'द सेव चिल्ड्रन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचा 'ग्लोबल गर्लहुड रिपोर्ट – २०२१’ प्रकाशित झालाय. प्रत्येक वर्षी २२ हजार तर दर दिवशी ६० मुलींचा मृत्यू बालविवाहामुळे होत असल्याचं रिपोर्टमधे म्हटलंय. बालविवाहासारख्या गंभीर समस्येमुळे नकळत्या वयात मुलींना शारीरिक, मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यांचं बालपण हिरावलं जातं. मुलीला ओझं समजल्यामुळेच या कुप्रथेला खतपाणी मिळालंय.
'द सेव चिल्ड्रन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचा 'ग्लोबल गर्लहुड रिपोर्ट – २०२१’ प्रकाशित झालाय. प्रत्येक वर्षी २२ हजार तर दर दिवशी ६० मुलींचा मृत्यू बालविवाहामुळे होत असल्याचं रिपोर्टमधे म्हटलंय. बालविवाहासारख्या गंभीर समस्येमुळे नकळत्या वयात मुलींना शारीरिक, मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यांचं बालपण हिरावलं जातं. मुलीला ओझं समजल्यामुळेच या कुप्रथेला खतपाणी मिळालंय......
मागच्या १० वर्षांमधे जगभरातल्या बालविवाहाच्या संख्येत १५ टक्क्यांची घट पहायला मिळाली. पण कोरोना साथीनं एक नवं संकट उभं केलंय. मागच्या महिन्यात युनिसेफचा 'कोविड १९ - अ थ्रेट टू प्रोग्रेस अगेन्स्ट चाइल्ड मॅरेज' रिपोर्ट आलाय. कोरोनामुळे आलेल्या आर्थिक, सामाजिक संकटामुळे पुढच्या दशकभरात १ कोटी बालविवाह होऊ शकतात असं यात म्हटलंय.
मागच्या १० वर्षांमधे जगभरातल्या बालविवाहाच्या संख्येत १५ टक्क्यांची घट पहायला मिळाली. पण कोरोना साथीनं एक नवं संकट उभं केलंय. मागच्या महिन्यात युनिसेफचा 'कोविड १९ - अ थ्रेट टू प्रोग्रेस अगेन्स्ट चाइल्ड मॅरेज' रिपोर्ट आलाय. कोरोनामुळे आलेल्या आर्थिक, सामाजिक संकटामुळे पुढच्या दशकभरात १ कोटी बालविवाह होऊ शकतात असं यात म्हटलंय......
स्वातंत्र्यदिनाच्या सकाळी देशांतल्या मुलींच्या भविष्याविषयी नवे आराखडे बांधले गेलेत. मुलींचं लग्नाचं वय १८ वरून २१ वर्ष करण्याचा सरकारचा विचार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलं. या निर्णयाचं सगळीकडून स्वागत होतंय. पण सराकारमधलेच काही लोक आणि एनजीओ या विचाराला विरोध का करतायत?
स्वातंत्र्यदिनाच्या सकाळी देशांतल्या मुलींच्या भविष्याविषयी नवे आराखडे बांधले गेलेत. मुलींचं लग्नाचं वय १८ वरून २१ वर्ष करण्याचा सरकारचा विचार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलं. या निर्णयाचं सगळीकडून स्वागत होतंय. पण सराकारमधलेच काही लोक आणि एनजीओ या विचाराला विरोध का करतायत?.....
मुलींसाठी आई होण्याचं वय निश्चित करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या बजेट स्पीचवेळी केलीय. सरकारी आकडेवारीनुसार, आजही भारतातल्या बहुतांश मुलींच्या वाट्याला १९ वर्षांच्या आतच आईपण येतं. पण फार उशीरा मुल होणं हेदेखील आरोग्यासाठी घातक असतं. तेव्हा आई होण्याचं आदर्श वय काय यावर जगभरात अभ्यास सुरू आहे.
मुलींसाठी आई होण्याचं वय निश्चित करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या बजेट स्पीचवेळी केलीय. सरकारी आकडेवारीनुसार, आजही भारतातल्या बहुतांश मुलींच्या वाट्याला १९ वर्षांच्या आतच आईपण येतं. पण फार उशीरा मुल होणं हेदेखील आरोग्यासाठी घातक असतं. तेव्हा आई होण्याचं आदर्श वय काय यावर जगभरात अभ्यास सुरू आहे......