भारतीय सैन्यदलांमधे अल्पकालीन सेवा करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. ‘अग्निपथ’ असं संभाव्य नामकरण असलेल्या या योजनेत जवान श्रेणीमधे तरुणांना कंत्राटी पद्धतीने भरती केलं जाणार आहे. सुरवातीला ही योजना लष्करापुरतीच मर्यादित होती; पण आता भारतीय नौदल आणि हवाई दलासाठीही तरुणांना थोड्या काळासाठी देशसेवा करण्याचं नवं दालन खुलं होऊ शकतं.
भारतीय सैन्यदलांमधे अल्पकालीन सेवा करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. ‘अग्निपथ’ असं संभाव्य नामकरण असलेल्या या योजनेत जवान श्रेणीमधे तरुणांना कंत्राटी पद्धतीने भरती केलं जाणार आहे. सुरवातीला ही योजना लष्करापुरतीच मर्यादित होती; पण आता भारतीय नौदल आणि हवाई दलासाठीही तरुणांना थोड्या काळासाठी देशसेवा करण्याचं नवं दालन खुलं होऊ शकतं......
महिला अधिकार चळवळींसाठी कालचा दिवस सोन्याच्या अक्षराने लिहावा असा होता. अगदी ऐतिहासिक म्हणावं असा होता. सुप्रीम कोर्टाने सैन्यदलात पुरुषांसारखंच महिलांचीही पूर्णवेळ भरती करण्याचा निकाल दिलाय. बायकांना लष्करातल्या वरिष्ठ पदांपासून दूर ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून वेगवेगळी कारणं दिली जात होती. यावरून कोर्टाने सरकारला फटकारलं. पण बायकांची खरी लढाई इथूनच सुरू होणार आहे.
महिला अधिकार चळवळींसाठी कालचा दिवस सोन्याच्या अक्षराने लिहावा असा होता. अगदी ऐतिहासिक म्हणावं असा होता. सुप्रीम कोर्टाने सैन्यदलात पुरुषांसारखंच महिलांचीही पूर्णवेळ भरती करण्याचा निकाल दिलाय. बायकांना लष्करातल्या वरिष्ठ पदांपासून दूर ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून वेगवेगळी कारणं दिली जात होती. यावरून कोर्टाने सरकारला फटकारलं. पण बायकांची खरी लढाई इथूनच सुरू होणार आहे......