सांगलीतल्या सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी लग्नातल्या विधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. सध्या सुरु झालेला वाद मिटकरी आणि वैदिक पुरोहितांमधला परस्पर वाद आहे. त्यात उगाच धर्म घुसवू नये. पण मिटकरींच्या भाषणातला ‘कन्यादान’ हा विधी नाकारण्यात कोणत्याही आई वडलांची हरकत नसावी. त्यांना जे जे हवं, ते दानातून मिळावं हा तर फंडा महात्मा बसवेश्वरांनीही नाकारला होता.
सांगलीतल्या सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी लग्नातल्या विधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. सध्या सुरु झालेला वाद मिटकरी आणि वैदिक पुरोहितांमधला परस्पर वाद आहे. त्यात उगाच धर्म घुसवू नये. पण मिटकरींच्या भाषणातला ‘कन्यादान’ हा विधी नाकारण्यात कोणत्याही आई वडलांची हरकत नसावी. त्यांना जे जे हवं, ते दानातून मिळावं हा तर फंडा महात्मा बसवेश्वरांनीही नाकारला होता......
धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकोप्याचे उपासक पद्मश्री इब्राहिम मुल्ला सुतार यांचं ५ फेब्रुवारीला निधन झालं. जनसामान्यांमधे ते ‘कन्नड कबीर’ या नावाने लोकप्रिय होते. कर्नाटकासोबतच भारतभर हिंदू-मुस्लिम वाद पुन्हा उफाळून येत असताना समन्वयवादाचा पुरस्कार करणाऱ्या इब्राहिम मुल्ला सुतार यांचं जाणं मनाला चटका लावणारं आहे.
धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकोप्याचे उपासक पद्मश्री इब्राहिम मुल्ला सुतार यांचं ५ फेब्रुवारीला निधन झालं. जनसामान्यांमधे ते ‘कन्नड कबीर’ या नावाने लोकप्रिय होते. कर्नाटकासोबतच भारतभर हिंदू-मुस्लिम वाद पुन्हा उफाळून येत असताना समन्वयवादाचा पुरस्कार करणाऱ्या इब्राहिम मुल्ला सुतार यांचं जाणं मनाला चटका लावणारं आहे......
प्रसिद्ध संशोधक डाॅ. एम. एम. कलबुर्गी यांचा आज स्मृतिदिन. २०१५ ला आजच्याच दिवशी त्यांची हत्या करण्यात आली. त्यांची राहणी अगदीच साधी होती. हजारो ग्रंथ आणि शीलालेख धुंडाळत कलबुर्गींनी भक्कम पुराव्यांच्या आधारे संशोधन केलं. लिंगायत समाजाच्या पुनरुज्जीवनाची त्यांनी दिलेली पंचसूत्री आजही खूप महत्वाची आहे. लिंगायतांच्या वैदीकीकरणाची त्यांची चिकीत्सा अनेकांना झोंबणारी होती.
प्रसिद्ध संशोधक डाॅ. एम. एम. कलबुर्गी यांचा आज स्मृतिदिन. २०१५ ला आजच्याच दिवशी त्यांची हत्या करण्यात आली. त्यांची राहणी अगदीच साधी होती. हजारो ग्रंथ आणि शीलालेख धुंडाळत कलबुर्गींनी भक्कम पुराव्यांच्या आधारे संशोधन केलं. लिंगायत समाजाच्या पुनरुज्जीवनाची त्यांनी दिलेली पंचसूत्री आजही खूप महत्वाची आहे. लिंगायतांच्या वैदीकीकरणाची त्यांची चिकीत्सा अनेकांना झोंबणारी होती. .....
गंगेत कोरोनाची लागण झालेले मृतदेह तरंगताना दिसतायत. गंगेत मृतदेह सोडणं, डुबकी मारणं अशा प्रथांवर महात्मा बसवण्णांनी नेहमीच टीका केली. या टीकेमुळे बसवण्णांना कल्याणमधून परांगदा व्हावं लागलं होतं. आज गंगेची व्यथा व्यक्त करणार्या कवितेमुळे कवयित्री ट्रोल होतेय. गंगा मैय्याची अवस्था सांगणार्या गुजराती कवयित्री पारुल खक्कर यांना शिव्यांची लाखोली वाहिली जातेय.
गंगेत कोरोनाची लागण झालेले मृतदेह तरंगताना दिसतायत. गंगेत मृतदेह सोडणं, डुबकी मारणं अशा प्रथांवर महात्मा बसवण्णांनी नेहमीच टीका केली. या टीकेमुळे बसवण्णांना कल्याणमधून परांगदा व्हावं लागलं होतं. आज गंगेची व्यथा व्यक्त करणार्या कवितेमुळे कवयित्री ट्रोल होतेय. गंगा मैय्याची अवस्था सांगणार्या गुजराती कवयित्री पारुल खक्कर यांना शिव्यांची लाखोली वाहिली जातेय......
महात्मा बसवेश्वर यांची आज जयंती. आयुष्यातल्या अनेक प्रसंगातून मानवी संवेदना कशी जपावी याचा कृतिशील संदेश त्यांनी जगाला दिला. आज कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर लोकांना मदत करणं, कोरोनाग्रस्त लोकांना प्रेमाचे दोन शब्द बोलून त्यांचं मनोबल वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचा उत्सव करण्यापेक्षा त्यांचे विचार समजून घेऊन अस्वस्थ वर्तमानातल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत.
महात्मा बसवेश्वर यांची आज जयंती. आयुष्यातल्या अनेक प्रसंगातून मानवी संवेदना कशी जपावी याचा कृतिशील संदेश त्यांनी जगाला दिला. आज कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर लोकांना मदत करणं, कोरोनाग्रस्त लोकांना प्रेमाचे दोन शब्द बोलून त्यांचं मनोबल वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचा उत्सव करण्यापेक्षा त्यांचे विचार समजून घेऊन अस्वस्थ वर्तमानातल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत......
राजधानी नवी दिल्लीत २६ जानेवारी २०२० ला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महात्मा बसवण्णा प्रणित अनुभव मंटपची प्रतिकृती सादर करण्यात आली. या चित्ररथाला उपस्थितांची चांगली दाद मिळाली. इंग्लडच्या मॅग्नाकार्टा सनदेपेक्षाही खूप आधी आपल्या भूमीत बसवण्णांनी अनुभव मंटपच्या माध्यमातून लोकसंसद उभी केली होती़. अनुभव मंटपाची सर्वंकष ओळख करून देणारा हा विशेष लेख.
राजधानी नवी दिल्लीत २६ जानेवारी २०२० ला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महात्मा बसवण्णा प्रणित अनुभव मंटपची प्रतिकृती सादर करण्यात आली. या चित्ररथाला उपस्थितांची चांगली दाद मिळाली. इंग्लडच्या मॅग्नाकार्टा सनदेपेक्षाही खूप आधी आपल्या भूमीत बसवण्णांनी अनुभव मंटपच्या माध्यमातून लोकसंसद उभी केली होती़. अनुभव मंटपाची सर्वंकष ओळख करून देणारा हा विशेष लेख......
आज १६ जुलै गुरुपौर्णिमा. गुरू हाच सर्वकाही अशी भरपूर लोकांची भावना आहे. गुरू म्हणजे फक्त आपल्याला शाळा, कॉलेजमधे शिकवणारे शिक्षक नाहीत. ही कन्सेप्ट त्याहीपेक्षा वेगळी आहे. लिंगायत धर्मात हा वेगळेपणा दिसतो. त्यामुळे लिंगायत धर्मात गुरू, त्यांची उपासना आणि एकूण गुरुविषयी काय सांगितलंय ते समजून घ्यायला हवं.
आज १६ जुलै गुरुपौर्णिमा. गुरू हाच सर्वकाही अशी भरपूर लोकांची भावना आहे. गुरू म्हणजे फक्त आपल्याला शाळा, कॉलेजमधे शिकवणारे शिक्षक नाहीत. ही कन्सेप्ट त्याहीपेक्षा वेगळी आहे. लिंगायत धर्मात हा वेगळेपणा दिसतो. त्यामुळे लिंगायत धर्मात गुरू, त्यांची उपासना आणि एकूण गुरुविषयी काय सांगितलंय ते समजून घ्यायला हवं......
महात्मा बसवेश्वर म्हणजे बसवण्णांनी सर्व प्रकारची सुतकं फेटाळून लावली होती. त्यात रजस्व सुतक म्हणजे मासिक पाळीचा विटाळही होताच. ती खरी स्त्रीपुरूष समानता होती. ते नऊशे वर्षांपूर्वी करू शकले, ते आपण आजही करू शकत नाही. मासिक पाळीचा विटाळ पाळणं हे बसवविचारांच्या विरोधात आहे, हेदेखील मान्य करू शकत नाही. महिला दिन विशेष लेख.
महात्मा बसवेश्वर म्हणजे बसवण्णांनी सर्व प्रकारची सुतकं फेटाळून लावली होती. त्यात रजस्व सुतक म्हणजे मासिक पाळीचा विटाळही होताच. ती खरी स्त्रीपुरूष समानता होती. ते नऊशे वर्षांपूर्वी करू शकले, ते आपण आजही करू शकत नाही. मासिक पाळीचा विटाळ पाळणं हे बसवविचारांच्या विरोधात आहे, हेदेखील मान्य करू शकत नाही. महिला दिन विशेष लेख. .....