पॅरिसच्या रोलँड गॅरो मैदानावर नुकतीच फ्रेंच टेनिस स्पर्धा पार पाडली. ‘लाल मातीवरचा सम्राट’ असं बिरुद लाभलेल्या राफेल नदाल या खेळाडूची सत्ता संपवताना जोकोविचने आपणही या मातीवर मर्दुमकी गाजवू शकतो, हे सिद्ध केलं. महिलांच्या गटात बार्बरा क्रेजिकोवाने अजिंक्यपदावर आपली मोहर लावून सर्वांनाच चकित केलं. तिच्या रूपानं टेनिस जगताला नवी राणी मिळाली.
पॅरिसच्या रोलँड गॅरो मैदानावर नुकतीच फ्रेंच टेनिस स्पर्धा पार पाडली. ‘लाल मातीवरचा सम्राट’ असं बिरुद लाभलेल्या राफेल नदाल या खेळाडूची सत्ता संपवताना जोकोविचने आपणही या मातीवर मर्दुमकी गाजवू शकतो, हे सिद्ध केलं. महिलांच्या गटात बार्बरा क्रेजिकोवाने अजिंक्यपदावर आपली मोहर लावून सर्वांनाच चकित केलं. तिच्या रूपानं टेनिस जगताला नवी राणी मिळाली......