सध्या जगभर 'वोक कल्चर' आणि 'कॅन्सल कल्चर' यावर लय म्हणजे लयच चर्चा होतेय. अगदी हॅरी पॉटर लिहिणारी जे. के. रोलिंग पासून अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामांपर्यंत अनेकांनी याबद्दल आपली मत मांडली आहेत. हे नक्की काय आहे? हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण, गोष्ट जुनीच आहे, फक्त शब्दरचना बदललीय. ती आपल्याला कळली नाही, तर गोंधळ व्हायला नको.
सध्या जगभर 'वोक कल्चर' आणि 'कॅन्सल कल्चर' यावर लय म्हणजे लयच चर्चा होतेय. अगदी हॅरी पॉटर लिहिणारी जे. के. रोलिंग पासून अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामांपर्यंत अनेकांनी याबद्दल आपली मत मांडली आहेत. हे नक्की काय आहे? हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण, गोष्ट जुनीच आहे, फक्त शब्दरचना बदललीय. ती आपल्याला कळली नाही, तर गोंधळ व्हायला नको......
'ट्रम्प यांच्या अमेरिके'त बायडन आणि कमलादेवी यांची जोडी जिंकणं ही नवी आशा आहे. ही खरी अमेरिका आहे. हे फक्त अमेरिकेत घडतंय, असं नाही. जगभरातच हा ट्रेण्ड आलाय. न्यूझीलंडमधे जेसिंडा आर्ड्रनसारखी बंडखोर महिला पुन्हा पंतप्रधान होणंही तेवढंच आश्वासक आहे. आपल्या अवतीभवती तर हे आधीच सुरू झालं आहे. जो कमला यांच्या विजयामुळे टीम ओबामा विजयी झालीय हे सांगणारी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची ही फेसबूक पोस्ट.
'ट्रम्प यांच्या अमेरिके'त बायडन आणि कमलादेवी यांची जोडी जिंकणं ही नवी आशा आहे. ही खरी अमेरिका आहे. हे फक्त अमेरिकेत घडतंय, असं नाही. जगभरातच हा ट्रेण्ड आलाय. न्यूझीलंडमधे जेसिंडा आर्ड्रनसारखी बंडखोर महिला पुन्हा पंतप्रधान होणंही तेवढंच आश्वासक आहे. आपल्या अवतीभवती तर हे आधीच सुरू झालं आहे. जो कमला यांच्या विजयामुळे टीम ओबामा विजयी झालीय हे सांगणारी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची ही फेसबूक पोस्ट......
बराक ओबामांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊन नवा इतिहास घडवला. सलग दोन टर्म ते राष्ट्राध्यक्ष होते. त्यावेळी ते रोज कोणतं काम करतायंत, कोणता निर्णय घेतायंत, कुठे भाषण करतायंत या सगळ्यांची इत्यंभूत माहिती मिळायची. पण आता तसं होत नाही. फक्त सोशल मीडियावरुन थोडीफार माहिती मिळतेय. मग ओबामा असतात तरी कुठं आणि करतात तरी काय?
बराक ओबामांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊन नवा इतिहास घडवला. सलग दोन टर्म ते राष्ट्राध्यक्ष होते. त्यावेळी ते रोज कोणतं काम करतायंत, कोणता निर्णय घेतायंत, कुठे भाषण करतायंत या सगळ्यांची इत्यंभूत माहिती मिळायची. पण आता तसं होत नाही. फक्त सोशल मीडियावरुन थोडीफार माहिती मिळतेय. मग ओबामा असतात तरी कुठं आणि करतात तरी काय?.....
आज २६ जुलै. हा दिवस क्युबामधे क्रांतीदिन म्हणून साजरा केला जातो. क्युबातल्या या साम्यवादी क्रांतीला ६० वर्ष पूर्ण झालीत. या क्रांतीमधे अर्नेस्टो चे गवेरा आणि फिडेल कॅस्ट्रो यांचं योगदान मोठं आहे. तरुणाई या दोघांची चाहती होती. चे गवेरा तर आजही टी-शर्टवरून आपल्याला भेटतो. त्यांची मुलगी अलिदा गवेरा यांनी नुकतीच भारताला भेट देत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
आज २६ जुलै. हा दिवस क्युबामधे क्रांतीदिन म्हणून साजरा केला जातो. क्युबातल्या या साम्यवादी क्रांतीला ६० वर्ष पूर्ण झालीत. या क्रांतीमधे अर्नेस्टो चे गवेरा आणि फिडेल कॅस्ट्रो यांचं योगदान मोठं आहे. तरुणाई या दोघांची चाहती होती. चे गवेरा तर आजही टी-शर्टवरून आपल्याला भेटतो. त्यांची मुलगी अलिदा गवेरा यांनी नुकतीच भारताला भेट देत जुन्या आठवणींना उजाळा दिला......
४ नोव्हेंबर २००८ ला झालेल्या निवडणुकीत बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा निवडून आले. तो इतिहास होता. आज दहा वर्षांनी डोनाल्ड ट्रम्पबाबांनी त्या इतिहासावर कितीही पाणी फेरलं तरी त्याचं महत्त्व कमी होत नाही. ओबामांच्या त्या विजयाचा महाराष्ट्राच्या संदर्भात विचार मांडलाय ज्येष्ठ संपादक संजय आवटे यांनी. २०११ला अमेरिकेतल्या बीएमएम संमेलनानिमित्त प्रकाशित आयडियल इंटरनॅशनल या विशेषांकातला हा एक महत्त्वाचा लेख. तो आजही तितकाच विचार करायला लावणारा आहे.
४ नोव्हेंबर २००८ ला झालेल्या निवडणुकीत बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा निवडून आले. तो इतिहास होता. आज दहा वर्षांनी डोनाल्ड ट्रम्पबाबांनी त्या इतिहासावर कितीही पाणी फेरलं तरी त्याचं महत्त्व कमी होत नाही. ओबामांच्या त्या विजयाचा महाराष्ट्राच्या संदर्भात विचार मांडलाय ज्येष्ठ संपादक संजय आवटे यांनी. २०११ला अमेरिकेतल्या बीएमएम संमेलनानिमित्त प्रकाशित आयडियल इंटरनॅशनल या विशेषांकातला हा एक महत्त्वाचा लेख. तो आजही तितकाच विचार करायला लावणारा आहे......