धर्म, लष्कर यांच्याबद्दल काहीही बोललं की अंगावर येण्याचं लोण आपल्याही देशात वाढतंय. पण धर्माचा अतिरेक आणि लष्कराचा अहंकार वाढला की काय होतं, हे पाहायचं असेल तर पाकिस्तानची आजची अवस्था पाहायला हवी. आज पाकिस्तान भयंकर आर्थिक संकटात असून, महागाईनं जनता हवालदिल झालीय. पाकिस्तानच्या या अवस्थेला हसण्यापेक्षा, त्यातून शहाणपण शिकायला हवं.
धर्म, लष्कर यांच्याबद्दल काहीही बोललं की अंगावर येण्याचं लोण आपल्याही देशात वाढतंय. पण धर्माचा अतिरेक आणि लष्कराचा अहंकार वाढला की काय होतं, हे पाहायचं असेल तर पाकिस्तानची आजची अवस्था पाहायला हवी. आज पाकिस्तान भयंकर आर्थिक संकटात असून, महागाईनं जनता हवालदिल झालीय. पाकिस्तानच्या या अवस्थेला हसण्यापेक्षा, त्यातून शहाणपण शिकायला हवं......
‘द फ्लाइंग सिख’ म्हणजेच स्वतंत्र भारताचे पहिले प्रसिद्ध खेळाडू मिल्खा सिंग यांचं १८ जूनला निधन झालं. ‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमानं त्यांचा विजय पुन्हा जिवंत केला. पण या सिनेमापलिकडचा मिल्खा सिंग कसे होते हे त्यांच्या ‘द रेस ऑफ माय लाइफ’ या आत्मचरित्रातून दिसतं. याच आत्मचरित्रातल्या खेळातलं राजकारण समजावून सांगणाऱ्या प्रकरणाचं रेणुका कल्पना यांनी केलेलं हे भाषांतर.
‘द फ्लाइंग सिख’ म्हणजेच स्वतंत्र भारताचे पहिले प्रसिद्ध खेळाडू मिल्खा सिंग यांचं १८ जूनला निधन झालं. ‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमानं त्यांचा विजय पुन्हा जिवंत केला. पण या सिनेमापलिकडचा मिल्खा सिंग कसे होते हे त्यांच्या ‘द रेस ऑफ माय लाइफ’ या आत्मचरित्रातून दिसतं. याच आत्मचरित्रातल्या खेळातलं राजकारण समजावून सांगणाऱ्या प्रकरणाचं रेणुका कल्पना यांनी केलेलं हे भाषांतर......
‘हिरो होंडा’ म्हणजे देश की धडकन! ‘हिरो’च्या दर्जेदार गाड्या आज भारताच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या रस्त्यावरून फिरतात. त्याच्या उभारणीसाठी मुंजाल कुटुंबातल्या चार भावांनी केलेल्या संघर्षामुळे हे शक्य झालंय. या संघर्षाची गोष्ट सांगणारं हिंदी पुस्तक ‘हिरो की कहानी’ २४ मार्चला प्रकाशित झालंय. या पुस्तकावर पत्रकार रवीश कुमार यांनी लिहिलेल्या लेखाचा हा अनुवाद.
‘हिरो होंडा’ म्हणजे देश की धडकन! ‘हिरो’च्या दर्जेदार गाड्या आज भारताच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या रस्त्यावरून फिरतात. त्याच्या उभारणीसाठी मुंजाल कुटुंबातल्या चार भावांनी केलेल्या संघर्षामुळे हे शक्य झालंय. या संघर्षाची गोष्ट सांगणारं हिंदी पुस्तक ‘हिरो की कहानी’ २४ मार्चला प्रकाशित झालंय. या पुस्तकावर पत्रकार रवीश कुमार यांनी लिहिलेल्या लेखाचा हा अनुवाद......
आज भारताचा स्वातंत्र्यदिन. देश स्वातंत्र्य होत असताना अनेक कुटुंबांची फाळणीमुळे फरफट झाली. कुटुंबच्या कुटुंबं भारतात आली. भारतात येऊन आपलं नशीब आजमावलं. फार मोठी उंची गाठली. पण यापैकी काही कलाकरांच्या स्मृती पाकिस्तानमधे जपल्या जाताहेत.
आज भारताचा स्वातंत्र्यदिन. देश स्वातंत्र्य होत असताना अनेक कुटुंबांची फाळणीमुळे फरफट झाली. कुटुंबच्या कुटुंबं भारतात आली. भारतात येऊन आपलं नशीब आजमावलं. फार मोठी उंची गाठली. पण यापैकी काही कलाकरांच्या स्मृती पाकिस्तानमधे जपल्या जाताहेत......
कम्युनिस्ट रशियात लोकशाहीवादी क्रांती करण्याचं स्वप्न बघणाऱ्या मिखाईल गोर्बाचेव यांचा आज जन्मदिवस. १९१७ मधे युरोपात एका महाकाय प्रयोगातून भांडवलशाही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला. वसाहतवाद, साम्राज्यवादातून अनेक देशांची सुटका झाली. पण तो ‘प्रयोग’ फसला. असं असलं तरी या प्रयोगाचा अजूनही अभ्यास होतोय. विसाव्या शतकाच्या इतिहासाला वळण देणाऱ्या या घटनेचे शिल्पकार होते मिखाईल गोर्बाचेव.
कम्युनिस्ट रशियात लोकशाहीवादी क्रांती करण्याचं स्वप्न बघणाऱ्या मिखाईल गोर्बाचेव यांचा आज जन्मदिवस. १९१७ मधे युरोपात एका महाकाय प्रयोगातून भांडवलशाही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला. वसाहतवाद, साम्राज्यवादातून अनेक देशांची सुटका झाली. पण तो ‘प्रयोग’ फसला. असं असलं तरी या प्रयोगाचा अजूनही अभ्यास होतोय. विसाव्या शतकाच्या इतिहासाला वळण देणाऱ्या या घटनेचे शिल्पकार होते मिखाईल गोर्बाचेव......