व्यापार क्षेत्रातली बडी कंपनी असलेल्या अमेरिकेच्या अमेझॉननं आपल्या भेटीसाठी एक रोबोट आणलाय. ऍस्ट्रो असं त्याचं नाव आहे. हा रोबोट आपल्या घरी थेट सुरक्षा रक्षक बनून काम करेल. आयटी क्षेत्रातल्या व्यापक बदलांमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना मिळतेय. त्यातूनच अशाप्रकारचे रोबोट बनवायच्या कल्पना पुढे येतायत.
व्यापार क्षेत्रातली बडी कंपनी असलेल्या अमेरिकेच्या अमेझॉननं आपल्या भेटीसाठी एक रोबोट आणलाय. ऍस्ट्रो असं त्याचं नाव आहे. हा रोबोट आपल्या घरी थेट सुरक्षा रक्षक बनून काम करेल. आयटी क्षेत्रातल्या व्यापक बदलांमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना मिळतेय. त्यातूनच अशाप्रकारचे रोबोट बनवायच्या कल्पना पुढे येतायत......