केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे आणले आणि त्यातून वाद निर्माण झाला. समर्थनही मिळतंय. मुळात या कायद्यांमुळे एकदम चमत्कार होऊन शेतकऱ्याला 'अच्छे दिन' येतील असं नाही. शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याच्या दिशेने पुढे टाकलेलं हे एक पाऊल आहे. ते आपल्या फायद्याचं आहे की नुकसान करणारं हा विचार आपला आपल्याला करायचा आहे. या कायद्याची चिकित्सा केल्यावर त्याचं समर्थन करायचं किंवा विरोध हे आपल्या विवेकबुद्धीने ठरवायला हवं.
केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे आणले आणि त्यातून वाद निर्माण झाला. समर्थनही मिळतंय. मुळात या कायद्यांमुळे एकदम चमत्कार होऊन शेतकऱ्याला 'अच्छे दिन' येतील असं नाही. शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याच्या दिशेने पुढे टाकलेलं हे एक पाऊल आहे. ते आपल्या फायद्याचं आहे की नुकसान करणारं हा विचार आपला आपल्याला करायचा आहे. या कायद्याची चिकित्सा केल्यावर त्याचं समर्थन करायचं किंवा विरोध हे आपल्या विवेकबुद्धीने ठरवायला हवं......
दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पार्टीने घवघवीत यश मिळवत आपली सत्ता राखली. दुसरीकडे आठ महिन्यांपूर्वी दिल्लीतल्या लोकसभेच्या सातही जागा जिंकणाऱ्या भाजपच्या पदरात केवळ ८ जागा पडल्या. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मतदानाचा वेगवेगळा पॅटर्न दिसला. मतदारांनी स्ट्रॅटेजिकली मतदान केल्याचं दिसलं. पण खरंच करोडोंच्या संख्येने असलेले मतदार अशी काही खास स्ट्रॅटेजी आखतात?
दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पार्टीने घवघवीत यश मिळवत आपली सत्ता राखली. दुसरीकडे आठ महिन्यांपूर्वी दिल्लीतल्या लोकसभेच्या सातही जागा जिंकणाऱ्या भाजपच्या पदरात केवळ ८ जागा पडल्या. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मतदानाचा वेगवेगळा पॅटर्न दिसला. मतदारांनी स्ट्रॅटेजिकली मतदान केल्याचं दिसलं. पण खरंच करोडोंच्या संख्येने असलेले मतदार अशी काही खास स्ट्रॅटेजी आखतात?.....
अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातल्या संघर्षाने निवडणुकीचा माहौल तयार होण्याआधीच जालन्याची लढत गाजली. टीवी मीडियाने तर हा संघर्ष युतीतल्या संघर्षाइतकाच महत्त्वाचा असल्याचं दाखवलं. पण रविवारी मनोमिलनाने या संघर्षावरही पडदा पडला. मात्र या संघर्षात दानवे विरोधकांना पुन्हा चकवा देण्यात यशस्वी होणार का हा मुद्दा तसाच राहिलाय.
अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातल्या संघर्षाने निवडणुकीचा माहौल तयार होण्याआधीच जालन्याची लढत गाजली. टीवी मीडियाने तर हा संघर्ष युतीतल्या संघर्षाइतकाच महत्त्वाचा असल्याचं दाखवलं. पण रविवारी मनोमिलनाने या संघर्षावरही पडदा पडला. मात्र या संघर्षात दानवे विरोधकांना पुन्हा चकवा देण्यात यशस्वी होणार का हा मुद्दा तसाच राहिलाय......
नाही, नाही म्हणत शेवटी शिवसेना-भाजप युतीची घोषणा झाली. आता दोघांच्याही समर्थकांकडून हा आमचा विजय असल्याचं दाव्याने सांगितलं जातंय. शिवसैनिक आणि भाजप समर्थक अजूनही तुमचाच पराभव झालाय अशा पद्धतीने वागताना दिसतोय. तशा रिएक्शनही तो देतोय. त्यामुळे दुंभगलेली मनं मतातून तरी ट्रान्स्फर होणार हा प्रश्न निर्माण झालाय. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांना खूप काम करावं लागणार आहे.
नाही, नाही म्हणत शेवटी शिवसेना-भाजप युतीची घोषणा झाली. आता दोघांच्याही समर्थकांकडून हा आमचा विजय असल्याचं दाव्याने सांगितलं जातंय. शिवसैनिक आणि भाजप समर्थक अजूनही तुमचाच पराभव झालाय अशा पद्धतीने वागताना दिसतोय. तशा रिएक्शनही तो देतोय. त्यामुळे दुंभगलेली मनं मतातून तरी ट्रान्स्फर होणार हा प्रश्न निर्माण झालाय. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांना खूप काम करावं लागणार आहे. .....
पत्रकार अविनाश दुधे यांनी संपादित केलेला संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का? हा लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. त्याची प्रस्तावना विचार करायला लावणारी आहे. त्याचा संपादित भाग.
पत्रकार अविनाश दुधे यांनी संपादित केलेला संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का? हा लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. त्याची प्रस्तावना विचार करायला लावणारी आहे. त्याचा संपादित भाग. .....