पत्रकारितेतला नोबेल समजल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची घोषणा झालीय. रॉयटरच्या अदनान आबिदी, सना इरशाद मट्टू आणि अमित दवे या तीन भारतीय पत्रकारांना यावेळचा फिचर फोटोग्राफीचा पुलित्झर मिळालाय. तर अफगाण सैन्य आणि तालिबानींच्या संघर्षात शहीद झालेल्या दानिश सिद्दीकी यांना मरणोत्तर पुरस्कार दिला गेलाय. चौघांनीही कोरोना काळात अगदी निर्भीडपणे केलेल्या फिचर फोटोग्राफीचा हा सन्मान आहे.
पत्रकारितेतला नोबेल समजल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची घोषणा झालीय. रॉयटरच्या अदनान आबिदी, सना इरशाद मट्टू आणि अमित दवे या तीन भारतीय पत्रकारांना यावेळचा फिचर फोटोग्राफीचा पुलित्झर मिळालाय. तर अफगाण सैन्य आणि तालिबानींच्या संघर्षात शहीद झालेल्या दानिश सिद्दीकी यांना मरणोत्तर पुरस्कार दिला गेलाय. चौघांनीही कोरोना काळात अगदी निर्भीडपणे केलेल्या फिचर फोटोग्राफीचा हा सन्मान आहे......
आज १९ ऑगस्ट. वर्ल्ड छायाचित्रण म्हणजेच फोटोग्राफी डे. आपल्या सगळ्यांना फोटो काढायला, त्या आठवणी जपायला आणि इतरांना दाखवायला खूप आवडतात. फोटोग्राफी बिझनेसही खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. आणि डिजिटल फोटोग्राफीमुळे आता कुणीही सहज फोटोग्राफी करू शकतं.
आज १९ ऑगस्ट. वर्ल्ड छायाचित्रण म्हणजेच फोटोग्राफी डे. आपल्या सगळ्यांना फोटो काढायला, त्या आठवणी जपायला आणि इतरांना दाखवायला खूप आवडतात. फोटोग्राफी बिझनेसही खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. आणि डिजिटल फोटोग्राफीमुळे आता कुणीही सहज फोटोग्राफी करू शकतं......
अरे, नवीन एडिटिंग अॅप आलंय. बघितलंस का? वापरलंस का? असे प्रश्न आपल्याला कुणी विचारलं आणि त्यावर आपलं उत्तर नाही असेल. तर आपण अपडेट नाही असा समज होतो. मग आपण पटकन ते अॅप डाऊनलोड करून वापरतो. लगेच त्यावरचा फोटो शेअर करतो. पण हे झटकन, पटकन करताना आपण त्या अॅपच्या टर्म अँड कडिशन्स वाचणं टाळतो. आणि या टाळाटाळीतूनच मोठा प्रॉब्लेम सुरू होतो.
अरे, नवीन एडिटिंग अॅप आलंय. बघितलंस का? वापरलंस का? असे प्रश्न आपल्याला कुणी विचारलं आणि त्यावर आपलं उत्तर नाही असेल. तर आपण अपडेट नाही असा समज होतो. मग आपण पटकन ते अॅप डाऊनलोड करून वापरतो. लगेच त्यावरचा फोटो शेअर करतो. पण हे झटकन, पटकन करताना आपण त्या अॅपच्या टर्म अँड कडिशन्स वाचणं टाळतो. आणि या टाळाटाळीतूनच मोठा प्रॉब्लेम सुरू होतो......