आपण एके ४७ रायफलने वीडियो गेममधे खेळतो. काहीजण तर आपल्या लहानपणी खेळण्यातल्या एके ४७ रायफलने खेळलेही असतील. पण ही रायफल आजही जगातला प्रत्येक देश वापरतो, ती आजही तेवढीच यशस्वी ठरतेय जेवढी ७० वर्षांपूर्वी होती. या रायफलचा आमिर खानच्या सरफरोशपासून कित्येक सिनेमांमधे दाखवलं गेलंय. महत्त्वाचं म्हणजे आजचं ६ जुलैला ही रायफल बनवण्यात आली.
आपण एके ४७ रायफलने वीडियो गेममधे खेळतो. काहीजण तर आपल्या लहानपणी खेळण्यातल्या एके ४७ रायफलने खेळलेही असतील. पण ही रायफल आजही जगातला प्रत्येक देश वापरतो, ती आजही तेवढीच यशस्वी ठरतेय जेवढी ७० वर्षांपूर्वी होती. या रायफलचा आमिर खानच्या सरफरोशपासून कित्येक सिनेमांमधे दाखवलं गेलंय. महत्त्वाचं म्हणजे आजचं ६ जुलैला ही रायफल बनवण्यात आली......
१२ मार्च १९९३ ला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत १२ साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यामुळेच या दिवशी कुठलाही वार असो, १२ मार्च हा दिवस ब्लॅक फ्रायडे या नावानंच ओळखला जातो. आज २७ वर्षांनंतरही या ब्लॅक फ्रायडेच्या आठवणी पुसल्या जात नाहीत.
१२ मार्च १९९३ ला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत १२ साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यामुळेच या दिवशी कुठलाही वार असो, १२ मार्च हा दिवस ब्लॅक फ्रायडे या नावानंच ओळखला जातो. आज २७ वर्षांनंतरही या ब्लॅक फ्रायडेच्या आठवणी पुसल्या जात नाहीत......
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने १७ एप्रिलला भाजपमधे प्रवेश केला. भोपाळमधून कॉंग्रेसच्या दिग्विजयसिंहांच्या विरोधात लोकसभेची उमेदवारी मिळवली. मात्र आपल्या पहिल्याच सभेत द्वेषाची भाषा केली. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाल्याने माझं सुतक संपल्याचं संतापजनक वक्तव्य साध्वीने केलं. पक्षाची कोंडी होत असल्याचं बघून भाजपने आपला या वक्तव्याशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलंय.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने १७ एप्रिलला भाजपमधे प्रवेश केला. भोपाळमधून कॉंग्रेसच्या दिग्विजयसिंहांच्या विरोधात लोकसभेची उमेदवारी मिळवली. मात्र आपल्या पहिल्याच सभेत द्वेषाची भाषा केली. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाल्याने माझं सुतक संपल्याचं संतापजनक वक्तव्य साध्वीने केलं. पक्षाची कोंडी होत असल्याचं बघून भाजपने आपला या वक्तव्याशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलंय......