भीमा कोरेगावमधल्या हिंसेच्या आरोपात अटक झालेल्या सामाजिक कार्यकर्ते स्टॅन स्वामी यांचा अटकेतच मृत्यू झाला. एनआयएने त्यांच्यावर यूएपीए लावून त्यांना अटक केली होती. जेलमधे त्यांना अमानुष पद्धतीने वागणूक दिली गेली. त्यांचे जामीन अर्जही फेटाळले गेले. 'जेल में बंद कैदियों का सच' नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. ते सत्य शोधण्याऐवजी आदिवासींच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या ८४ वर्षांच्या स्टॅन स्वामींनाच संपवलं गेलं.
भीमा कोरेगावमधल्या हिंसेच्या आरोपात अटक झालेल्या सामाजिक कार्यकर्ते स्टॅन स्वामी यांचा अटकेतच मृत्यू झाला. एनआयएने त्यांच्यावर यूएपीए लावून त्यांना अटक केली होती. जेलमधे त्यांना अमानुष पद्धतीने वागणूक दिली गेली. त्यांचे जामीन अर्जही फेटाळले गेले. 'जेल में बंद कैदियों का सच' नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. ते सत्य शोधण्याऐवजी आदिवासींच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या ८४ वर्षांच्या स्टॅन स्वामींनाच संपवलं गेलं......