रिहाना ही आंतरराष्ट्रीय गायिका. शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी आपण का बोलत नाही असा प्रश्न विचारून तिनं सगळ्या देशाला बोलायला लावलं. तेव्हापासून रिहाना मुस्लिम आहे का असा प्रश्न गुगलवर वारंवार सर्च होतोय. इतकंच काय, तर रिहाना ही पाकिस्तानमधून गाण्यात करिअर करण्यासाठी अमेरिकेला गेली असेही मेसेज फिरतायत. या वायरल मेसेज मागचं खरं असत्य आपल्याला माहीत असायला हवं.
रिहाना ही आंतरराष्ट्रीय गायिका. शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी आपण का बोलत नाही असा प्रश्न विचारून तिनं सगळ्या देशाला बोलायला लावलं. तेव्हापासून रिहाना मुस्लिम आहे का असा प्रश्न गुगलवर वारंवार सर्च होतोय. इतकंच काय, तर रिहाना ही पाकिस्तानमधून गाण्यात करिअर करण्यासाठी अमेरिकेला गेली असेही मेसेज फिरतायत. या वायरल मेसेज मागचं खरं असत्य आपल्याला माहीत असायला हवं......