आपल्या देशात अनेक भाषा बोलणारे लोक आहेत. जिद्दीला आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षांची जोड दिली तर सर्वोच्च यश मिळवताना भाषेचा अडसर येत नाही हेच चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांनी दाखवून दिलंय. या जोडीने नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरीत ऐतिहासिक विजेतेपद पटकावलं. या कामगिरीमुळे त्यांच्याकडून आगामी काळात अपेक्षा उंचावल्या आहेत.
आपल्या देशात अनेक भाषा बोलणारे लोक आहेत. जिद्दीला आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षांची जोड दिली तर सर्वोच्च यश मिळवताना भाषेचा अडसर येत नाही हेच चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांनी दाखवून दिलंय. या जोडीने नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरीत ऐतिहासिक विजेतेपद पटकावलं. या कामगिरीमुळे त्यांच्याकडून आगामी काळात अपेक्षा उंचावल्या आहेत......
सिंगापूर स्पर्धेतलं विजेतेपद हे पी. वी. सिंधूसाठी आत्मविश्वास आणि मनोधैर्य उंचावणारं आहे. ऑगस्ट महिन्यातच होणारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा ही सिंधूसाठी खडतर परीक्षा असेल. ऑलिम्पिक स्पर्धांमधे दोन पदकं मिळवणारी सिंधू एकमेव भारतीय महिला आहे. आता २०२४मधे होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिच्याकडून ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा आहे.
सिंगापूर स्पर्धेतलं विजेतेपद हे पी. वी. सिंधूसाठी आत्मविश्वास आणि मनोधैर्य उंचावणारं आहे. ऑगस्ट महिन्यातच होणारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा ही सिंधूसाठी खडतर परीक्षा असेल. ऑलिम्पिक स्पर्धांमधे दोन पदकं मिळवणारी सिंधू एकमेव भारतीय महिला आहे. आता २०२४मधे होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिच्याकडून ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा आहे......
भारतीय खेळाडूंनी अनेक धक्कादायक निकाल नोंदवत थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत बॅडमिंटन क्षेत्रातल्या सर्वच मातब्बर टीमचा समावेश होता. पण भारतीय टीमने त्या सर्वांना मात दिली. भारतीय पुरुष टीमची कामगिरी ही भावी ऑलिम्पिक सुवर्णपदकाच्या दिशेनं वाटचाल आहे. बॅडमिंटनपटूंसाठीच नाही, तर प्रत्येक क्रीडा प्रकारातल्या खेळांडूसाठी ही घटना प्रोत्साहन देणारी आहे.
भारतीय खेळाडूंनी अनेक धक्कादायक निकाल नोंदवत थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत बॅडमिंटन क्षेत्रातल्या सर्वच मातब्बर टीमचा समावेश होता. पण भारतीय टीमने त्या सर्वांना मात दिली. भारतीय पुरुष टीमची कामगिरी ही भावी ऑलिम्पिक सुवर्णपदकाच्या दिशेनं वाटचाल आहे. बॅडमिंटनपटूंसाठीच नाही, तर प्रत्येक क्रीडा प्रकारातल्या खेळांडूसाठी ही घटना प्रोत्साहन देणारी आहे......
टोकियो ऑलिम्पिकमधे भारतीय टीम १२६ खेळाडूंसह सहभागी होतेय. कधी काळी ऑलिम्पिकमधे हॉकी आणि कुस्ती यावर भारतीयांचं प्रभुत्व होतं. मात्र अलीकडच्या काळात जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंनी बॅडमिंटन, नेमबाजी, भालाफेक, तिरंदाजी, बॉक्सिंग या क्रीडा प्रकारांमधे लक्षणीय यश मिळवलंय. त्यामुळेच भारताच्या पदकांची संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे.
टोकियो ऑलिम्पिकमधे भारतीय टीम १२६ खेळाडूंसह सहभागी होतेय. कधी काळी ऑलिम्पिकमधे हॉकी आणि कुस्ती यावर भारतीयांचं प्रभुत्व होतं. मात्र अलीकडच्या काळात जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंनी बॅडमिंटन, नेमबाजी, भालाफेक, तिरंदाजी, बॉक्सिंग या क्रीडा प्रकारांमधे लक्षणीय यश मिळवलंय. त्यामुळेच भारताच्या पदकांची संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे......