहादच्या या लग्नाला आता काही मुसलमान धर्मगुरूंनीही आक्षेप घेतला असून, तिचं लग्न धर्ममान्य नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
बॉलीवूडची प्रथितयश अभिनेत्री स्वरा भास्करने फरहाद अहमद या समाजवादी पक्षाच्या नेत्यासोबत लग्नगाठ बांधलीय. तिच्या या निर्णयाबद्दल तिचं कौतुकही होतंय आणि त्याचबरोबरीने तिला ट्रोलही केलं जातंय. स्वरा-फरहादच्या या लग्नाला आता काही मुसलमान धर्मगुरूंनीही आक्षेप घेतला असून, तिचं लग्न धर्ममान्य नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे......