आज आपण भारतातल्या कानाकोपऱ्यात जातीवाद पाहतो. बाबासाहेब आंबेडकरांनी तर या जातीवादाविषयी भरपूर काही लिहून ठेवलंय. ते वाचताना जातव्यवस्था निर्माण होण्यापूर्वी जात नसलेली अशी समाजाची घडी या देशात होती का? असा प्रश्न भाषातज्ञ गणेश देवी यांना पडला. त्यातूनच त्यांनी जातव्यवस्थेची सविस्तर गोष्ट मांडलीय.
आज आपण भारतातल्या कानाकोपऱ्यात जातीवाद पाहतो. बाबासाहेब आंबेडकरांनी तर या जातीवादाविषयी भरपूर काही लिहून ठेवलंय. ते वाचताना जातव्यवस्था निर्माण होण्यापूर्वी जात नसलेली अशी समाजाची घडी या देशात होती का? असा प्रश्न भाषातज्ञ गणेश देवी यांना पडला. त्यातूनच त्यांनी जातव्यवस्थेची सविस्तर गोष्ट मांडलीय......
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी सकाळी ५ एप्रिलला अंधार करून रात्री ९ वाजता ९ मिनिटं दिवे लावण्याचं आवाहन केलंय. मोदींचा हा संदेश इतका इनोवेटिव होता की त्याने सोशल मीडियावाल्यांच्या प्रतिभेला भरतं आलं. अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली. पण त्यांची बाजू मांडणारेही होते. अशा काही मिल्याजुल्या मेसेजची ही फेबुगिरी, वॉट्सपगिरी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी सकाळी ५ एप्रिलला अंधार करून रात्री ९ वाजता ९ मिनिटं दिवे लावण्याचं आवाहन केलंय. मोदींचा हा संदेश इतका इनोवेटिव होता की त्याने सोशल मीडियावाल्यांच्या प्रतिभेला भरतं आलं. अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली. पण त्यांची बाजू मांडणारेही होते. अशा काही मिल्याजुल्या मेसेजची ही फेबुगिरी, वॉट्सपगिरी......
चीन आणि जग कोरोनाशी झुंजतंय. त्याचा फायदा घेऊन पाकव्याप्त काश्मीर जिंकून घ्यावं, अशी पोस्ट अविनाश धर्माधिकारींनी फेसबूकवर टाकलीय. त्यामुळे ते वाईट पद्धतीने ट्रोलही झालेत. पण धर्माधिकारी सरांसारख्या तरुणांचे आयडॉल असणाऱ्या विद्वानाच्या डोक्यात असे विकृत विचार येतात कसे? त्यांच्यासोबत वावरलेल्या लोकांशी चर्चा करून या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न.
चीन आणि जग कोरोनाशी झुंजतंय. त्याचा फायदा घेऊन पाकव्याप्त काश्मीर जिंकून घ्यावं, अशी पोस्ट अविनाश धर्माधिकारींनी फेसबूकवर टाकलीय. त्यामुळे ते वाईट पद्धतीने ट्रोलही झालेत. पण धर्माधिकारी सरांसारख्या तरुणांचे आयडॉल असणाऱ्या विद्वानाच्या डोक्यात असे विकृत विचार येतात कसे? त्यांच्यासोबत वावरलेल्या लोकांशी चर्चा करून या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न......
दोन-तीन महिन्यांपूर्वी जन्मलेल्या कोरोना वायरसनं सगळ्या जगाला डोकेदुखी करून ठेवलीय. एकीकडे कोरोनाचे पेशंट वाढत असताना दुसरीकडे गोमूत्र किंवा कापूराच्या धुरानं कोरोना मरतो अशा अफवा पसरवल्या जातायत. पण मुळात कोरोना वायरस हा सजीव नसतोच. मग जो जिवंतच नाही तो मरेल कसा?
दोन-तीन महिन्यांपूर्वी जन्मलेल्या कोरोना वायरसनं सगळ्या जगाला डोकेदुखी करून ठेवलीय. एकीकडे कोरोनाचे पेशंट वाढत असताना दुसरीकडे गोमूत्र किंवा कापूराच्या धुरानं कोरोना मरतो अशा अफवा पसरवल्या जातायत. पण मुळात कोरोना वायरस हा सजीव नसतोच. मग जो जिवंतच नाही तो मरेल कसा?.....
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणसासारखी वागणूक देण्यापासून रोखणारी मनुस्मृती जाळली त्याला आज ९२ वर्ष झाली. गुणवत्ता असतानाही शूद्रांना संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही. स्त्रियांना कधीही स्वातंत्र्य देऊ नये असल्या गलिच्छ विचारांची पोतडी म्हणजे मनुस्मृती अशी भूमिका मांडणाऱ्या प्रा. हरी नरके यांच्या फेसबूक पोस्टवजा लेखाचा हा संपादित अंश.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणसासारखी वागणूक देण्यापासून रोखणारी मनुस्मृती जाळली त्याला आज ९२ वर्ष झाली. गुणवत्ता असतानाही शूद्रांना संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही. स्त्रियांना कधीही स्वातंत्र्य देऊ नये असल्या गलिच्छ विचारांची पोतडी म्हणजे मनुस्मृती अशी भूमिका मांडणाऱ्या प्रा. हरी नरके यांच्या फेसबूक पोस्टवजा लेखाचा हा संपादित अंश......
तेलंगणातल्या प्रियांका रेड्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणानं पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेविषयी बोललं जातंय. पोलिस अधिकारी पल्लवी त्रिवेदी यांनी मुलींनी काय करावं आणि काय करू नये, असं सांगणारी एक संस्कारी पोस्ट फेसबुकवर लिहिलीय. पण मुलींनी काय करावं हे सांगण्यापेक्षा मुलांनी काय करावं हे सांगणं गरजेचं आहे, हे सांगणं गरजेचं असल्याचं पत्रकार रवीश कुमार यांनी फेसबूक पोस्टमधे म्हटलंय.
तेलंगणातल्या प्रियांका रेड्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणानं पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेविषयी बोललं जातंय. पोलिस अधिकारी पल्लवी त्रिवेदी यांनी मुलींनी काय करावं आणि काय करू नये, असं सांगणारी एक संस्कारी पोस्ट फेसबुकवर लिहिलीय. पण मुलींनी काय करावं हे सांगण्यापेक्षा मुलांनी काय करावं हे सांगणं गरजेचं आहे, हे सांगणं गरजेचं असल्याचं पत्रकार रवीश कुमार यांनी फेसबूक पोस्टमधे म्हटलंय......
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत मिळतेय. मुख्यमंत्री सहाय्यता निधीबरोबर, वेगवेगळ्या सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्यात. फेसबूकवर निव्वळ हळहळ व्यक्त करत बसणाऱ्यांची संख्या खूप आहे. पण खूपशा ग्रुप्सनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. कुबेर फाऊंडेशनही यात मागे नाही.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत मिळतेय. मुख्यमंत्री सहाय्यता निधीबरोबर, वेगवेगळ्या सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्यात. फेसबूकवर निव्वळ हळहळ व्यक्त करत बसणाऱ्यांची संख्या खूप आहे. पण खूपशा ग्रुप्सनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. कुबेर फाऊंडेशनही यात मागे नाही......
आजकाल निवडणुका जितक्या जमिनीवर लढवल्या जातात, त्याहीपेक्षा जास्त सोशल मीडियाच्या वर्च्युअल जगात लढवल्या जातात. त्यामुळे निवडणुकांच्या प्रचाराच्या काळात सोशल मीडियावर आचारसंहिता लागू व्हायलाच हवी होती. यंदा निवडणूक आयोगाने तशी घोषणा केलीय. पण त्यात नेमकं काय होणार आहे?
आजकाल निवडणुका जितक्या जमिनीवर लढवल्या जातात, त्याहीपेक्षा जास्त सोशल मीडियाच्या वर्च्युअल जगात लढवल्या जातात. त्यामुळे निवडणुकांच्या प्रचाराच्या काळात सोशल मीडियावर आचारसंहिता लागू व्हायलाच हवी होती. यंदा निवडणूक आयोगाने तशी घोषणा केलीय. पण त्यात नेमकं काय होणार आहे?.....
येत्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच येऊ घातलेल्या 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमाच्या ट्रेलरनेच राजकारण तापवलंय. युवक काँग्रेसने तर आम्हाला दाखवल्याशिवाय सिनेमा रिलीज होऊ देणार नसल्याचा इशारा दिलाय. पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकांसाठी मूळ पुस्तकाने काँग्रेसविरोधाचा मसाला पुरवला होता. आता हा सिनेमाही तेच करणार का?
येत्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच येऊ घातलेल्या 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमाच्या ट्रेलरनेच राजकारण तापवलंय. युवक काँग्रेसने तर आम्हाला दाखवल्याशिवाय सिनेमा रिलीज होऊ देणार नसल्याचा इशारा दिलाय. पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकांसाठी मूळ पुस्तकाने काँग्रेसविरोधाचा मसाला पुरवला होता. आता हा सिनेमाही तेच करणार का?.....
आजवर फेसबूकवर माहितीच्या बाजारासाठी टीका झालीय. पण आता फेसबूकवर राजकीय पक्षपाताचा आरोप होतोय. फेसबूक समूह हा भाजप आणि नरेंद्र मोदींसाठी राबत असल्याचा पुराव्यांसह आरोप करणारे पाच लेख परंजय गुहा ठाकूरता आणि सिरिल सॅम या पत्रकारांनी न्यूजक्लिक या वेबसाईटवर लिहिलेत.
आजवर फेसबूकवर माहितीच्या बाजारासाठी टीका झालीय. पण आता फेसबूकवर राजकीय पक्षपाताचा आरोप होतोय. फेसबूक समूह हा भाजप आणि नरेंद्र मोदींसाठी राबत असल्याचा पुराव्यांसह आरोप करणारे पाच लेख परंजय गुहा ठाकूरता आणि सिरिल सॅम या पत्रकारांनी न्यूजक्लिक या वेबसाईटवर लिहिलेत. .....
गेली २० वर्षं गुगल आपला डाटा गोळा करतंय. फेसबूकच्या डाटाचोरीवरून मध्यंतरी गदारोळ उडाला होता. पण या साऱ्याकडे पॉझिटिव नजरेनेही पाहता येऊ शकतं. उलट आपलाच डाटा वापरून नव्या दिशा ठरवता येऊ शकतो.
गेली २० वर्षं गुगल आपला डाटा गोळा करतंय. फेसबूकच्या डाटाचोरीवरून मध्यंतरी गदारोळ उडाला होता. पण या साऱ्याकडे पॉझिटिव नजरेनेही पाहता येऊ शकतं. उलट आपलाच डाटा वापरून नव्या दिशा ठरवता येऊ शकतो......