प्रज्ञानंद आतासा १८ वर्षाचा आहे. त्यामुळे तो अंतिम फेरीपर्यंत पोहचला, हेच त्याचं यश आहे. तिथंही त्यानं अंतिम फेरीत कार्लसनला टायब्रेकरपर्यंत झुंजवलं, हेही विजयापेक्षा कमी नाही. चेन्नईमधील एका सर्वसामान्य घरात जन्मलेल्या प्रज्ञानंदला मिळालेलं हे यश, देशासाठी फार मोठी गोष्ट आहे. विश्वनाथन आनंदनंतर, रमेशबाबू प्रज्ञानंद हा भारताचा नवा सुपरहिरो ठरलाय.
प्रज्ञानंद आतासा १८ वर्षाचा आहे. त्यामुळे तो अंतिम फेरीपर्यंत पोहचला, हेच त्याचं यश आहे. तिथंही त्यानं अंतिम फेरीत कार्लसनला टायब्रेकरपर्यंत झुंजवलं, हेही विजयापेक्षा कमी नाही. चेन्नईमधील एका सर्वसामान्य घरात जन्मलेल्या प्रज्ञानंदला मिळालेलं हे यश, देशासाठी फार मोठी गोष्ट आहे. विश्वनाथन आनंदनंतर, रमेशबाबू प्रज्ञानंद हा भारताचा नवा सुपरहिरो ठरलाय......
ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतानं खुल्या गटात आणि महिलांमधेही ब्राँझ मेडल जिंकलं. वैयक्तिक विभागात सात मेडल पटकावत आपला स्वतंत्र ठसा उमटवला. सर्वोत्कृष्ट आणि शानदार संयोजन, देशांचा विक्रमी प्रतिसाद, शेवटपर्यंत चुरशीनं झालेल्या लढती, चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि अर्थातच भारताला मिळालेलं घवघवीत यश हे लक्षात घेतलं, तर ही स्पर्धा भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी दिशादर्शकच ठरणार आहे.
ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतानं खुल्या गटात आणि महिलांमधेही ब्राँझ मेडल जिंकलं. वैयक्तिक विभागात सात मेडल पटकावत आपला स्वतंत्र ठसा उमटवला. सर्वोत्कृष्ट आणि शानदार संयोजन, देशांचा विक्रमी प्रतिसाद, शेवटपर्यंत चुरशीनं झालेल्या लढती, चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि अर्थातच भारताला मिळालेलं घवघवीत यश हे लक्षात घेतलं, तर ही स्पर्धा भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी दिशादर्शकच ठरणार आहे......
नुकत्याच झालेल्या ‘टाटा स्टील मास्टर्स’ या बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या अनेक युवा खेळाडूंनी आपल्या उत्तमोत्तम खेळाचं प्रदर्शन करत जगाला आपली नोंद घ्यायला भाग पाडलं. विश्वनाथन आनंदने आपल्या कौशल्यामुळे भारतात बुद्धिबळाचं युग निर्माण केलं. विश्वविजेतेपद मिळवण्याचा त्याचा हा वारसा पुढे कोण चालवणार या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय.
नुकत्याच झालेल्या ‘टाटा स्टील मास्टर्स’ या बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या अनेक युवा खेळाडूंनी आपल्या उत्तमोत्तम खेळाचं प्रदर्शन करत जगाला आपली नोंद घ्यायला भाग पाडलं. विश्वनाथन आनंदने आपल्या कौशल्यामुळे भारतात बुद्धिबळाचं युग निर्माण केलं. विश्वविजेतेपद मिळवण्याचा त्याचा हा वारसा पुढे कोण चालवणार या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय......
नामवंत बुद्धिबळपटू अभिजित कुंटे यांना यंदा संघटकांसाठीच्या मेजर ध्यानचंद पुरस्काराने गौरवण्यात आलंय. हा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे ते पहिले बुद्धिबळपटू आहेत. एवढं मोठं यश मिळूनही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. महाराष्ट्रातल्या नैपुण्यवान खेळाडूंना चांगल्या मार्गदर्शकाची आवश्यकता आहे, हे ओळखूनच त्यांनीही प्रशिक्षकाच्या भूमिकेवर जास्त लक्ष केंद्रित केलंय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू घडले आहेत.
नामवंत बुद्धिबळपटू अभिजित कुंटे यांना यंदा संघटकांसाठीच्या मेजर ध्यानचंद पुरस्काराने गौरवण्यात आलंय. हा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे ते पहिले बुद्धिबळपटू आहेत. एवढं मोठं यश मिळूनही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. महाराष्ट्रातल्या नैपुण्यवान खेळाडूंना चांगल्या मार्गदर्शकाची आवश्यकता आहे, हे ओळखूनच त्यांनीही प्रशिक्षकाच्या भूमिकेवर जास्त लक्ष केंद्रित केलंय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू घडले आहेत......