एमसी स्टॅनने नुकत्याच झालेल्या ‘बिग बॉस हिंदी १६’च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलंय. अगदी गल्लीबोळातली जनता त्याची प्रेक्षक आहे. पण आजही तथाकथित उच्च प्रतीची रसिकता ठेवणारे प्रेक्षक छपरी, टपोरी म्हणत त्याला हिणवतायत. झोपडपट्टीतले लोक कधीच पुढे जाऊ शकत नाहीत या पूर्वग्रहदूषित विचारसरणीमुळे त्याचं माणूसपण नाकारलं जातंय.
एमसी स्टॅनने नुकत्याच झालेल्या ‘बिग बॉस हिंदी १६’च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलंय. अगदी गल्लीबोळातली जनता त्याची प्रेक्षक आहे. पण आजही तथाकथित उच्च प्रतीची रसिकता ठेवणारे प्रेक्षक छपरी, टपोरी म्हणत त्याला हिणवतायत. झोपडपट्टीतले लोक कधीच पुढे जाऊ शकत नाहीत या पूर्वग्रहदूषित विचारसरणीमुळे त्याचं माणूसपण नाकारलं जातंय......
हिंदी बिग बॉसच्या सोळाव्या पर्वाचा विजेता म्हणून अल्ताफ शेख म्हणजेच एमसी स्टॅनची निवड झालीय. ज्या पुण्याला ‘सांस्कृतिक शहर’ म्हणत निव्वळ एका विशिष्ट संस्कृतीचा उदोउदो केला जातो, त्याच पुण्याच्या गल्लीबोळात गेली काही वर्षं जागतिक दर्जाची रॅप संस्कृती जोम धरू पाहतेय. एमसी स्टॅन हा याच नव्या संस्कृतीचा एक खंदा शिलेदार आहे.
हिंदी बिग बॉसच्या सोळाव्या पर्वाचा विजेता म्हणून अल्ताफ शेख म्हणजेच एमसी स्टॅनची निवड झालीय. ज्या पुण्याला ‘सांस्कृतिक शहर’ म्हणत निव्वळ एका विशिष्ट संस्कृतीचा उदोउदो केला जातो, त्याच पुण्याच्या गल्लीबोळात गेली काही वर्षं जागतिक दर्जाची रॅप संस्कृती जोम धरू पाहतेय. एमसी स्टॅन हा याच नव्या संस्कृतीचा एक खंदा शिलेदार आहे......
‘बिग बॉस’ या हिंदी रिऍलिटी शोचं सोळावं पर्व सुरु होऊन सात आठवडे उलटून गेलेत. भारतातले लोकप्रिय चेहरे या शोमधे आपलं स्थान टिकवण्यासाठी एकमेकांवर कुरघोड्या करतायत. या सगळ्यांमधे अब्दू रोझीक नावाचा एक गोंडस आणि विदेशी चेहरा मात्र बिग बॉस आणि प्रेक्षकांचा लाडका बनत चाललाय.
‘बिग बॉस’ या हिंदी रिऍलिटी शोचं सोळावं पर्व सुरु होऊन सात आठवडे उलटून गेलेत. भारतातले लोकप्रिय चेहरे या शोमधे आपलं स्थान टिकवण्यासाठी एकमेकांवर कुरघोड्या करतायत. या सगळ्यांमधे अब्दू रोझीक नावाचा एक गोंडस आणि विदेशी चेहरा मात्र बिग बॉस आणि प्रेक्षकांचा लाडका बनत चाललाय......