१ जुलैला केंद्र सरकारने 'सिंगल युज प्लॅस्टिक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २१ प्लॅस्टिक उत्पादनांवर बंदीचा निर्णय घेतला. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांच्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी अशा प्लॅस्टिकमुळे ३५ लाख मेट्रिक टन इतका कचरा तयार होतो. त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनावासमोर मोठं संकट उभं राहिलंय. त्यादृष्टीने सरकारनं उचललेलं पाऊल स्वागतार्ह म्हणायला हवं.
१ जुलैला केंद्र सरकारने 'सिंगल युज प्लॅस्टिक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २१ प्लॅस्टिक उत्पादनांवर बंदीचा निर्णय घेतला. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांच्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी अशा प्लॅस्टिकमुळे ३५ लाख मेट्रिक टन इतका कचरा तयार होतो. त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनावासमोर मोठं संकट उभं राहिलंय. त्यादृष्टीने सरकारनं उचललेलं पाऊल स्वागतार्ह म्हणायला हवं......
आजच्या दिवशी २०१६ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केली. एका झटक्यात देशातल्या पाचशे, हजारच्या ८५ टक्के नोटा रद्द झाल्या. अनेक भूलथापा देऊन करण्यात आलेल्या या नोटबंदीला आज ५ वर्ष पूर्ण होतायत. या नोटबंदीमुळे काळा पैसा बाहेर आला नाहीच उलट जीडीपी घटला आणि बेरोजगारी वाढली. लोकांचं आर्थिक दिवाळं निघालं. हे सगळं समजून सांगणारं न्यूजक्लिक या वेबसाईटवरचं हे विश्लेषण.
आजच्या दिवशी २०१६ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केली. एका झटक्यात देशातल्या पाचशे, हजारच्या ८५ टक्के नोटा रद्द झाल्या. अनेक भूलथापा देऊन करण्यात आलेल्या या नोटबंदीला आज ५ वर्ष पूर्ण होतायत. या नोटबंदीमुळे काळा पैसा बाहेर आला नाहीच उलट जीडीपी घटला आणि बेरोजगारी वाढली. लोकांचं आर्थिक दिवाळं निघालं. हे सगळं समजून सांगणारं न्यूजक्लिक या वेबसाईटवरचं हे विश्लेषण......
इंटरनेटच्या वापराने सरकारवर दबाव निर्माण होईल आणि त्यातून भविष्यकाळात काही अनुकूल राजकीय बदल घडून येईल, अशी आशा चीनमधल्या इंटरनेधारकांना वाटत होती. पण आपल्या स्वप्नपूर्तीसाठी राजकीय अजेंड्याची अंमलबजावणी करताना चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिंगपिंग यांनी स्वतःकडे अधिकार घेत चीनमधल्या लोकांच्या स्वातंत्र्याचा संकोच केला. इतर अनेक क्षेत्रातही क्षी यांच्या कार्यपद्धतीत हाच पॅटर्न दिसून येतो.
इंटरनेटच्या वापराने सरकारवर दबाव निर्माण होईल आणि त्यातून भविष्यकाळात काही अनुकूल राजकीय बदल घडून येईल, अशी आशा चीनमधल्या इंटरनेधारकांना वाटत होती. पण आपल्या स्वप्नपूर्तीसाठी राजकीय अजेंड्याची अंमलबजावणी करताना चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिंगपिंग यांनी स्वतःकडे अधिकार घेत चीनमधल्या लोकांच्या स्वातंत्र्याचा संकोच केला. इतर अनेक क्षेत्रातही क्षी यांच्या कार्यपद्धतीत हाच पॅटर्न दिसून येतो......
शाळा बंद असताना मुलांकडून अभ्यास करून घेण्याचं ई लर्निंग हे एकमेव साधन पालकांकडे उरलंय. सध्या इंटरनेटवर ६०० पेक्षा जास्त ई लर्निंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. बायजू, नवनीतचं ईसेन्स, सीम्पली लर्न, खान अॅकॅडमी, असे काही प्लॅटफॉर्म भारतात लोकप्रिय आहेत. आता यातला नेमका कोणता प्लॅटफॉर्म किंवा अॅप आपल्या मुलांसाठी निवडायचं हाही मोठा प्रश्न पालकांपुढे आहे.
शाळा बंद असताना मुलांकडून अभ्यास करून घेण्याचं ई लर्निंग हे एकमेव साधन पालकांकडे उरलंय. सध्या इंटरनेटवर ६०० पेक्षा जास्त ई लर्निंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. बायजू, नवनीतचं ईसेन्स, सीम्पली लर्न, खान अॅकॅडमी, असे काही प्लॅटफॉर्म भारतात लोकप्रिय आहेत. आता यातला नेमका कोणता प्लॅटफॉर्म किंवा अॅप आपल्या मुलांसाठी निवडायचं हाही मोठा प्रश्न पालकांपुढे आहे......
भारताने चीनच्या ५९ अॅपवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकने भारताचा दुहेरी फायदा होणार असं म्हटलं जातंय. भारताकडे नवे अॅप तयार करण्याची सुवर्ण संधी आली आहे, हे खरं. पण भारतात वापरल्या जाणाऱ्या कुठल्याही अॅपबाबतीत सुरक्षिततेचा प्रश्न वारंवार येतंच राहणार. हा प्रश्न फक्त अॅपबंदी करून सुटणारा नाही.
भारताने चीनच्या ५९ अॅपवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकने भारताचा दुहेरी फायदा होणार असं म्हटलं जातंय. भारताकडे नवे अॅप तयार करण्याची सुवर्ण संधी आली आहे, हे खरं. पण भारतात वापरल्या जाणाऱ्या कुठल्याही अॅपबाबतीत सुरक्षिततेचा प्रश्न वारंवार येतंच राहणार. हा प्रश्न फक्त अॅपबंदी करून सुटणारा नाही......
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ ला साऱ्या जगाला चकित करणारी एक घोषणा केली. त्याला आज तीन वर्ष झाली. चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा बाद करण्याची घोषणा मोदींनी केली. पन्नास दिवस द्या, मी रिझल्ट देईन, असं आश्वासन मोदींनी दिलं होतं. यानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबूकवर एक सविस्तर पोस्ट लिहिलीय. त्या पोस्टचा हा अनुवाद.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ ला साऱ्या जगाला चकित करणारी एक घोषणा केली. त्याला आज तीन वर्ष झाली. चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा बाद करण्याची घोषणा मोदींनी केली. पन्नास दिवस द्या, मी रिझल्ट देईन, असं आश्वासन मोदींनी दिलं होतं. यानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबूकवर एक सविस्तर पोस्ट लिहिलीय. त्या पोस्टचा हा अनुवाद......
‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ अशी गाणी सगळ्यांनाच आठवत असतील. दिवाळीची तयारी सुरू असेलच. यंदा दिवाळीचा बाजारही उशिरा लागलाय. आणि चायना मालावर बंदी आहे. निम्म्याहून अधिक आवक घटलीय. त्यामुळे यंदाची दिवाळी महाग असणार एवढं नक्की.
‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ अशी गाणी सगळ्यांनाच आठवत असतील. दिवाळीची तयारी सुरू असेलच. यंदा दिवाळीचा बाजारही उशिरा लागलाय. आणि चायना मालावर बंदी आहे. निम्म्याहून अधिक आवक घटलीय. त्यामुळे यंदाची दिवाळी महाग असणार एवढं नक्की......
कांद्याचा तुटवडा झाल्याने किरकोळ बाजारात भाव गगनाला भिडलेत. कांदा ५० रुपये प्रतिकिलो दराने विकला जातोय. महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा या तीन राज्यांत येत्या महिनाभरात निवडणूक आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कांद्याचे भाव वाढल्याने सरकारने यातून शॉर्टकट काढलाय. पण हा शॉर्टकटने आपल्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणार आहे.
कांद्याचा तुटवडा झाल्याने किरकोळ बाजारात भाव गगनाला भिडलेत. कांदा ५० रुपये प्रतिकिलो दराने विकला जातोय. महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा या तीन राज्यांत येत्या महिनाभरात निवडणूक आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कांद्याचे भाव वाढल्याने सरकारने यातून शॉर्टकट काढलाय. पण हा शॉर्टकटने आपल्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणार आहे......
जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकण्याला आता महिना होतोय. अजून तिथे संचारबंदी आहे. मोबाईल, इंटरनेट सेवा बंद आहे. परिस्थिती रूळावर यावी म्हणून केंद्र सरकार प्रयत्न करतंय. सरकारने काश्मीरमधल्या ५० हजार रिक्त जागा भरण्याची घोषणा केलीय. काश्मीरमधल्या रिकाम्या जागा भरायला तयार असलेलं सरकार इतर राज्यांत अशी भूमिका का घेत नाही, असा सवाल निर्माण होतोय.
जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकण्याला आता महिना होतोय. अजून तिथे संचारबंदी आहे. मोबाईल, इंटरनेट सेवा बंद आहे. परिस्थिती रूळावर यावी म्हणून केंद्र सरकार प्रयत्न करतंय. सरकारने काश्मीरमधल्या ५० हजार रिक्त जागा भरण्याची घोषणा केलीय. काश्मीरमधल्या रिकाम्या जागा भरायला तयार असलेलं सरकार इतर राज्यांत अशी भूमिका का घेत नाही, असा सवाल निर्माण होतोय......