पैसा, प्रसिद्धी, सेक्स आणि त्यासाठी चोरी, लूट, खून ही काही मानवी इतिहासाातली नवी गोष्ट नाही. पण या सगळ्याच्या पलिकडे जाऊन, जगातल्या अनेक देशांमधे वीसहून अधिक मुलींना फसवून त्यांचे खून पाडणारा चार्ल्स शोभराज नुकताच नेपाळच्या तुरुंगातून सुटलाय. जागतिकीकरणाच्या विस्तारासोबत वाढणाऱ्या मानसिक विकृतीचं तो एक भयानक नमुना आहे.
पैसा, प्रसिद्धी, सेक्स आणि त्यासाठी चोरी, लूट, खून ही काही मानवी इतिहासाातली नवी गोष्ट नाही. पण या सगळ्याच्या पलिकडे जाऊन, जगातल्या अनेक देशांमधे वीसहून अधिक मुलींना फसवून त्यांचे खून पाडणारा चार्ल्स शोभराज नुकताच नेपाळच्या तुरुंगातून सुटलाय. जागतिकीकरणाच्या विस्तारासोबत वाढणाऱ्या मानसिक विकृतीचं तो एक भयानक नमुना आहे......