बालाकोट एअर स्ट्राईकमधे ३०० दहशतवादी मारले गेले, अशी बातमी आहे. काही बातम्यांत हा आकडा दोनशे आहे. आकडा काहीही असो,दहशतवाद्यांना संपवणं, त्यासाठी थेट पाकला भिडणं आणि आपली कामगिरी फत्ते करून परतणं, ही भारतीय लष्कराची कामगिरी गौरवास्पद आहे. पण त्याची फुशारकी पंतप्रधानांनी किती मारावी! लष्कराचं श्रेय लाटायचं, तर पुलावामाच्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, त्याची जबाबदारी का नाही घ्यायची?
बालाकोट एअर स्ट्राईकमधे ३०० दहशतवादी मारले गेले, अशी बातमी आहे. काही बातम्यांत हा आकडा दोनशे आहे. आकडा काहीही असो,दहशतवाद्यांना संपवणं, त्यासाठी थेट पाकला भिडणं आणि आपली कामगिरी फत्ते करून परतणं, ही भारतीय लष्कराची कामगिरी गौरवास्पद आहे. पण त्याची फुशारकी पंतप्रधानांनी किती मारावी! लष्कराचं श्रेय लाटायचं, तर पुलावामाच्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, त्याची जबाबदारी का नाही घ्यायची?.....