राजधानी नवी दिल्लीत २६ जानेवारी २०२० ला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महात्मा बसवण्णा प्रणित अनुभव मंटपची प्रतिकृती सादर करण्यात आली. या चित्ररथाला उपस्थितांची चांगली दाद मिळाली. इंग्लडच्या मॅग्नाकार्टा सनदेपेक्षाही खूप आधी आपल्या भूमीत बसवण्णांनी अनुभव मंटपच्या माध्यमातून लोकसंसद उभी केली होती़. अनुभव मंटपाची सर्वंकष ओळख करून देणारा हा विशेष लेख.
राजधानी नवी दिल्लीत २६ जानेवारी २०२० ला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महात्मा बसवण्णा प्रणित अनुभव मंटपची प्रतिकृती सादर करण्यात आली. या चित्ररथाला उपस्थितांची चांगली दाद मिळाली. इंग्लडच्या मॅग्नाकार्टा सनदेपेक्षाही खूप आधी आपल्या भूमीत बसवण्णांनी अनुभव मंटपच्या माध्यमातून लोकसंसद उभी केली होती़. अनुभव मंटपाची सर्वंकष ओळख करून देणारा हा विशेष लेख......
महात्मा गांधीजींची तीन माकडं जगप्रसिद्ध आहेत. पण या तीन माकडांची प्रेरणा गांधींना कुठुन मिळाली याची गोष्ट फारशी कोणाला माहीत नाही. ही प्रेरणा गांधींना तुकाराम आणि बसवण्णांकडून मिळाल्याचं दिसतं. त्याची मूळ आपल्याला तुकाराम आणि महात्मा बसवण्णा यांच्या रचनांमधे सापडतात.
महात्मा गांधीजींची तीन माकडं जगप्रसिद्ध आहेत. पण या तीन माकडांची प्रेरणा गांधींना कुठुन मिळाली याची गोष्ट फारशी कोणाला माहीत नाही. ही प्रेरणा गांधींना तुकाराम आणि बसवण्णांकडून मिळाल्याचं दिसतं. त्याची मूळ आपल्याला तुकाराम आणि महात्मा बसवण्णा यांच्या रचनांमधे सापडतात......
महात्मा बसवेश्वर म्हणजे बसवण्णांनी सर्व प्रकारची सुतकं फेटाळून लावली होती. त्यात रजस्व सुतक म्हणजे मासिक पाळीचा विटाळही होताच. ती खरी स्त्रीपुरूष समानता होती. ते नऊशे वर्षांपूर्वी करू शकले, ते आपण आजही करू शकत नाही. मासिक पाळीचा विटाळ पाळणं हे बसवविचारांच्या विरोधात आहे, हेदेखील मान्य करू शकत नाही. महिला दिन विशेष लेख.
महात्मा बसवेश्वर म्हणजे बसवण्णांनी सर्व प्रकारची सुतकं फेटाळून लावली होती. त्यात रजस्व सुतक म्हणजे मासिक पाळीचा विटाळही होताच. ती खरी स्त्रीपुरूष समानता होती. ते नऊशे वर्षांपूर्वी करू शकले, ते आपण आजही करू शकत नाही. मासिक पाळीचा विटाळ पाळणं हे बसवविचारांच्या विरोधात आहे, हेदेखील मान्य करू शकत नाही. महिला दिन विशेष लेख. .....