ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुलसारख्या स्पर्धांतून विविध मेडल जिंकणार्या महिला मल्लांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आणि भारतीय क्रीडा विश्वात खळबळ उडाली. यासंदर्भात मेरी कोम समितीने आपला अहवाल सुपूर्द केला. पण तो जाहीर केला गेला नाही. त्यामुळे पुन्हा महिला मल्लांनी आंदोलन सुरु केलंय.
ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुलसारख्या स्पर्धांतून विविध मेडल जिंकणार्या महिला मल्लांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आणि भारतीय क्रीडा विश्वात खळबळ उडाली. यासंदर्भात मेरी कोम समितीने आपला अहवाल सुपूर्द केला. पण तो जाहीर केला गेला नाही. त्यामुळे पुन्हा महिला मल्लांनी आंदोलन सुरु केलंय......
कुस्तीच्या मैदानात भल्याभल्यांना चितपट करणारी कुस्तीपटू विनेश फोगाट आता कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांसोबतच कुस्ती खेळतेय. कुस्ती महासंघांचे अध्यक्ष असलेले बृजभूषण सिंह हे भाजपचे खासदार आहेत, बाबरी मशिद प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, खुनाचा प्रयत्न, अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही आरोप झालेत. आता त्यांच्यावर विनेश हिनं लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. ही कुस्ती विनेशला जिंकता येईल?
कुस्तीच्या मैदानात भल्याभल्यांना चितपट करणारी कुस्तीपटू विनेश फोगाट आता कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांसोबतच कुस्ती खेळतेय. कुस्ती महासंघांचे अध्यक्ष असलेले बृजभूषण सिंह हे भाजपचे खासदार आहेत, बाबरी मशिद प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, खुनाचा प्रयत्न, अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही आरोप झालेत. आता त्यांच्यावर विनेश हिनं लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. ही कुस्ती विनेशला जिंकता येईल?.....