पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पूर्णपणे अपयशी ठरलेत. इम्रान सरकार हे लष्कराचे कठपुतळी सरकार आहे. विरोधी पक्षांचे आंदोलन त्या सरकारला नियंत्रित करणार्याे लष्कराविरुद्ध आहे. सगळेच विरोधी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते लष्कराची सरकारवरची पकड ढिली करण्याची संधी शोधतायत. सध्याच्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी इम्रान खान यांचा बळी देण्यासही लष्कर मागेपुढे पाहणार नाही.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पूर्णपणे अपयशी ठरलेत. इम्रान सरकार हे लष्कराचे कठपुतळी सरकार आहे. विरोधी पक्षांचे आंदोलन त्या सरकारला नियंत्रित करणार्याे लष्कराविरुद्ध आहे. सगळेच विरोधी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते लष्कराची सरकारवरची पकड ढिली करण्याची संधी शोधतायत. सध्याच्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी इम्रान खान यांचा बळी देण्यासही लष्कर मागेपुढे पाहणार नाही......