नेहमी हसतमुख असणाऱ्या एलनने मला टेन्शनमधेच धक्कादायक बातमी दिली. फिलीपाईन्समधे कोरोनामुळे एक पेशंट दगावला होता. त्यानंतर भीतीची एक लकेर माझ्याही मनात पसरली. मी लगेचच मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. कोरोनाशी लढणाऱ्या तैवानमधल्या आठवणी सांगत आहेत डॉ. कैलाश जवादे.
नेहमी हसतमुख असणाऱ्या एलनने मला टेन्शनमधेच धक्कादायक बातमी दिली. फिलीपाईन्समधे कोरोनामुळे एक पेशंट दगावला होता. त्यानंतर भीतीची एक लकेर माझ्याही मनात पसरली. मी लगेचच मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. कोरोनाशी लढणाऱ्या तैवानमधल्या आठवणी सांगत आहेत डॉ. कैलाश जवादे. .....