पत्रकारितेतला नोबेल समजल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची घोषणा झालीय. रॉयटरच्या अदनान आबिदी, सना इरशाद मट्टू आणि अमित दवे या तीन भारतीय पत्रकारांना यावेळचा फिचर फोटोग्राफीचा पुलित्झर मिळालाय. तर अफगाण सैन्य आणि तालिबानींच्या संघर्षात शहीद झालेल्या दानिश सिद्दीकी यांना मरणोत्तर पुरस्कार दिला गेलाय. चौघांनीही कोरोना काळात अगदी निर्भीडपणे केलेल्या फिचर फोटोग्राफीचा हा सन्मान आहे.
पत्रकारितेतला नोबेल समजल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची घोषणा झालीय. रॉयटरच्या अदनान आबिदी, सना इरशाद मट्टू आणि अमित दवे या तीन भारतीय पत्रकारांना यावेळचा फिचर फोटोग्राफीचा पुलित्झर मिळालाय. तर अफगाण सैन्य आणि तालिबानींच्या संघर्षात शहीद झालेल्या दानिश सिद्दीकी यांना मरणोत्तर पुरस्कार दिला गेलाय. चौघांनीही कोरोना काळात अगदी निर्भीडपणे केलेल्या फिचर फोटोग्राफीचा हा सन्मान आहे......