निखत झरीन ही भारतीय बॉक्सर आता नवी विश्वविजेती ठरलीय. ‘निखत’ हा एक सुफी शब्द असून, त्याचा अर्थ सुगंध असा आहे; तर झरीनचा अर्थ आहे सोनं! नावाप्रमाणेच निखतनं आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा सोनेरी सुगंध सर्वत्र पोचवला असून, त्याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे.
निखत झरीन ही भारतीय बॉक्सर आता नवी विश्वविजेती ठरलीय. ‘निखत’ हा एक सुफी शब्द असून, त्याचा अर्थ सुगंध असा आहे; तर झरीनचा अर्थ आहे सोनं! नावाप्रमाणेच निखतनं आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा सोनेरी सुगंध सर्वत्र पोचवला असून, त्याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे......
क्रीडा क्षेत्रामधे पैसा येऊ लागला तशी वेगवेगळ्या स्पर्धांच्या संयोजनातल्या गैरप्रकारांची संख्याही वाढतेय. स्पर्धेच्या संयोजनात आणि संघटनात्मक स्तरावरच्या व्यवस्थापनात पारदर्शीपणा नसेल, तर त्याचा फटका या संघटनांना आणि पर्यायानं खेळाडूंनाही बसतो. त्यामुळे २०२८ला होणार्या ऑलिम्पिकमधे बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग आणि आधुनिक पेंन्टॅथलॉन या क्रीडा प्रकारांना वगळण्यात आलंय.
क्रीडा क्षेत्रामधे पैसा येऊ लागला तशी वेगवेगळ्या स्पर्धांच्या संयोजनातल्या गैरप्रकारांची संख्याही वाढतेय. स्पर्धेच्या संयोजनात आणि संघटनात्मक स्तरावरच्या व्यवस्थापनात पारदर्शीपणा नसेल, तर त्याचा फटका या संघटनांना आणि पर्यायानं खेळाडूंनाही बसतो. त्यामुळे २०२८ला होणार्या ऑलिम्पिकमधे बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग आणि आधुनिक पेंन्टॅथलॉन या क्रीडा प्रकारांना वगळण्यात आलंय......